मानवी मेंदू मध्ये बसणार कॉम्पुटर चीप..आता खूपच वेगळ घडणार ! काय आहे प्रकार सर्वप्रथम मराठीमध्ये जाणून घ्या..

ट्रेंडिंग

मित्रांनो, भविष्यात एक महत्वाची टेक्नोलॉजी येणार आहे त्या टेक्नोलॉजीचे पहिल्या टप्प्यात काम चालू आहे याचे नाव आहे न्युरालींक तुम्ही सर्वप्रथम हे नाव ऐकत असाल काही जनांनाच याबद्दल माहिती असेल जर तुम्हाला याची माहिती नसेल तर ही गोष्ट काय आहे हे थोडक्यात जाणून घेणार आहे.

न्युरालींक ही अशी एक टेक्नोलॉजी आहे यात मानवाच्या मेंदूशी कम्प्युटर जोडला जाऊ शकतो म्हणचे कॉम्प्युटरचे स्मॉल वर्जन म्हणजे चीप आपल्या मेंदू मध्ये बसवले जाऊ शकते. आणि मानवाची आताची जे कार्य क्षमता आहे ते हजार पटीने वाढू शकते. याचा आविष्कार करण्यासाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती त्यांचे नाव आहे एलन मस्क ह्या अद्भुत माणसाचा हा संकल्प आहे.

हेच एलन मस्क 2030 पर्यंत मंगळ ग्रहावर मानवाची वस्ती बसवण्याच्या तयारीत आहेत आणि त्यांनी त्या दिशेला पाऊल वाट सुद्धा चालू केली आहे. एलन मस्क यांनी आताच टेस्ला इलेक्ट्रिक कार लॉन्च केलेली आहे आणि त्यांचाच हा संकल्प आहे. एलन मस्क यांनी सर्व मानवजातीसाठी ही न्युरालींकची संकल्पना काढलेली नाही.

हे वाचा:   स्त्रियांच्या या ५ कामांमुळे घरी येते श्रीमंती.. म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या नवऱ्यासोबत हे कार्य करायलाच हवे.. जाणून घ्या..

सध्या फक्त जे जन्मतः अपंग आहेत किंवा काही जणांच्या अपघात होऊन त्यांना काही प्रॉब्लेम झालेला आहे अश्या लोकांसाठी त्यांनी ही संकल्पना काढली आहे.  म्हणजेच ही न्युरालींक एखाद्या माणसात बसवल्यानंतर जो अवयव काम करत नाही त्याबद्दल मेंदूशी जोडून ते यंत्र ऑपरेट करू शकेल.

मानवाच्या जे काही विचार असतात जे काही भावना असतात ते कम्प्युटर सोबत कनेक्ट केले जाऊ शकतात म्हणजेच ऑटोमॅटिक ही यंत्रणा काम करू लागेल असा हा कन्सेप्ट आहे.  आणि याचा फायदा जे अपंग लोक आहेत त्यांना जास्त होणार नाही ज्यांना पाय नाहीत त्यांना पाय बसवण्यात येईल आणि जो पाय यांत्रिक असेल त्याला तो न्युरालींक त्यांच्या मनाद्वारे त्यांच्या विचाराद्वारे त्याला कंट्रोल करू शकतात.

हे वाचा:   उच्चशिक्षित तरुण बापाला म्हणतोय, “बाप म्हणून तुम्ही काय केलंय माझ्यासाठी.?” पुढे जे झाले ते पाहून धक्का बसेल.!

सध्या माकडावर्ती याचा कन्सेप्ट चालू आहे आणि येत्या काही दिवसामध्ये हा न्युरालींक यशस्वी झाला तर मानवामध्ये खूप मोठी क्रांती येऊ शकते. कारण सर्व मानव जर न्युरालींक झाले तर आता जेवढ्या वेगात काही कामे होतात ते काम येणाऱ्या काळात हजार पटीच्या वेगात होईल.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.