किडलेल्या दातांवर उपाय: हे 7 घरगुती उपाय..दातदुखी, कीड, सर्व समस्या दूर होतील..दात मजबूत बनतील !

आरोग्य

साधारणपणे दात किडल्याने आपल्याला दातदुखी ही स-मस्या निर्माण होते. यामध्ये अवेळी तसेच अनियमित आहार, बदलती जीवनशैली यासारख्या कारणांसह मानसिक ताण-तणावांमुळेही दातांचे आरोग्य बिघडत असल्याचे सांगितले जाते. आपल्याला पैकीं कित्येक जण दातांच्या समस्यांनी हैराण आहेत.

त्यामुळे डॉ-क्टरकडे जाण्याआधी काही घरगुती उपाय केल्यास दातांच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. तसेच सध्याच्या बदलल्या काळामध्ये दात किडणे ही जरी सामान्य समस्या झाली असली,तरी त्यावर योग्य आणि वेळेत उपचार घेणं गरजेचं आहे. कारण या छोट्या दिसणाऱ्या समस्या दुर्लक्ष केल्यास, प्रसंगी कालांतराने कॅन्सर सारखे आ-जार होण्याची शक्यता असते.

त्यामुळे यावर योग्य उपचार घेतले पाहीजेत. दात किडण्याची समस्या निर्माण झाल्यास, त्यावर काही घरगुती उपाय आपण करू शकतो. त्यामुळे ही समस्या कायमस्वरूपी निघून जाईल. तसेच याशिवाय दात किडण्यामागील काही प्रमुख कारणे सांगितली जातात, यामध्ये प्रामुख्याने जर आपल्याला पान मसाला आणि तंबाखूचे सेवन केल्यास, तसेच दुसरं कारण म्हणजे आपण रात्री झोपण्यापूर्वी दातांची योग्य स्वच्छता न करणे,

हे वाचा:   सतत हाता-पायाला मुंग्या येतात का.? करा हा चमत्कारिक घरगुती उपाय; ५ मिनिटांत मिळेल आराम.!

याशिवाय जास्तीत जास्त गोड खाण्याची सवय असणे ,तसेच चौथे कारण म्हणजे, आपण दातांची योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास ही समस्या निर्माण होते. या सर्व समस्यावर काही घरगुती उपाय म्हणजे, जर आपण नियमितपणे लिंबाच्या काडीने दात घासल्याने, दात किडण्याची समस्या दूर होते, त्याचबरोबर दुसरा साधा उपाय म्हणजे, आयुर्वेदिक दोन-तीन लवंग वाटून घेऊन त्याची पावडर करून किडलेल्या दातांच्या ठिकाणी लावल्यास किंवा तिथे लवंग तेल सुद्धा या वेळी खूप लाभदायी ठरतो.

तसेच लिंबाच्या काडीने दात घासल्याने सुद्धा दातांची समस्या आरामात दूर होण्यास मदत होईल. याशिवाय अत्यंत प्रभावशाली उपाय म्हणजे, आपण शुद्ध एलोवेरा जेल म्हणजेच कोरफडीचा रस थोड्या प्रमाणात घेऊन ,तो पाच ते दहा मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे, यानंतर तू दाता वरती लावल्यास, दातांच्या सं-बंधित अनेक समस्या दूर होतील.

किंवा हे शक्य नसल्यास, पाच ते दहा मिनिटे रस फ्रीजमध्ये ठेऊन ,त्याची गुळणी केल्यासही याचा प्रभावी परिणाम होण्यास मदत होते. त्याचबरोबर आपण आयुर्वेदिक गुणधर्म असलेले हिंगाच्या पाण्याने गुळण्या केल्या तरी सुद्धा दात किंवा हिरड्या दात किडले असतील, तर यांना आराम मिळतो.

हे वाचा:   फक्त चार दिवसात केस २ इंचपर्यंत वाढतील..केस लांब आणि चमकदार दिसतील की लोक पाहतच राहतील..फक्त या २ गोष्टी शैम्पू मध्ये मिक्स करा..

त्याच बरोबर एक कॉटन बॉलमध्ये जायफाय ऑईल टाकुन ते आपल्या तोंडात कीड लागलेल्या भागांवर ठेल्यास ,आराम मिळतो.
हा गुणकारी उपाय आपल्याला किमान पाच मिनिटात करायचा आहे.यामुळे तुमच्या दातासाय सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील. याच्यामुळे सुद्धा तुमच्या दात किंवा दाढा व्यवस्थितपणे होतात.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.