पती -पत्नी मधील प्रेम वृद्धीगत करेल हा महाउपाय..पती-पत्नीमधील प्रेम वाढवण्यासाठी 5 उपाय..

अध्यात्म

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पती-पत्नीच्या प्रेमात दूरावा निर्माण होत आहे. त्याचे एकमेकांमध्ये सतत वाद निर्माण होताना दिसतात. मात्र काही गोष्टींचे पालन केल्यास पती-पत्नींमधील प्रेम वाढण्यासाठी मदत होईल. जर अशा प्रकारची प्रकरणे पती किंवा पत्नी दोघांपैकी असतील तर हे काही 5 महा उपाय केल्यास किंवा विशेष करून महिलांनी हा उपाय केल्यास त्याचा प्रभाव नक्कीच पडतो.

सुखी वै-वाहिक जीवनासाठी 5 महाउपाय. त्यामध्ये पहिला उपाय म्हणजे जर पत्नीने आपला पती झोपल्यानंतर त्याच्या डोक्याजवळ चिमुटभर सिंदूर ठेवल्यास आणि सकाळी उठल्यानंतर हा सिंदूर आपल्या डोक्याच्या भांगेत लावल्यास पती-पत्नीचं वै-वाहिक जीवन आनंदी राहण्यास मदत होते. तसेच त्यांच्यात मतभेद ,भांडणे संपुष्टात येतात.

दुसरा उपाय करण्यासाठी विवाहित स्त्रीने आपल्या पती-पत्नीच्या जीवनात सुख-समृद्धी प्राप्त करून घेण्यासाठी दररोज केळीच्या झाडाचे पुजन केले पाहिजे. तसेच हे पूजन झाल्यानंतर कोणत्याही ज्येष्ठ वयोवृद्ध स्त्री चे आशीर्वाद प्राप्त करा. त्यामुळे सौभाग्य प्राप्ती होते. तसेच विवाहित महिलांनी दररोज दुर्गा चालीसा वाचन करावे त्यामुळे त्यांच्या वै-वाहिक जीवनात आनंद प्राप्त होतो.

हे वाचा:   देव दर्शनानंतर लोकं मंदिरात का बसतात.? ९९% लोकांना माहिती नाही याचे खरे कारण.!

त्यानंतर माता दुर्गेच्या नामाचा 108 वेळा जप केला पाहिजे त्यामुळे स्त्रीचा परिवार सुखी राहण्यास मदत होते . दांपत्यजीवनात कोणत्याही स-मस्या निर्माण होत नाहीत. चौथा महा उपाय करण्यासाठी दान धर्म करायचा आहे कारण हिंदू धर्मशास्त्रामध्ये याला फार मोठे महत्व संगितले जाते. तसेच दानधर्म केल्याने आपली सर्व प्रकारच्या पापातून मुक्तता होते.

हा दानधर्म करण्यासाठी लाल कुंकू घेऊन अत्तराची डबी, हरभऱ्याची डाळ आणि थोडेसे केशर एकत्र करून एका कपड्यात घालुन ते एखाद्या गरिबाला दान करावे त्यामुळे पतीची आजारपणामुळे जर चिडचिड होत असेल, तसेच त्याचं आजारपण देखील बरं होतं ,एखादी मानसिक समस्या ,टे न्श न या समस्या पासून सुटका होते.

सर्वात मोठा महाउपाय करताना एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये पिवळी मोहरी घेऊन त्यामध्ये आपण दोन गोमती चक्र ठेवण्यापूर्वी एका गोमती चक्र वरती आपल्या पतीचे नाव आणि दुसऱ्या गोमती चक्र वरती जोडीदाराला नाव कुंकूवाने लिहून ही गोमती चक्र कायम एकत्र राहतील अशा ठिकाणी ठेवावेत. याने तुम्ही दोघे कधीच एकमेकांपासुन विभक्त होणार नाही.

हे वाचा:   वटपौर्णिमेपासून या राशींवर धनवर्षाव होईल...या राशींना आता राजयोग सुरु..दिवस बदलणार

हा उपाय केल्यास वै-वाहिक जीवनातील अनेक समस्या दूर करण्यासाठी मदत होते..

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.