दातदुखी असो किंवा हिरडी दुखी..दवाखान्यात जाण्यापूर्वी करून पहा हा सोपा घरगुती उपाय…काही क्षणात आराम मिळालाच समजा..

आरोग्य

सध्याच्या बदलल्या काळामध्ये दात किडणे ही जरी सामान्य स-मस्या झाली असली,तरी त्यावर योग्य आणि वेळेत उपचार घेणं गरजेचं आहे. कारण या छोट्या दिसणारी समस्या दुर्लक्ष केल्यास, प्रसंगी कालांतराने कॅन्सर सारखे आ-जार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपले शरीर म्हणजे देवाने वरदान असल्यामुळे,त्या मानवी शरीरामध्ये प्रत्येक अवयवाला खूप महत्त्वाचे मानले जाते.

त्यामुळे चांगले दात हे निरोगी आरोग्याचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे तेव्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग आहे.पण आपल्याला जीवनात कधीना कधी दातदुखीचा आजार होताच असतो. त्यामुळे दातदुखी हा दातांची योग्य रित्या सफाई केल्या नसल्यामुळे, होत असते. म्हणूच या आ-जारापासून सुटका करण्यासाठी,आयुर्वेदात यांचे अनेक घरगुती उपाय सांगितले आहेत.

काही वेळा,आपल्या आहारातील या आईस्क्रीम, कोलड्रिंक्स, केक, मिठाई आदी बाहेरच्या अतिगोड पदार्थांचे सेवन चुकीच्या पद्धतीमुळे दातदुखी होण्याची शक्यता असते.त्यामुळे शक्यतो असा गोष्टीचे सेवन करणे टाळले पाहिजे. कारण यामुळे आपल्याला दातदुखी सारख्या समस्येला तोंड द्यावे लागू शकते.

हे वाचा:   सकाळी पोट साफ होत नाही? चुटकीत पोट साफ करणारा सोपा उपाय लगेच करा..मूळव्याध, पित्त, पोटाचे विकार कायमचे बरे

दातदुखीच्या वेदना या खूपच वे-दनादायक असल्यामुळे, वेळेवर त्याचे उपाय किंवा उपचार करणे आवश्यक असते. आपल्याला या आयुर्वेदिक घरगुती उपायासाठी 3 पदार्थांची आवश्यकता लागणार आहे, यामध्ये प्रामुख्याने आपल्याला लवंग लागणार आहे कारण,लवंग हे आयुर्वेदामध्ये क्षेत्रातील एक औ-षधी पदार्थ म्हणून ओळखला जातो.

तसेच लवंग कीटक नाशक म्हणून कार्य करते.म्हणूनच आपण याचा वापर करणार आहोत. यानंतर दुसरा पदार्थ म्हणजे, तुळशीची पानाची आवश्यकता आहे, कारण तुळशीला आयुर्वेदिक बरोबरच विज्ञानातही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण तुळशीची पाने कफ नाशक असतात.

याशिवाय तुळशीमुळे आपल्या आसपासचे वातावरण शुद्ध राहण्यास मदत होते.तसेच ही तुळशीची पाने दातांच्या किडीचा नाश करण्यास सुरूवात करते. त्याच बरोबर तिसरा पदार्थ म्हणजे कापूर लागणार आहे. कारण कापूरचं अत्यंत गुणधर्म असल्यामुळे, त्यामुळे आपल्या दातांच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

त्यामुळे हे गुणकारी कापूर दातांची समस्या मुळापासून नष्ट करण्याचे कार्य करतात.तुम्ही कापूर हा यात सगळ्यात महत्वाचा असल्यामुळे, यामध्ये जर आपल्याला भीमसेनी हा कापूर अतिउत्तम मानला जातो. मग आपल्याला तुळशीची पाने आणि लवंग यांची बारीक पावडर करून,त्यामध्ये थोडासा भीमसेनी कापुराचा तुकडा टाकावा.

हे वाचा:   पित्ताशय धुतल्यासारखे साफ होईल,एकही खडा सापडणार नाही; फक्त हा उपाय करा,जुनाट पित्त जळून जाईल.!

मग हे तिन्ही पदार्थांचे एकजीव करून घ्यावे.काही वेळाने या एकजीव झालेल्या मिश्रणाच्या लहान लहान गोळी तयार करून घ्याव्यात आणि त्या गोळ्या कापूसामध्ये ठेऊन दात दुखत असलेल्या ठिकाणी ठेवाव्यात.हा अत्यंत गुणकारी उपाय केल्यास, आपल्याला काही वेळातच आराम मिळेल, आणि काही दिवसांमध्येच आपली किडलेली दाढ पूर्णपणे बरी होण्यास मदत होईल.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.