मटण खाल्यावर ही एक चूक अजिबात करू नका..आपल्या शरीरावर फार गंभीर परिणाम होतील ! आजच जाणून घ्या..

आरोग्य

मित्रांनो, या जगात दोन प्रकारचा व्यक्ती आहेत एक शाहाकारी आणि मांसाहारी. जर तुम्ही मांसाहारी असाल तर आणि तुमच्या जेवणात मटणाचा समावेश असेल तर काही अशा गोष्टी आहेत त्या खाऊन चालत नाही. तस पाहिलं तर मटणाचे अनेक फा-यदे आहेत, ज्या लोकांना कॅल्शियम ची गरज भासते किंवा लोह कमी असते अशा लोकांनी मटण नक्की खावे.

यामुळे त्यांची हाडे मजबुत होतात. ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते अशा लोकांना डॉ’क्टर मटण खाण्याचा सल्ला देतात.
पण मटण खाल्यावर किंवा खायच्या आधी हे पदार्थ खाऊ नये कारण त्याचे परिणाम आपल्या आ-रोग्यावर होऊ शकतो. म्हणून हे पदार्थ खाऊ नये.

त्यामध्ये पहिला पदार्थ म्हणजे मध, मध हा पदार्थ खाऊ नये कारण मधामध्ये जे घटक आढळतात त्या घटकांचा जर मटणाबरोबर मिश्रण झाले तर त्यातून जे वि-षारी पदार्थ निर्माण होतात त्याचे थेट परिणाम आपल्या हृदय, किडनी किंवा आपल्या अंतरभागावर होतो. तो थेट शरीरावर गं भी र परिणाम करते.

हे वाचा:   मु'तखडा एका दिवसात पडेल..ऑ'परेशनची गरज अजिबात नाही..फक्त या दोन पानांचा रस घ्या..प्रचंड वी'र्य वाढ होईल..विशीच्या तरुणाचा अनुभव घ्याल..

यानंतर दूध हा पदार्थ हे मटण खाल्यानंतर खाऊ नये पण दही हे मटण बरोबर खाऊ शकता पण चुकून ही दुध खाउन चालत नाही कारण दुधामध्ये अँटी बायोटीक गुणधर्म आढळतात जेव्हा यांचा आणि मटणाचा संपर्क येतो तेव्हा एवढे भयानक परिणाम होतात की तुम्ही त्याची कल्पना ही करू शकत नाही.

आजकाल बऱ्याच लोकांना अंगावरती कोड फुटणेचा प्रकार घडतो. याचे कारण हे दोन्ही विषम पदार्थ एकत्र येण्याचा परिणाम आहे. कारण मटन पचायला कमीतकमी 12 तास कालावधी लागतो. तसेच काही लोकांना जेवणानंतर काही चुकीच्या सवयी असतात त्यामध्ये प्रमुख्याने जेवण केल्यानंतर चहा पिण्याची सवय लागलेली असते.

पण हे अत्यंत चुकीची सवय आहे कारण त्यामुळे गॅस, अपचनाचा त्रा स होऊ शकतो. त्यामुळे जेवण झाल्यावर चहा पिणे टाळायला पाहिजे. कारण आपण चहामध्ये दुध वापरत असतो. तसेच मांसाहार केल्यावर सिगारेट घेणे हा-निकारक होऊ शकते. कारण इतर वेळी जेव्हा याचे वाईट परिणाम होतात त्याच्या कितीतरी पट जेवण झाल्यानंतर सिगारेट घेतल्यावर होते.

हे वाचा:   कसलाही मूळव्याध तीन दिवसात पुर्णपणे बरा...फक्त हे १ केळ याच्यासोबत खा..एकदा करून पहाच

जेवण झाल्यानंतर लगेच झोपणे हा-निकारक असते.त्या लोकांना अपचनाचा त्रा स जाणवतो तसेच शरीरात ज ळ ज ळ णे , पित्ताचा त्रा स एवढा वाढतो. मटन खाल्यावर लगेच झोपायचा प्रयत्न करू नका कारण त्यात खुप मसाला असतो आणि ते खूप तिखट पण असते त्यामुळे किमान अर्धा तास तरी झोपु नये.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.