चाणक्य नीती हा निती वर आधारित ग्रंथ आहे. या ग्रंथातील उपदेश जीवन जगताना बहुमोल ठरतात. जीवन जगत असताना आपल्याला उपदेश, सल्ला करणारे विचार प्रेरणा देतात, त्यामुळे आपण खूप साऱ्या गोष्टी साध्य करू शकतो. त्या गोष्टी कशा कराव्यात, त्यामध्ये आपल्याला किती फायदा आहे, कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात असा बहुमोल उपदेश चाणक्य आपल्याला करतात.
एक खूप मोठे अर्थतज्ञ, नीतिमत्ता उपदेश करणारे म्हणून चाणक्य यांची ओळख आहे. आणि जे लोक त्यांच्या उपदेशाचे खरेच पालन करतात त्यांना त्याचे योग्य परिणाम भेटले आहेत व त्यामुळे त्यांचे यश त्यांच्या आयुष्यात कायम आहे. चाणक्य नितीनुसार या 5 नावाचे पुरुष हे नेहमीच क्रियाशील, जन्मताच भाग्य सोबत घेऊन येतात व त्यामुळे ते नेहमी ऐश्वर्यसंपन्न राहतात.
मुली जर लग्नाचा विचार करत असतील तर या 5 नावांचा त्यांनी अवश्य विचार करावा ज्यामुळे त्यांचं वै-वाहिक जीवन समृद्ध होईल. सुखी होईल. घरात नेहमी धन, संपत्ती राहते. व्यक्ती जन्माला आल्यावर त्याचे नामकरण केले जाते. त्याच नावाने आयुष्यभर त्याची ओळख बनते, त्याला त्याच नावाने सर्वजण हाक मा-रतात व त्याच्या परिचयाची सुरुवातच त्याच्या नावाने होते.
नावात काय आहे असे म्हणले जाते तर नावातच सर्वकाही आहे असे देखील बोलले जाते. व्यक्तीची ओळख जरी त्याच्या कार्याने होत असली तरी त्याचा नावाचा जयजयकार होतो. तुम्हालाही तुमच्या मुलाचे नामकरण करायचे असेल तर या 5 नावांपैकी एक नाव ठेवून तुमच्या मुलाचे भविष्य सुखकर होते. ज्या पुरुषांचे नाव सी C अक्षराने सुरू होते अशा व्यक्ती जादा तर स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी नेहमी तत्पर असतात.
आपली स्वतंत्र ओळख असावी, स्वतःची कंपनी, स्वतःचा बिझनेस, स्वतःच वेगळंच अस्तित्व त्यांना मान्य असते व इतकेच नाही तर ते त्यांचं काम खूपच शिताफीने, हुशारीने करतात म्हणून त्यांना नोकरी करणे पसंत नसते. अशा व्यक्ती घरातील व्यक्तींची खूप काळजी करतात व प्रेमळ असतात.
खऱ्या अर्थाने जीवन जगतात व सर्वांशी प्रेमाने वागत असतात. यानंतर आहेत एच H अक्षराच्या नावाच्या व्यक्ती ज्या अतिशय लाजाळू असतात, कामाशी काम ठेवतात व सतत ध्येयवादी राहतात व त्याकडे वाटचाल करतात. जीवनातील ध्येय गाठून स्वतःच्या प्रगतीसाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहतात. सतत व्यवसाय, उद्योगात कार्यशील राहतात व धनलाभ कसा होईल याकडे लक्ष देतात.
ज्या पुरुषांचे नाव एम M अक्षराने सुरू होते या व्यक्ती अतिशय शांत व प्रेमळ असतात. या व्यक्ती खूपच बुद्धिमान असतात व स्वतःच्या कौशल्याने ते प्रसिद्ध होतात. त्यांची प्रसिद्धी टिकवून ठेवण्यासाठी अनेकविध नवीन गोष्टींचा वापर करतात, नवीन तंत्रज्ञान वापरणे यांना सोयीस्कर वाटते.
स्वतःची ओळखच स्वतःची शान हे लोक मानतात व छोट्या व्यवसायाची सुरुवात करून मोठ्या उद्योगात त्याच रूपांतर करण्यासाठी प्रयत्नशील राहतात व तसेच ते खूप धाडसी देखील असतात. ज्योतिष शास्त्रानुसार अजून एक अक्षर ते म्हणजे एस S, या नावाच्या व्यक्ती नेहमीच व्यवसायिक बनण्याची स्वप्ने पाहतात व ती सत्यात उतरण्यासाठी धडपडत असतात.
नोकरी करणे यांना पसंत नसते छोट्यापासून ते मोठया व्यवसायापर्यंत स्वतःचे अस्तित्व राखून ठेवतात. तसेच या व्यक्ती अतिशय चलाखीने काम करतात व यांची बुद्धिमत्ता कुशाग्र असते.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.