बुधवारी हळदीच्या डब्यात ठेवा ही एक वस्तू..लक्ष्मी शोधत येईल..नजरदोष, करणी या समस्येपासून आपली सुटका होईल..

अध्यात्म

आपल्या ज्योतीषशास्त्रांमध्ये हळदीचा वापर बऱ्याच वेळा केला जातो हळद शुभदा प्रदान करणारी आहे. शास्त्रांमध्ये हळद शुभशकुन मानली गेली आहे, त्यामुळे कुठलीही पूजा असो लग्न समारंभ असो किंवा एखादे शुभ कार्य असो त्यामध्ये हळदीचा वापर अवश्य केला जातो.

हळदीमध्ये अनेक दैवीय गुण आहेत तर अशा या सर्वगुणसंपन्न हळदी पासून केला जाणारा एक उपाय आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो जर तुमच्या वै वा हि क जीवनात जर काही अडचणी असतील किंवा तुम्हाला संतान सुख हवे असेल त्याचबरोबर धनप्राप्तीचे योग जुळून आणायचे असतील जर तुमच्या करिअर सं बं धी काही स म स्या असतील तर त्याचे निवारण करण्यासाठी आपण हा उपाय करू शकता.

मित्रांनो प्रत्येक घरांमध्ये हळद उपलब्ध असते. एखाद्या प्लास्टिकच्या किंवा काचेच्या डब्यामध्ये आपण हळद नक्की ठेवली असेल हळदीच्या डब्यांमध्ये आपणास एक वस्तू ठेवायचे आहे, जेणेकरून जर कोणी तुमच्यावर जादूटोणा करणी वगैरे केली असेल तर त्यापासून तुम्ही सुरक्षित राहाल आणि ज्यांनी हा प्रयोग केला आहे तो त्याच्यावरच तो प्रयोग उलटेल.

हे वाचा:   दही घरात घेऊन येताना ही 1 चूक करू नका...लक्ष्मी घर सोडून निघून जाईल ! घरात येईल दरिद्रता, गरिबी

मित्रांनो बऱ्याचदा असे होते की आपले शत्रू असतात ते आपल्याला त्रास देण्यासाठी वाईट शक्तींचा वापर आपल्यावर करतात तर या पासून सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे.

उपाय अगदी साधा सोपा आहे तुमच्या घरा मध्ये जिथे तुम्ही हळद ठेवता ज्या डब्यामध्ये तुम्ही हळद स्टोअर करतात त्यामध्ये तुम्हाला चार-पाच लाल मिरच्या ठेवायचे आहेत.

सुकलेल्या चार पाच लाल मिरच्या तुम्हाला या डब्यामध्ये नेहमी ठेवायचे आहेत काही दिवसानंतर तुम्ही या मिरच्या जेवणात वापरू शकता. पण तुम्हाला त्या सतत बदलत राहायचे आहेत आणि कायम तुम्हाला हळदीचा डब्यांमध्ये दोन चार मिरच्या ठेवायचे आहेत.

त्यामुळे तुम्ही व तुमच्या घरातील सर्व व्यक्ती वाईट शक्ती पासून सुरक्षित राहाल त्या वाईट शक्तीचा तुमच्या घरावर व घरातील लोकांवर कोणताही वाईट परिणाम पडणार नाही तर तुम्हाला देखील पैशा सं बं धी करिअर सं बं धी किंवा तुमच्या शत्रू बद्दल अशा तक्रारी असतील अशा स म स्या असतील तर तुम्ही देखील हा उपाय अवश्य करा. आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा आणि आपला देखील लक्ष्मीमाता विश्वास असेल तर कमेंट मध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा.

हे वाचा:   वृश्चिक राशी : जीवनाला वेगळे वळण देणारा जून महिना, जाणून घ्या या राशीचे जून महिन्याचे राशिभविष्य...या राशीच्या लोकांना

टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.