किवी खाण्यापूर्वी हे अवश्य वाचा..नाहीतर पश्चाताप होईल ! किवी खाण्याचे फायदे व तोटे पहा..या लोकांनी अजिबात सेवन करू नये..

आरोग्य

आपण ऐकतो की किवी फळ खाल्ल्याने आपले पेशी वाढतात. ज्यावेळी डेंग्यू होतो तत्सम आजार होतात तेव्हा आपल्या शरीरातील पेशी कमी होतात आणि मग व्हाट्सएप वर असे मेसेजेस येतात की किवी फळ खाल्ले तर आपले पेशी वाढतात. यावर खूप संशोधन केले बरेच वेबसाईट पाहिले व वैद्यकीय वेबसाईट पाहिले मात्र किवी मुळे पेशी वाढतात की नाही असे स्पष्ट पणे बोलणे कुठेही आढळले नाही.

आज आपण किवीचे फायदे जाणून घेणार आहोत आणि तोटे सुद्धा. कोणतेही फळ प्रमाणत खाव लागत आणि त्याला किवी सुद्धा अपवाद नाही जर तुम्ही किवीचे सेवन प्रमाणापेक्षा जास्त केलात तर काय तोटे होतात. किती प्रमाणात किवी खायला पाहिजे ते सुद्धा सांगणार आहे मात्र जर अति प्रमाणात किवी खाल्ली तर काय होत जाणून घेऊ या.

बऱ्याच वैद्यकीय संशोधनात हे सिद्ध झाले आहे की किवीचे अति सेवन केल्याने ज्या व्यक्तीचे वय 18 पेक्षा जास्त आहे त्यांना दिवसाला 2 किवी हे माफक आहेत 2 पेक्षा जास्त किवी खाऊ नका. 18 पेक्षा कमी ज्यांच वय आहे ते दिवसाला 1 किवी खावी आणि ज्यांच 10 पेक्षा कमी आहे ते दिवसाला आर्दी किवी खावी.

जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त किवी खाल्ली तर ऍलर्जीचे झटके येतात जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असेल तर अजिबात हे फळ खाऊ नका. अंगावर पुरळ येणे, जुलाब लागणे, उलट्या होणे व काही जणांना तर जाडसर गाठी होतात यासारखे असे अनेक दुष्परिणाम आहेत. ज्यांना दमा आहे त्यांनी तर अजिबात खाऊ नका कारण दमा उभाळून येऊ शकतो व आपले स्वादुपिंड असते त्या सदुपिंडाला सूज येते.

हे वाचा:   फक्त एकदाच हे चेहऱ्याला लावा; एका महिन्यातच घनदाट व काळी दाढी व मिश्या उगवतील.!

जर तुम्हाला काही औ ष धे चालू असतील तर तुमच्या श री रां त र्ग त तुमच्या श-रीराच्या आत रक्तस्थराव होऊ शकतो. किवी खायला काही हरकत नाही मात्र हे तोटे आपण समजून घ्यायला हवेत की कोणतीही गोष्ट ही प्रमाणात असावी तर तुम्हाला लक्षात आले असेल की याचे कोणते तोटे असतात.

मित्रांनो किवीचे फा-यदे जाणून घेण्यापूर्वी याच्यामध्ये कोणते अत्यावश्यक घटक आहेत हे सुद्धा जाणून घेणे महत्वाचे आहे. किवी मध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक मुघलक प्रमाणत आढळतात जसे की कॅल्शियम, आर्यन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, झिंक असतात तसेच प्रोटीन मिळतात कार्बोहायड्रेट, फायबर, व्हिटॅमिन क, शुगर, फॅट, व्हिटॅमिन अ , व्हिटॅमिन ब12,व्हिटॅमिन डी आहे इतके सर्व घटक किवीमध्ये आढळतात.

किवीमध्ये कोलेस्ट्रॉल अजिबात आढळत नाही यात इतके सारे घटक असल्यामुळे किवीचे इतके फायदे होतात. यात पहिला फायदा आहे बऱ्याच वेळेस अस होत चेऱ्यावर जे डाग येतात ज्याला आपण पिंपल्स म्हणतो तर ज्यांना असे समस्या असतील त्यांनी हा फळ प्रमाणात खाल्ल्याने त्वचेच्या रोगापासून सुटका होते.

केसांसाठी हे फळ अतिशय महत्वाचे मानले जाते. ज्यांचा कोलेस्ट्रॉल वाढला आहे यात फायबर,पोटॅशियम आणि सोडियम आहेत यामुळे हे घटक कोलेस्ट्रॉलला कंट्रोल मध्ये ठेवतात म्हणून हृदयासाठी हे फळ आपण खाल्ल पाहिजे. जर आपल्या शरीरावर कुठे मोठ्या प्रमाणात सूज आली असेल तर त्यासाठी किवी फळ उपयुक्त ठरते.

किवी च्या सेवनाने आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी मदत होते जर भविष्यात आपल्या डोळ्याचा काही त्रास झाला तर ते होऊ नये म्हणून किवीचे सेवन करतात. कॅन्सर साठी सुद्धा हे फळ उपयुक्त ठरते यात असणाऱ्या गुणकारी घटकामुळे कॅन्सर होत नाही. पोटामध्ये जो अल्सर होतो पोटात आतड्यात अल्सर होतो किंवा पोटामध्ये आतडी सडू लागतात जर तुम्हाला एखादे व्यसन असेल तर आतडी सडतात तर त्या आतड्याला निरोगी ठेवण्याचे काम हे फळ करत .

हे वाचा:   जेवणापूर्वी पाणी पिण्या ऐवजी हा पदार्थ खा; अपचन ,गॅस ,पोटाची चरबी ,पित्त पूर्णपणे होईल नाहीसे.!

ज्या ग र्भ अवस्थेतील स्त्रिया आहेत त्यांच्या साठी हे फळ खाणे चांगले आहे ग र्भ अवस्थेच्या दरम्यान ग र्भ व ती स्त्रीला कॅल्शियम, विटामिन  क, झिंक असे घटक आवश्यक असतात तरी सुद्धा आपण डॉ-क्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि मगच किवीचे सेवन करा. ज्यांना झोप येत नाही अनिद्रेचा त्रास आहे तर झोप चांगली येण्यासाठी सुद्धा हे फळ अतिशय उत्तम आहे कारण यात मायक्रोनियुट्रीयन भरतपूर प्रमाणत असतात.

ज्यांना रोगप्रतिकारक शक्ती चांगली असावी असे वाटते त्यांनी सुद्धा हे फळ खा त्यात व्हिटॅमिन क भरपूर आहे यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जे मधुमेहाचे रोगी आहेत डायबीटीस आहे ते लोक सुद्धा हे फळ खाऊ शकतात कारण रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे काम हे फळ करते. ज्यांना वजन कमी करायचे आहे यात फायबर असल्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते.

पचनासं-बंधित जे आ-जार असतात अपचन होत असल्यास अश्या लोकांनी किवी फळ खाणे उपयोगी ठरते कारण यात फायबर्स भरपूर आहेत यामुळे आपली पचनक्रिया चांगली चालते. तर अश्या प्रमाणे अनेक फायदे आपल्याला या फळापासून होत असतात मात्र हे फळ प्रमाणत खाल्ले पाहिजे.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.