1 महिना आधी मिळतात हार्ट अटॅक येणार असल्याची लक्षणे.. ही लक्षणे तुमच्यात दिसल्यास ताबडतोब दवाखाण्यात जावे..

आरोग्य

हार्ट अटॅक एक मोठा आ जा र जो कोणतीही चाहूल न लागता अचानक आपल्या आयुष्यात येतो काही जणांना येणार हार्ट अटॅक कमी तीव्रतेचा असतो व बऱ्याच वेळी या आ-जारांनी तुमचे आयुष्य धो क्या त येऊ शकते. आज बऱ्याच जणांना हार्ट अटॅक येण्याचे पूर्व लक्षणे माहीत नाहीत तर बऱ्याच जणांना माहिती असून देखील ते ह्या गं भी र समस्ये कडे दूर लक्ष करतात.

जे काही डॉक्टर लोक शोध करतात त्याचमध्ये हार्ट अटॅक येण्याचे सर्व साधारण जे काही लक्षणे आहेत ते 1 महिना आधी पासून दिसण्यास सुरुवात होते ते लक्षणे काय आहेत हे आज आपण पहाणार आहे. या लक्षणामध्ये छातीत हलके दुखणे, श्वास घेण्यासाठी त्रा स होणे, ताप, घबराट होणे हे लक्षण असतात.

जर असे लक्षण आपल्या मध्ये आढळून आली तर त्वरीत आपण चांगल्या दवाखान्यात जाऊन चेकअप करून घ्यावा. पाहिले लक्षण आहे पल्स आणि हृदयाचे ठोके वाढणे कधी कधी हार्ट अटॅक येण्याआधी पल्स आणि हृदयाच्या ठोक्याच्या हालचाली मध्ये अचानक वाढ होते.

हे वाचा:   अळूची पाने खाणाऱ्यांनी हि माहिती एकदा नक्की वाचा; पहा कोणते बदल होतात आपल्या शरीरामध्ये.!

दुसरे लक्षण आहे शरीराच्या इतर भागात दुखणे शरीराचा अवयव दुखणे अथवा अकडून घेऊ शकते यामध्ये कंबर, मान, जबड्यामध्ये त्रास होण्याची संभावना असते कधी कधी हा त्रास श रीराच्या इतर भागात सुरू होऊन हृदयापर्यंत जाऊ शकतो.

त्याच बरोबर अजून एक लक्षण आहे ते म्हणजे अति घाम येणे कमी काम करून देखील जास्त घाम येणे हे देखील हार्ट अटॅक येण्याचे पूर्व संकेत आहेत. पुढचे लक्षण आहे ते म्हणजे मळमळ आणि उलटी होणे हार्ट अटॅक येण्याआधी हलके अपचन आणि मळमळ होण्याचे लक्षणांना दुर्लक्षित केले जाते.

हार्ट अटॅक येण्याचे समस्या साधारणपणे जाड व्यक्तीत बघण्यास भेटते जाड व्यक्तीमध्ये अपचन होण्याचा त्रा स जास्त असतो. पोटात दुखणे, अपचन, उलटी ही लक्षणे सुद्धा हार्ट अटॅक ची असू शकतात. त्याचबरोबर शेवटच लक्षण आहे श्वास घेण्यास त्रास होतो त्याचबरोबर थकवा सुद्धा जाणवतो असे दिसल्यास शरीराला आरामाची गरज आहे.

हे वाचा:   ईडलिंबूचे हे चमत्कारिक फायदे ऐकून तुम्हीसुद्धा चकित व्हाल; मुतखडा असेल तर ३ दिवसात पडेल.!

परंतु हे लक्षण हृदयावर अतिरिक्त ता ण येऊन हार्ट अटॅक चे लक्षण सुद्धा असू शकते,थकवा व श्वास घेण्यास त्रास येणे हे जास्त करून महिलांना मध्ये मोठ्या प्रमाणत दिसून येतो अटॅक येण्याच्या काही दिवस आधी त्यांच्यात हे लक्षणे आढळून येतात. हे जेही सर्व लक्षणे तुम्हाला सांगितले आहे हे सर्व लक्षण तुमच्यात जर आढळून आली तर न घाबरत चांगल्या डॉक्टर कडे जाऊन त्यांच्या कडून सल्ला घ्यावा त्याचबरोबर डॉक्टरांकडून ट्रीटमेंट सुद्धा घ्यावी. जेणे करून तुमच्या पुढच्या आयुष्यात जे काही त्रास होणार आहे ते त्रास तुमचा त्वरित बरा होईल.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.