हे खाल्ल्याने आपले केस लवकर पांढरे होतात..जाणून घ्या आणि या पदार्थांचे सेवन टाळा ! केस अकाली पांढरे होण्याची कारणे..

आरोग्य

मित्रांनो, आपण पाहतो की कमी वयात केस पांढरे होण्याची जी समस्या आहे ती आज खुप वाढत आहे. याची वेगवेगळी कारण असू शकतात त्यात खाण्यापिण्याच्या आपल्या बदलत्या सवयी. केस पांढरे होणे हे एक सामान्य स-मस्या आहे हे काय विशेष स-मस्या नाही पण अलिकडे आपण पाहतो की धूम्रपान, प्रदूषण यामुळे केस पांढरे होत आहे आणि याचे प्रमाण सुद्धा दिवसे दिवस वाढत आहे.

केस काळे ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे काही लोकांचे मीठ खाण्यावर थोडाही नियंत्रण नसतो जास्त मीठ खाल्याने त्याचा आपल्या आ-रोग्यावर परिणाम होतो हे ही काही लोकांना माहीत नसते परंतु काही लोकांना सवय झालेली असते जास्त मीठ खाण्याची, तज्ञानुसार एका दिवसांमध्ये आपण 2.3 ग्रॅम पेक्षा जास्त मीठ खाणे चांगल नाही.

जास्त मीठ खाल्ल्याने किडनी, ब्लडप्रेशर, केस गळती, अकाली केस पांढरे होणे हे स-मस्या उदभवतात जास्त गोड पदार्थ किंवा कृत्रिम रंगाचा वापर आपण पदार्थात केला आणि ते पदार्थ खाल्ले तर त्यामुळे सुद्धा केस पांढरे होऊ शकतात. त्यामुळे मायग्रेन, ऍलर्जी, केस पांढरे होणे या समस्या निश्चितच उदभवणार आहेत म्हणून आपण गोड पदार्थ आणि कृत्रिम रंग वापरलेले पदार्थ असतील ते खाणे टाळावे.

हे वाचा:   व्हिटॅमिन इ कॅप्सूल खात असाल तर त्याच्या या फायदे आणि तोट्याविषयी एकदा नक्कीच जाणून घ्या.!

त्यानंतर सॉफ्टड्रिंक बरेच लोक थंड पेय घेतात तर आपण पाहतो की सॉफ्टड्रिंक मध्ये कृत्रिम रंग मिसळलेले असते आणि त्याला गोडवा सुद्धा असतो. त्यामुळे शरीरात चरबी वाढते तुम्ही जाड होऊ शकता आणि यातील शुगरच्या प्रमाणामुळे तुम्हाला तोंडाच्या वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात व याने आपले केस सुद्धा पांढरे होतात यामुळे शक्य तो सॉफ्टड्रिंक पदार्थ सेवन करणे टाळावे.

साखरेचे अधिक सेवन केल्याने आपल्याला आ-रोग्यासं-बंधित वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात आणि आपले केस ही पांढरे होतात मिठाई,सॉफ्टड्रिंक,जंकफूड हे पदार्थ खाणे आपण टाळले पाहिजे. जास्त गोड खाल्ल्याने शरीरात विटामिन इ चे प्रमाण कमी होते आणि यामुळे आपले केस पांढरे होतात.

तर आपण ह्या गोष्टी आणि हे जे पदार्थ सांगितले आहेत यात कोणते पदार्थ सेवन करू नये हे जर आपण टाळले किंवा या पदार्थाचे सेवन आपण कमी केलात तर आपले जे केस पांढरे होत आहेत ते होणार नाहीत म्हणजे तुमचे कमी वयात केस पांढरे होणार नाही.

हे वाचा:   एक कोटी खर्च करून सुद्धा तुम्हाला हळद दुधात मिसळण्याचे फायदे मिळणार नाहीत.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.