याठिकाणी आहे कर्णाचे सुवर्ण कवच कुंडल..आजही पंचमुखी नाग करतो याचे रक्षण..जाणून घ्या या रहस्यमय ठिकाणाबद्दल !

ट्रेंडिंग

मित्रांनो दानवीर कर्णाचे कवच आणि कुंडल महाभारत काळापासून आजपर्यंत एक रहस्य बनूनच राहिले आहे. कर्ण महाभारतमधला सर्वात शक्तिशाली यो-द्धा होता. कारण त्याच्या श-रीराशी कवच आणी कुंडल जुडलेले होते. त्यामुळे कोणतेच अ-स्त्र किंवा श’स्त्र कर्णला मा’रू शकत नव्हते. भगवान शिवचे पशु पश्चास्त्रपन सुद्धा कर्णला मा’रू शकत नव्हते.

म्हणून पूर्ण महाभारत मधला सर्वात जास्त ताकतवान यो’द्धा कर्ण होता. कर्णचा ज’न्मच या कवच कुंडल सोबत झाला होता. म्हणून हा त्याच्या श-रीराचा हा एक भाग होता. कर्ण चा ज’न्म पण साधारण रित्याने झाला नव्हता तर कर्णचा ज’न्म सूर्यदेवाच्या वरदानने झाला होता. म्हणून तो नात्यांमध्ये पांडवांचा भाऊ होता. ते कवच कर्णाला कोणत्याही श’स्त्रापासून वाचवू शकत होते.

आणी त्या दोन्ही कुंडल मध्ये अमृ’त होते जे अम’र जीवन प्रदान करीत होते. म्हणून महाभारताच्या यु’द्धामध्ये कर्णला कोणीच ह’रवू शकत नव्हते. परंतु कर्ण श’त्रुंकडून होता याच कारणामुळे श्रीकृष्ण च्या म्हणण्यावरून देवराज इंद्र एका साधूचे रूप घेऊन पृथ्वीवर आले. आणी सकाळी सकाळी कर्ण सूर्यदेवाची पुजा करीत असताना,

इंद्रदेवाने कर्णाकडे भि’क्षा म्हणून कवच आणी कुंडल मागितले. कर्ण ला याबद्दल अगोदरच कळाले होते. आणी याचा परिणाम काय होऊ शकतो. हे पण त्याला माहित होते. परंतु तो सर्वात मोठा दानवीर पण होता. यामुळे तो निसंकोचपने कवच श-रीरापासून वेगळा केला. आणी कुंडल पण काढून इंद्रदेवतांना दिले. यामुळेच कर्ण ला महाभारत यु-द्धामध्ये हरवता आले.

यानंतर इतिहास मध्ये कर्णच्या कवच कुंडल बद्दल जास्त काही वर्णन करण्यात आले नाही. आणी हे एक र’हस्य बनूनच राहिले आहे. इतिहास मध्ये सांगितले आहे की कर्णकडून कवच कुंडल घेऊन देवराज इंद्र स्व’र्गलोकमध्ये जात होते. पण छ’ळ करून मिळवलेल्या गोष्टीला स्व’र्गा-मध्ये घेऊन जाण्याची अ’नुमती नसल्यामुळे इंद्रलोक स्व’र्गामधून पृथ्वीवर परत आले,

हे वाचा:   फक्त "ही" एक गोष्ट तुळशीच्या कुंडीत टाका आणि बघा जादू, दोनच दिवसात तुळस हिरवीगार होईल.! तुळस डोलदार बहरेल..

आणी कवच कुंडल पृथ्वीवरच कुठेतरी लपविले. महाभारत काळ संपला. महाभारत झाल्यानंतर काही वर्षानंतर चंद्रदेवाने ते कवच कुंडल मिळवण्याचे प्रयत्न केले. पण कवच कुंडलाची र’क्षा करण्यासाठी समुद्रदेव समोर आले आणी त्याला दुसऱ्याठिकाणी लपवून टाकले. त्या जागेला आजच्या वर्तमान काळात ओडीसाच्या कोणार्कला म्हणले आहे.

कोणार्क ओडीसामधील एक शहर आहे. असे म्हणले जाते की कोणार्कच्या जंगलामधेच कवच कुंडल कुठेतरी आहे. याच ठिकाणी कवच कुंडल लपवले गेले आहे. पण प्रश्न असा पडतो की नक्की ठिकाण कोणते आहे. आपल्या देशामध्ये पौराणिक कथांवर आधारित काही पुस्तके आहेत. ज्यामध्ये असे सांगितले गेले आहे की, कर्ण चा कवच कुंडल कुठे आहे,

त्यामध्ये लिहलेल्या महितेला विश्लेषण केले तर याचा अर्थ असा निघतो की, एक अशी जागा जिथे चंद्र समुद्राला स्पर्श करीत असेल आणी कोणार्कच्या आसपास असा एक समुद्र आहे जिथे चंद्र समुद्राला स्पर्श केल्यासारखे दृश दिसते. आणी तिथेच एक सूर्यमंदीर पण आहे ज्याला १३ व्या शतकात बनविले गेले होते. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे हे सूर्य मन्दिर जेव्हा निर्मित करण्यात आले होते,

तेव्हापासून ते आजपर्यंत तिथे कसलीच पुजा केली जात नाही. खूप वेळेस कित्येक आक्रमण कर्ते हे मंदीर उ ध्व स्त करण्याचा प्रयत्न केले त्यानंतर पण या मंदिराला पुन्हा निर्माण केले गेले. प्राचीन काळापासूनच या ठिकाणी फक्त सूर्य मंदिरच बनविण्यात येत आहे. पण आश्चर्यचकित करण्यासारखी गोष्ट म्हणजे या मंदिरात कधीच पुजा करण्यात आली नाही.

हे वाचा:   पावसाळ्यात इंटरनेट स्लो का चालते.? फक्त १% लोकांनाच माहितेय याचे खरे कारण.!

मग या मंदिराला बनविण्यामगच कारण काय असू शकते. जर यामध्ये पूजाच करायची नव्हती. मंदिराला परत परत का तो’डले गेलं. आक्रमक-कारी तिथे काय शोधण्यासाठी यायचे. हे मंदिर अनेक वेळा तो’डण्यात आले तरीपण हे पुन्हा पुन्हा का बांधण्यात आले. बहुतेक यामागे हेच कारण असू शकते की कर्णाचे कवच आणी कुंडल दुसरीकडे कुठेच नसून त्याच ठिकाणी आहे.

कारण खूप सारी अशी पुस्तके पण आहेत ज्यामध्ये वर्णन केले आहे की कर्णाचे कवच कुंडल एका अशा मंदिरामध्ये आहे. जिथे एक पंचमुखी नाग कवच कुंडल ची र’क्षा करीत आहे. खूप सारी अशी लोक आहेत जे हिं’दू पौराणिक कथांवर विश्वास ठेवतात. आणी ते कवच कुंडल शोधण्यासाठी जंगलामध्ये भटकत फिरत असतात. पण आजपर्यत कोणालाच कर्णाचे कवच कुंडल सापडलेले नाही सध्या तर हे एक र’हस्य आहे पण भविष्यात यावरती काहीतरी विचार करण्यात येईल.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.