डोळ्याखालील काळी वर्तुळे कायमस्वरूपी घालवण्यासाठी हा घरगुती उपाय करा..तीन दिवसातच फरक दिसू लागेल..

आरोग्य

आजच्या या धावपळीच्या कामात बऱ्याच शा-रीरिक स-मस्या आपल्या समोर उभ्या असतात स्वतःकडे आपल्या सौंदर्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. अपुरी झोप जास्त जाग्रण यामुळे ज्या व्यक्तींना अराम मिळत नाही त्यामुळे त्यांना अनेक चिंता सतावतात आणि याचाच परिणाम थेट आपल्या शरीरावर जाणवतो.

तसेच आपल्या चेहऱ्याची त्वचा ही तर खूप नाजूक असते, यासाठीच आज डोळ्याखालील काळी वर्तुळे हे कायमस्वरुपी घालवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहे. काकडीचे गोल काप हे डोळ्यावर लावणे अत्यंत लाभदायक असते काकडीचे गोल काप करून दिवसभरात 2 ते 3 वेळेस डोळ्यावर ठेवावेत असे केल्याने डोळ्यावरील काळे वर्तुळे कायमस्वरूपी कमी होण्यात मदत होते.

पुढचा उपाय आहे बहुतेक दिवसामधून तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल तर तुमच्या डोळ्या खाली काळे वर्तुळे तयार होतात हे टाळण्यासाठी निवांत झोप घेणे आवश्यक आहे. तिसरा उपाय आहे दररोज आपण चहा केल्यावर चहा मधील चहाचे पावडर हे काडून फ्रिज मध्ये ठेवायचे आणि थंड झाल्यावर ते डोळ्याखाली लावून घ्यायचे त्यामुळे सुद्धा तुम्हाला काळी वर्तुळे कमी होण्यास मदत मिळते.

हे वाचा:   दहीसोबत चुकूनही खाऊ नका हे पदार्थ; होऊ शकतात शरीराला हे गंभीर आजार, जाणून घ्या दही खाण्याची योग्य वेळ.!

टॉमेटो मध्ये असणारे गुण हे आपल्या त्वचेसाठी बहुउपयोगी असतात 1 चमचा टॉमेटोचा रस आणि 1 चमचा लिंबूचे रस एकत्रित करून हे मिश्रण डोळ्याखाली 5 मिनिटे ठेवावे व थंड पाण्यानी आपले डोळे धुवून घ्यावे याने नक्की फरक जाणवेल.

यानंतर चा उपाय बदाम तेल नियमित पणे बदाम तेलाचा वापर केल्याने त्वचेचा रंग उजळण्यासाठी मदत होते यासाठी रात्री झोपताना बदामाच्या तेलाने डोळ्याखाली मॉलिश करावी व सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. हर्बल चहा बनवल्यानंतर त्या टी बॅग्ज किंवा वापरलेला चहा पावडरचा चोथा टाकून न देता ते फ्रीजमध्ये ठेवावेत त्यानंतर टी बॅग्ज किंवा हर्बल चहा पावडर कापडात बांधून डोळ्यांवर ठेवावी. याचाही खूप चांगला उपयोग होतो आणि काळे डाग कमी होतात.

खोबऱ्याचे आणि बदामाच तेल एकत्र करून त्याने काळ्या डागांवर हलक्या हाताने मसाज करावा. एक तास हे तेल चेहऱ्यावर राहू द्यावे. तासाभराने चेहरा कोमट पाण्याने पुसावा आणि नंतर धुवावा. घरच्या घरी करण्यासारखा हे साधे सोपे उपाय आहे हा उपाय नक्की करून पहा.

हे वाचा:   विवाहित पुरुषांनी लसणाच्या २ पाकळ्या अशा पद्धतीने सेवन कराव्या, त्या क्षणांचा आंनद दुप्पट होईल..रात्रभर जोश टिकून राहतो..तुम्ही सलग दोन वेळा..

डोळ्याखाली काळे डाग होऊ नये यासाठी ही काळजी घ्यावी:-

दिवसभरात भरपूर पाणी प्यावे. दिवसभरात साधारण आठ ग्लास पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक निघून जातील आणि काळ्या डागांचं प्रमाण कमी होईल. रात्रीची आठ तासांची झोप घ्या. अपुऱ्या झोपेमुळेही डोळ्याच्या खाली काळे डाग येऊ शकतात.

चहा-कॉफीमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होते. त्यामुळे कॅफेनयुक्त पेयांचं प्रमाण कमी करावे. भर उन्हात बाहेर जायचं असेल तर गॉगल आणि सनस्क्रीनचा वापर करावा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.