स्वतः श्री हनुमानांनी मानली या मंत्राची शक्ती..झोपण्यापूर्वी 1 वेळा हा मंत्र म्हणा सकाळी चमत्कार दिसेल ! तुमच्या सर्व संकटांचा नाश करतो हा मंत्र..

अध्यात्म

आपल्या जीवनामध्ये जे सं-कटे येतात जे काही दुःख येतात त्याची कारण वेगवेगळी आहेत. पूर्व जन्मी आपण जे ही पाप केलेल असत त्याची फळ आपल्याला या जन्मी मिळत असतात जे काही पुण्य कर्म केली असेल त्यानुसार सुखदायी अनुभव आपण या जन्मी आपल्याला मिळतात.

मग प्रश्न उभा राहतो आपण मागच्या जन्मी जे काही केलय त्याची जर फळे आपल्याला या जन्मात मिळत आहेत आणि आपल्याला तर हे दुःख व समस्या नको आहेत मग त्यापासून आपली सुटका कशी होणार. जर तुमचे कर्ज फिटत नाही,घरात पैसा येत नाही, लक्ष्मी तुमच्या घरात वास करत नाही, उद्योग धंदा चालत नाही,

घरात वाद चालू आहेत, कोर्ट कचेरीचे प्रसंग आहेत, घरात सतत आ-जारपण आसते असे जे अनेक समस्या असतात या सर्व समस्या वर एक अचूक उपाय भारतीय शास्त्रात सापडतो. श्री हनुमान यांनी स्वतः केलेला मंत्र जप जर आपण देखील केला तर त्याचे अनंत कोटी असे शुभ परिणाम आपल्या जीवनावर हाऊ शकतात आणि हाच मंत्र आज आपण पहाणार आहे हा मंत्र आपण उच्चारला तर आपल्या जीवनातले दुःख, कष्ट नष्ट होतात.

हे वाचा:   गरुडपुराण: हे काम केल्याने मिळतो कुत्र्याचा जन्म ! आपण हे पाप चुकनही करू नका..

आपल्याला शनिवारी रात्री झोपण्यापूर्वी श्री हनुमानाच्या मंदिरामध्ये जायच आहे जाताना बरोबर आपल्याला चमेलीचे तेल घेऊन जायच आहे या तेलाचा दिवा आपण मारुतीला लावणार आहोत आणि मारुतीची विधीवध पूजा करणार आहोत पूजा केल्यानंतर आपल्याला हा मंत्र 108 वेळा जप करायचा आहे मंत्र असा आहे ‘जय श्री राम जय सियापती राम’ अगदी भक्ती भावाने श्रद्धेने 108 वेळा हा मंत्र तुम्ही जप करा.

नंतर घरी या तुम्हाला काही दिवसातच याचे परिणाम दिसू लागतील.आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा सकाळी रोज उठल्यापासून रात्री जोपेपर्यंत ज्यावेळी तुम्हाला आठवण येईल त्यावेळी या मंत्राचा जप करा हा मंत्र तुमच्या साठी एक वरदान ठरेल तुमच्या जीवनातील सर्व समस्या निघून जातील समस्या कोणतीही असो त्यावर हा मंत्र प्रभावी ठरेल.

हे वाचा:   स्वामी म्हणतात घरात काढा हे शुभचिन्ह, घरातील सर्व नकारात्मकता, दृष्ट, आजार ३० सेकंदात गायब..घराची होईल प्रगती..

जर तुम्हाला याचे अजून परिणाम हवे असतील तर तुम्ही शनिवारी रात्री हनुमान मंदिरात गेल्यानंतर त्या ठिकाणी हनुमान चालीसाचा पाठ सुद्धा करू शकता. मंदिरात गेल्यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावून हनुमान चालीसाचा पाठ केल्यानंतर आपला हा जो मंत्र आहे त्या मंत्राचा जप करा आणि मग घरी या, याने देखील खूप सारे शुभ परिणाम आपल्याला मिळतील. शास्त्रात अनेक पद्धती सांगितले आहेत की ज्यामुळे मानवाचे दुःख कमी होऊ शकते व मानवी जीवनातील स-मस्या दूर होऊ शकतात.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.