मित्रांनो, आ’युर्वेदाच महत्त्व आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आयुर्वेद ही 5000 वर्षा पूर्वीपासून म्हणजेच वेदीक काळापासून चालत आलेली उपचार पद्धती आहे. खरंतर ही केवळ उपचार पद्धती नसून एक जीवनशैली आहे. कारण आयुर्वेदात फक्त रोगांपुरता विचार मर्यादित न ठेवता तन, मन आणि आ त्मा यांचे संतुलन साधून उपचार केला जातो.
सध्याच्या बिकट परिस्थिती मध्ये गुळवेल या आयुर्वेदिक वनस्पतीची प्रचंड मागणी वाढत आहे. त्याचा वापर सुद्धा लोक सर्रास करू लागले आहेत. या वनस्पतीच्या आपल्याला अनेक प्रकारे वेगवेगळ्या आजारासाठी याचा उपयोग करू शकतो. यामध्ये या वनस्पतींमुळे आपल्या शरीरातील पेशींची संख्या जास्त प्रमाणात वाढत असते.
या पांढऱ्या पेशी शरीरामधील सै-निकी पेशी मानल्या जातात त्यामुळे शरीरामधील सं-क्रमण किंवा व्हा य र ल इ-न्फेक्शन्स होत नाही. तसेच यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत होते. सर्वसाधारणपणे ही गुळवेल एक वेलवर्गीय वनस्पती असल्याने तिला परजीवी वनस्पती म्हणून ही ओळखतात. ही वनस्पती आंबा किंवा कडुलिंबच्या झाडावर वाढत असते.
परंतु आंब्याच्या आणि कडुनिंबाच्या वाढणाऱ्या गुळवेलीचे गुणधर्म हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आयुर्वेदामध्ये कडुनिंबाच्या झाडावर वाढणाऱ्या वनस्पतीला अधिक महत्त्व दिले जाते. आयुर्वेदानुसार ही वनस्पती कफनाशक, अलर्जी प्रतिबंधक, वातनाशक आहे असे सांगितले जाते. याचा वापर केल्यास मधुमेह होत नाही.
याशिवाय या वनस्पतीमध्ये अँटिऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. तसेच आपल्या शरीरामधील त्रिदोष शमवण्यासाठी म्हणजे वात, कफ आणि पित्तदोष या समस्यावर नियंत्रण मिळवणं सोपं जातं. ताजी गुळवेल जिचा वापर ही तशीच चावून चावून खाण्यासाठी केला जातो , याशिवाय सकाळी उपाशीपोटी म्हणजेच अनशापोटी तोंड न धुता खाल्यास आपल्या लाळेबरोबर ती मिक्स होऊन पोटात जाते.
त्यामुळे गुळवेलचे आयुर्वेदिक गुणधर्म असा दुहेरी फायदा होत असतो. तसेच या गुळवेलचा एक चमचा चूर्ण रात्रभर एक ग्लास पाण्यामध्ये भिजवून सकाळी गरम करून ते थंड झाल्यानंतर ते मिश्रण पिल्यास कोणत्याही प्रकारचा आ-जार होत नाही. तसेच वयानुरूप एक किंवा दोन या गुलवेलच्या गोळ्या सकाळी उपाशीपोटी थोडे कोमट पाणीमधून घेऊ शकता.
यामध्ये जर भूक लागत नसल्यास आणि पित्त होत असल्यास रोज ताज्या गुळवेलचा वापर सहा ते सात दिवस केल्यास तुमच पित्त नष्ट होईल. या वेलीचा काढा घेतल्यास आपल्याला सर्दी होत नाही. याशिवाय मधुमेहच्या लोकांनी ही वनस्पती घेतल्यास त्याच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होते.
ज्या लोकांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी गुळवेलचा वापर हा करू नये. तसेच ज्या व्यक्तीना आर्थरायटिसचा त्रा स असल्यास या गुळवेलच चुकुनही सेवन करू नये. यामुळे लिमिटेड अर्थराइटिसचा त्रा स हा जास्त प्रमाणामध्ये वाढतो. गरोदर माता ज्या असतील त्यांनी सुद्धा गुळवेलाचे कमी प्रमाणामध्ये सेवन केले पाहिजे. अशा प्रकारे ही गुळवेल अत्यंत उपयोगी औ-षधी वनस्पती आहे जिचा वापर करून छोट्या आजारांपासून मोठ्या आजारांपर्यंत आपण करू शकतो. पण वर सांगितलेले तीन आजार असणाऱ्या लोकांनी गुळवेलचा वापर करू नये.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.