मित्रांनो हिंदू ध-र्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावास्येला विशेष महत्त्व प्राप्त आहे आज असणारी गटारी अमावस्या ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणुन ओळखले जाते या आमास्येला दीप अमावस्या म्हणुन देखील ओळखले जाते.
या वेळी अमावस्येला ग्रहांचा अतिशय शुभ संयोग बनतं आहे दिनांक 7 ऑगस्टच्या सायंकाळी 7 वाजून 12 मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार असून दिनांक 8 ऑगस्टच्या सायंकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे. पंचांगानुसार दिनांक 8 ऑगस्ट रोजी बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहेत आणि विशेष म्हणजे याच दिवशी चंद्र आणि सूर्य अशी युती होत आहे अनेक वर्षांनंतर दीप अमावस्येला ग्रहांचा असा अद्भुत संयोग जमुन येतं आहे या संयोगाचा सकारात्मक प्रभाव या काही भाग्यवान राशिच्या जीवनावर पडणार असून यांच्या जीवनात मांगल्याची सुरुवात होणार आहे.
मिथुन राशीच्या लोकांवर माता लक्ष्मी आणि श्री हरी यांचे विशेष आशीर्वाद असतील. आपले येणारे दिवस खूप फा-यदेशीर ठरतील. सरकारचे पूर्ण सहकार्य असेल. सामाजिक मा न वाढेल. आपल्या घराची आर्थिक स्थिती मजबूत राहील. महादेवाच्या कृपेने व्यवसाय करणारे लोक अधिक फा-यद्यात असतील. आपल्या उ’त्प’न्नामध्ये प्रचंड वाढ होईल ज्यामुळे तुमचे मन आनंदित राहील.
कर्क राशीच्या लोकांचा वेळ चांगला राहणार आहे. माता लक्ष्मीच्या आपण श्रीमंत बनण्याचे जो र दा र शक्यता आहेत. मुलांच्या वतीने चिं-ता संपेल. आपण आत्मविश्वासाने दृढ रहाल. आपण आपली सर्व कार्य वेळेवर पूर्ण करू शकता. आपली लोकप्रियता सामाजिक स्तरावर वाढेल. आत्मविश्वास वाढेल, आपल्याला कामात सतत यश मिळेल.
कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात एक नवीन ऊ-र्जा निर्माण होईल, ज्यामुळे आपण खूप आनंदी दिसाल. लक्ष्मीच्या कृपेने उत्पन्नामध्ये प्रचंड वाढ होईल. तुम्हाला तुमच्या कष्टाचे योग्य परिणाम मिळेल. व्यवसाय वाढीच्या संधी तुम्हाला मिळू शकतात.
सरकारी नोकरी करणार्या लोकांना पदोन्नती मिळू शकते, यासह इच्छित ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. आपण गुंतवणूकीशी सं बं धि त कामात पैसे गुंतवू शकता, ज्याचा चांगला फायदा पुढे मिळेल. कोणत्याही योजनेतून पैसे मिळण्याची शुभ चिन्हे आहेत. तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील.
तुळ राशीच्या लोकांचे आयुष्य आनंदाने भरणार आहेत. या शुभ योगामुळे तुम्हाला अचानक मोठा पैसा मिळू शकेल, जो तुमची आर्थिक स्थिती मजबूत बनवणार आहे. कामकाजात मोठी सुधारणा होण्याची शक्यता आहे. नफ्यासाठी अनेक संधी एकत्र येऊ शकतात.
तर उर्वरित 8 राशींचे राशीफल हे संमीश्र राहिल. काही राशींना राहू आणि शनी यांमुळे त्रा स होण्याची देखील चिन्हे आहेत. पण वरील या 4 राशींचे भाग्य 8 ऑगस्टच्या दीप अमावस्येनंतर उजळणार आहे हे मात्र नक्की..