दातदुखी, कीड, पिवळसर दात; यांवर एकच घरगुती उपाय..दातांच्या सर्व समस्या एका रात्रीत दूर होतील..जाणून घ्या

आरोग्य

मित्रांनो, पांढरे शुभ्र आणि चमकदार असतील तर आपले सौंदर्य अधिकच खुलते बोलताना सर्व प्रथम आपले लक्ष दातांकडे जाते आणि दात जर पिवळे असतील आणि दातावर जर घाण साचलेली असेल तर तुमचे इं-प्रेशन पूर्णपणे निघून जाते. तसेच जर तुम्ही धूम्रपान करत असाल तरीही तुमचे दात खराब होतात इतकेच नव्हे तर जर तुम्ही दातांची निगा राखत नसाल, दातांची स्वच्छता करत नसाल तर त्यामुळे देखील दातांवर थर साचतो.

दात किडण्याची समस्या निर्माण झाल्यास, त्यावर काही घरगुती उपाय आपण करू शकतो. त्यामुळे ही समस्या कायमस्वरूपी निघून जाईल. तसेच याशिवाय दात किडण्यामागील काही प्रमुख कारणे सांगितली जातात, यामध्ये प्रामुख्याने जर आपल्याला पान मसाला आणि तंबाखूचे सेवन केल्यास, तसेच दुसरं कारण म्हणजे आपण रात्री झोपण्यापूर्वी दातांची योग्य स्वच्छता न करणे,

याशिवाय जास्तीत जास्त गोड खाण्याची सवय असणे ,तसेच चौथे कारण म्हणजे, आपण दातांची योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास ही समस्या निर्माण होते. या सर्व समस्यावर काही घरगुती उपाय म्हणजे, जर आपण नियमितपणे लिंबाच्या काडीने दात घासल्याने, दात किडण्याची समस्या दूर होते, त्याचबरोबर दुसरा साधा उपाय म्हणजे, आयुर्वेदिक दोन-तीन लवंग वाटून घेऊन त्याची पावडर करून किडलेल्या दातांच्या ठिकाणी लावल्यास किंवा तिथे लवंग तेल सुद्धा या वेळी खूप लाभदायी ठरतो.

हे वाचा:   एक्सपायर झालेली औषध खाल्ल्यावर काय होते.? जाणून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.!

तसेच लिंबाच्या काडीने दात घासल्याने सुद्धा दातांची समस्या आरामात दूर होण्यास मदत होईल. याशिवाय अत्यंत प्रभावशाली उपाय म्हणजे, आपण शुद्ध एलोवेरा जेल म्हणजेच कोरफडीचा रस थोड्या प्रमाणात घेऊन ,तो पाच ते दहा मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे, यानंतर तू दाता वरती लावल्यास, दातांच्या सं-बंधित अनेक समस्या दूर होतील.

किंवा हे शक्य नसल्यास, पाच ते दहा मिनिटे रस फ्रीजमध्ये ठेऊन ,त्याची गुळणी केल्यासही याचा प्रभावी परिणाम होण्यास मदत होते. त्याचबरोबर आपण आयुर्वेदिक गुणधर्म असलेले हिंगाच्या पाण्याने गुळण्या केल्या तरी सुद्धा दात किंवा हिरड्या दात किडले असतील, तर यांना आराम मिळतो.

पिवळा थर जमा झालेल्या दातांवर उपाय म्हणजे आपल्या अंगणातील तुळस, जी तुळस आपल्याला अनेक औ-षधी गुणधर्म देते. तुळशीमध्ये सुद्धा अँ टी फंगल , अँ टी बॅ-क्टरीयल गुण असल्याने दातांवरील थर दूर होतो. त्यामुळे तुम्ही काही तुळशीची पाने घेऊन ती उन्हात वाळवून ठेवा व नंतर त्याची पावडर बनवून त्या पावडरने रपज ब्रश करत रहा.

हे वाचा:   साखरेऐवजी करा गुळाचे सेवन; इतके चमत्कारी फायदे होतील कि तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.!

किंवा त्याहूनही सोपा उपाय म्हणजे रोज तुम्ही तुळशीची 3 ते 4 पाने चावून खा. त्यामुळे दातांवरील थर निघून जातो. तिसरा घरगुती उपाय म्हणजे मीठ. मिठामध्ये सुद्धा जं तू ना-शक गुणधर्म असल्याने दात घासण्यासाठी मिठाचा वापर केला जातो.

हा उपाय करताना जर तुम्ही फक्त मीठ वापरलं तर लवकर परिणाम दिसणार नाहीत पण जर तुम्ही मिठासोबत राई चे तेल वापरले तर त्याचा परिणाम दिसून येईल. हे सर्व घरगुती, आ यु र्वे दि क उपाय तुमच्या दातांना निरोगी ठेवतीलचं सोबत तुमच्या दातांना चमकदार सुद्धा बनवतील.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.