केसातील कोंडा या घरगुती उपायाने कमी करा..फक्त दोनवेळा करा हा सोपा उपाय..लगेच फरक दिसून येईल !

आरोग्य

केसांमध्ये कोंडा होणे, सध्याची सर्रास स-मस्या बनली आहे. केस स्वच्छ न राखणे, वेगवेगळे हेअर जेल वापरणे , क्रीम, शाम्पू आणि अनेक केमिकल युक्त उत्पादने वापरल्याने केसात मोठ्या प्रमाणावर कोंडा होत असतो. केसांमध्ये कोंडा होऊ नये, तसेच अन्य समस्यांपासून वाचण्यासाठी केसांची विशेष निगा राखने खुप आवश्यक आहे.

याशिवाय आपल्या केसामध्ये केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करणे टाळले पाहिजे. या केमिकलयुक्त उत्पादनांचा प्रभाव काही काळ राहतो,मात्र ही उत्पादने केसांसाठी हानिकारक ठरू शकतात. केसांमध्ये कोंडा झाल्यास खाज येऊ लागते. केसांच्या त्वचेवर अधिक खाजवल्यास जखमाही होऊ शकतात. यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात.

केसांमधील कोंडा आणि खाज दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. आपल्या डोक्यातून जी पांढऱ्या रंगाची पावडर पडत असते,त्याला आपण कोंडा असे म्हणतो. काही जणांचा कोंडा काही केल्या कमी होत नसतो. तसेच हा कोंडा आपल्या चेहऱ्यावर पडल्यास आपल्याला पिंपल्स येतात, त्यामुळे आपल्या चेहऱ्याचे खुप नुकसान होते.

म्हणून आपला डोक्यावरचा कोंडा कसा कमी करायचा यासाठी काही घरगुती उपाय करणे आवश्यक असते. या उपायासाठी आपल्याला घरामध्ये 2 वस्तूंची गरज लागणार आहे. या वस्तूचा वापर करून आपण डोक्यातील कोंडा कायमस्वरूपी घालवू शकतो. यामध्ये पहिली वस्तू डोक्याला लावायचे तेल आणि दुसरी वस्तू एक लिंबू अशा 2 वस्तूंची गरज आहे. या दोन्ही गोष्टी आपल्या घरात सहज उपलब्ध होतात.

हे वाचा:   पावसातील चिखल्या दूर करण्याचे हे रामबाण उपाय एकदा अवश्य बघा; उपाय वाचून तुम्हीही व्हाल थक्क.!

हा लिंबुचा रस या एका वाटी डोक्याला लावण्याच्या तेलात पिळून घ्यायचा आहे. हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे. या मिश्रणात वापरला जाणारा लिंबू आपल्या शरीराला खुप फायदेशीर आहे. यामध्ये लिंबू हा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो, याशिवाय आपल्याला अनेक प्रकारचे पोटाचे आजार कमी करण्यासाठी या लिंबाचा भरपूर फायदा होत असतो.

या लिंबुकडे शरीरासाठी एक आरोग्यदायी घटक म्हणून पाहिले जाते. तसेच या लिंबूमुळे आपला कोंडा कमी करण्यासाठी मदत होते. हे मिश्रण चांगले एकत्रित करून घेतल्यानंतर ते डोक्याला लावायचे आहे. हे मिश्रण डोक्याला लावण्याआधी, सर्वप्रथम आपले केस स्वच्छ धुऊन घ्यावे, मग त्यानंतर योग्य प्रकारे केसांच्या मुळापासून व्यवस्थित लावून घ्यावे. त्यामुळे तुमच्या त्वचेला आणि डोक्याला चांगला फा-यदा होतो.

हे वाचा:   नवऱ्याला मि'ठी मारून झोपल्याने मिळतात हे लाभदायक फायदे.. जो’डप्यांनी आवश्य पहा.. यामुळे दोघांनाही या गोष्टीचा..

तुम्ही हे मिश्रण डोक्याला शक्यतो संध्याकाळी लावायचे आहे.जेणेकरून तुमच्या केसामध्ये कोणत्याही प्रकारची घाण बसणार नाही. मग रात्रभर हे मिश्रण तसेच ठेऊन सकाळी उठल्यावर ते थंड पाण्याचे धुवून घ्या. या उपायाने तुमच्या डोक्यातील कोंडा निश्चितच कमी होण्यास मदत होईल. तसेच हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा केल्यास तुम्हाला याचा परिमाण नक्कीच दिसून येईल. तसेच याचे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत. अशा रीतीने तुम्ही तुमच्या केसांचं आरोग्य वाचवू शकता.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.