लाजाळू वनस्पती आयुर्वेदिक उपाय..मूतखडा, मूळव्याध, पित्त, शी’घ्रपतन, पुरुषांच्या स’मस्यावर रामबाण औ’षध..बघा फायदे

आरोग्य

लाजाळू ही वनस्पती औ-षधी गुणांनी भरलेली आहे. अनेक भागांमध्ये या वनस्पतीचा रोगांवर उपचार करण्यासाठी उपयोग केला जातो. स्त्री-पुरूषांच्या अनेक समस्यांवर ही वनस्पती खूप गुणकारी ठरते. या वनस्पतीचा औ-षध म्हणून कसा वापर करावा, तसेच त्याचे विविध उपाय वाचून तुम्ही चकित व्हाल. संपूर्ण भारतामध्ये ही लाजाळू वनस्पती आढळते.

ही वनस्पती खुप अत्यंत औ-षधी गुणांनी युक्त अशी सांगितले जाते. या वनस्पतीचा मोठ्या प्रमाणात वापर हा प्रामुख्याने आदिवासी भागांमध्ये केला जातो. तिथे त्या वनस्पतीची अक्षरशः पुजा केली जाते. कारण ही वनस्पती बहुगुणी असल्याचे आयुर्वेदात सांगितले जाते. लाजाळू वनस्पतीच्या वापराने आपल्या शरीरातील रक्तपित्त, मुतखडा, आतड्यांना जखमा तसेच पुरुषांना शु-क्राणुंची संख्या वाढविण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग केला जातो.

लाजाळू या वनस्पतीचा उपयोग हा आपल्या शारीरिक दुर्बलता कमी करण्यासाठी तसेच शरीरावरील जखमा लवकर बऱ्या करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. याचा वापर करण्यासाठी या लाजाळूच्या झाडाच्या मुळापासून किंवा बी पासून चूर्ण तयार करून ते साधारणता एक चमचा चूर्ण एक ग्लास दुधामध्ये टाकून घेतल्यास बरेच रोग बरे होतात.

पण हा उपाय फक्त रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. यामुळे पुरुषांमध्ये वी र्य वाढणे तसेच स्त्रियांमध्ये हा-र्मोनची कमतरता पूर्ण होण्यास मदत होते. तसेच याची शंभर ग्रॅम पाने घेऊन 300 मिली पाण्यामध्ये उकळून काढा पिल्यास डायबिटीज आणि शुगर कमी होण्यास मदत होते. याशिवाय या लाजाळूच्या वनस्पतीच्या बियांचे चूर्ण हे अत्यंत उपयुक्त आणि आ-रोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच मानले जाते.

हे वाचा:   जिम ला गेल्यानंतर खरंच आपली उंची वाढायची थांबते.? जिम करण्याचे योग्य वय काय असते.? हे आहे त्याचे खरे उत्तर.!

हे चुर्ण दुधात टाकून घेतल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारची शा-रीरिक दुर्बलता होत नाही. तसेच लाजाळूच्या झाडाला आदिवासी बहुगुणी मानतात. वनस्पतीचा रस किंवा हा पाला योग्य पध्दतीने वाटून कोणत्याही प्रकारच्या जखमेवर लावल्यास ती लगेच बरी होते. तसेच याचा रस 15 ते 20 ग्रॅम घेतल्यास रक्तपित्ताची समस्या बंद होऊन तसेच आपला मुतखडा विरघळतो.

याशिवाय नवीन वैज्ञानिक शोधानुसार आपल्या शरीरातील हाडाचे तुटणे , मांस पेशीतील समस्या दूर करण्यासाठी लाजाळूचे रोपटे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात ,असं म्हटलं जातं. याचा रोज 15 ते 20 मिली रस घेतल्यास पोटाचे सर्व विकार बरे होतात, यामध्ये पोटातील आतड्यांना जखमा असतील तर त्या कमी होण्यास मदत होते आणि तेच जर तुम्ही नाभीच्या खाली पोटाच्या बाजूला याचा लेप लावल्यास ल-घवीच्या सर्व समस्या दूर होतात.

तसेच लाजाळूचा मोड किंवा या पानांची पावडर दुधात मिसळून घेतली तर मुळव्याध चे कोंब बरे होण्यास मदत होते. तज्ञांच्या मते ,या वनस्पतीच्या बिया आणि पानांची पेस्ट बनवून जर मुळव्याधीच्या कोंबवर लावली तर तो पूर्णपणे बरा होतो. मध्यप्रदेशातील विविध भागातील आदिवासी लोक याच्या पानांचा उपयोग रोजच्या आहारामध्ये करत असतात.

हे वाचा:   मासिक पाळीत महिलांना हा त्रास होत असेल तर करा हा घरगुती रामबाण उपाय.!

तसेच जर तुम्हाला यु’रिन इ-न्फेक्शन किंवा लघवीची जळजळ असेल तर यामुळे झटपट कमी होतात. याचा वापर साधारण दररोज सकाळी उपाशीपोटी दोन ते तीन चमचे रस घ्यावा किंवा यांची पेस्ट बनवून एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा टाकून घेऊ शकता. हा उपाय सलग 7 ते 15 दिवस केला तर नक्कीच फरक पडतो.तुमच्यां शरीरावरील जखमांसाठी किंवा मूळव्याधीसाठी साधारणपणे पंधरा दिवस हा उपाय करायचा आहे. अशा प्रकारे या लाजाळूचा उपयोग आपण करू शकता.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.