भेंडी खाल्यानंतर या दोन गोष्टी चुकुनही खाऊ नका. या दोन गोष्टी खाल्याने आपल्या आ’रो’ग्यावर अत्यंत भ यं कर असे परिणाम होऊ शकतात. मित्रांनो भेंडी ही भाजी आपल्या आ’रो’ग्याच्या दृष्टीने अतिशय मौल्यवान अशी ही भाजी आहे. कारण भेंडी मधून आपल्याला अनेक प्रकारची जीवनसत्वे आणि क्षार मिळत असतात.
मित्रांनो आपल्याला आपले जीवन जर आ’रो’ग्य’मय जगायचे असेल. तर मित्रांनो आपल्याला भेंडीचे सेवन नक्की करायला हवे. कारण भेंडी मध्ये जी जीवनसत्वे आढळतात आणी जे क्षार आढळतात, ते शक्यतो इतर भाज्यांमध्ये आढळत नाहीत. तसेच मित्रांनो या भेंडीमध्ये फायबर्स चे प्रमाण खूप असते. आणी याच फायबर्स मुळे आपली प’च’नसंस्था चांगली राहते.
आणि म्हणूनच जर आपल्याला पोटाचे काही प्रो ब्ले म्स असतील किंवा पोट ग्या-स होत असेल किंवा अन्न व्यवस्थित प’चत नाही, अपचनाचे त्रा’स आहेत. त्यांनी भेंडीची भाजी नक्की खायला हवी. मात्र मित्रांनो हे जरी खरे असले तरीसुद्धा भेंडी खाल्यानंतर हे २ पदार्थ असे आहेत की ते आपण चुकुनही खाऊ नयेत. मित्रांनी त्यापैकी पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे मुळा.
मित्रांनो भेंडी खाल्यानंतर मुळ्याची भाजी आपण चुकुनही खाऊ नये, मित्रांनो या दोन भाज्यांमध्ये जे गुणधर्म आढळतात ते ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी त्याचा आपल्या श-रीरावर विपरीत प’रि’णाम होतो. त्याचा सर्वात मोठा प’रि’णाम हा आपल्या चेहऱ्यावरती जाणवतो. बऱ्याच लोकांना हे दोन पदार्थ एकत्र खाल्याने चेहऱ्यावर फु’ट’कुळ्या उठतात.
ज्याला आपण मु’रू’म असे म्हणतो. तर असे हे पिं’पल्स चे त्रा’स सुरु होतात. बऱ्याच जनांचा चेहरा तर खूप ख रा ब सुद्धा होऊ शकतो. आणी म्हणून आपल्या चेहऱ्याच्या आ’रो’ग्यासाठीच चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण हे दोन पदार्थ एकत्र खान टाळावे. मित्रांनो दुसरा जो पदार्थ आहे ते म्हणजे कारले ज्याला बिटरकार्ड असेही म्हटले जाते.
मित्रांनो भेंडी खाल्यानंतर आपण चुकुनही कारल्याची भाजी खाऊ नये. मित्रांनो ज्यावेळी हे दोन पदार्थ एकत्र येतात. त्यावेळी आपल्या श-रीरात अशा काही रा’सा’यनिक अ’भि’क्रि’या घडतात की त्यांचा प’रि’णाम आपल्या एकद्रीत आ’रो’ग्यावर होत असतो. त्याचा सर्वात पहिला प’रि’णाम हा तुमच्या प’च’न’संस्थेवर होतो. आणी हळूहळू संपूर्ण शरीराला याचे तोटे सहन करावे लागतात.
मित्रांनो आयु’र्वे’दातही या दोन भाज्या एकत्रित खाण्यास मनाई केलेली आहे. जर तुम्ही वारंवार ही चुक केलीत तर कदाचित तुमच्या आ’रो’ग्यावर खुपच घा त क परिणाम होऊ शकतात. तर मित्रांनो असे हे दोन पदार्थ या भेंडीसोबत खाणे नक्कीच टाळा. कारण याचे जे काही परिणाम होतात ते खूप भ यं क र आहेत.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.