देवघरात ह्या 7 मूर्ती असतील तर आजच विसर्जन करा..म्हणून घराची प्रगती होत नाही ! देवघर कसे असावे कोणते देव असावे..”जाणून घ्या”

अध्यात्म

प्रत्येक हिंदूच्या घरात देवघर असते व आपण कोणतेही काम करण्याअगोदर देवाला नमस्कार करून आपल्या कामाला सुरुवात करत असतो. त्यामुळे आपल्या आंतरिक शक्तीला ऊर्जा मिळते देवाचे आशीर्वादाने आपल्या कितीतरी कामात आपल्याला यश मिळते. आपल्या घरात अनेक देव देवतांचे फोटो असतात व आपण त्यांची पूजा करतो पण त्यातील काही मूर्ती आपल्या देवघरात ठेवायच्या नसतात तर त्या कोणत्या 7 मूर्ती आहेत की ते देवघरात अजिबात ठेवायच्या नाहीत ते आपण पहाणार आहे.

पाहिली मूर्ती आहे नटराज, नटराज म्हणजे तांडव नृत्य करणारी मूर्ती हे तांडव करणारे जे रूप आहे यामूर्ती मुळे आपल्या घरात तांडव होऊ शकतो व परिवारात भांडण होतात म्हणून ही मूर्ती आपल्या देवघरात ठेऊ नये देवघरातच काय आपल्या घरात कुठेही नटराज मूर्ती ठेऊ नये जर हे मूर्ती असेल तर एखाद्या मंदिरात ठेऊन यावे.

दुसरी मूर्ती आहे माता महाकाली माता महाकाली म्हणजे राक्षसाचा संघार करणारी महाकालीची मूर्ती दुर्गा मातेने महाकालीचे क्रोधीत रूप घेतले होते त्यामुळे क्रोध मुद्रा असणारी कोणतीही मूर्ती घरी नसावी. नाही तर तुमच्या घरात क्रोध,वादविवाद होतील म्हणून माता महाकालीची मूर्ती घरात असेल तर लगेच विसर्जन करा किंवा कोणत्याही मंदिरात ठेऊन यावे.

हे वाचा:   फक्त हा १ मंत्र बोला कोणतीही स्त्री लगेच वश होईल..पुरूषांनी नक्की पहा..आणी बघा चमत्कार..

तिसरी मूर्ती आहे शनी देव, शनी देव म्हणजे ब्रह्म देवांचे न्या या धि श अशी काही कथा आहे की त्यांना त्यांच्या पत्नीने श्राप दिला आहे की शनी देवाची नजर ज्याच्यावर पडेल त्यांचा विनाश होईल व त्यांची नजर आपल्यावर पडायला नको म्हणून शनी देवांची मूर्ती घरात ठेऊ नये.
चौथी मूर्ती आहे भैरवनाथ, भैरवनाथ हे भगवान शिव शंकराचे अवतार आहेत व त्यांची पूजा तंत्र मंत्राने करतात त्यांची पूजा तांत्रिक लोक करतात आपण साधारण मानवाने त्यांची पूजा करू नये म्हणून देवघरात भैरवनाथाची मूर्ती ठेऊ नये.

पाचवी मूर्ती आहे उभी लक्ष्मी माता साई लक्ष्मीचा वास आपल्या घरी व्हायचा असेल तर लक्ष्मी माताची बसलेली मूर्ती आपण आपल्या घरी आणावी व उभ्या लक्ष्मी माताची मूर्ती किंवा फोटोची आपल्या घरात पूजा करू नये. कारण उभी लक्ष्मी माता कधीही घरातून जाऊ शकते म्हणून बसलेली लक्ष्मी माता देवघरात ठेवावी.

हे वाचा:   मृत्यूनंतर आ'त्मा किती दिवस हा घरामध्येच राहतो? यानंतर कसा असतो आ'त्माचा पुढचा प्रवास..गरुड पुराणात सांगितलेली ही माहिती जाणून घ्या..

सहावी मूर्ती आहे राहू, राहू एक राक्षस होता असा काही समज आहे की विष्णूंनी राहूचा सुदर्शन चक्रानी दोन तुकडे केले राहूची मूर्ती किंवा फोटो घरात असेल तर अपयश, आ-जारपण, ता ण त-णाव असे अनेक स-मस्या मागे लागतात म्हणून राहूची मूर्ती घरात ठेऊ नये जर असे असेल तर ते एखाद्या देवळात ठेऊन यावे.केतूची मूर्ती किंवा फोटो हे ही देवघरात ठेऊ नये.

देवघरात शिवलिं-गाची लहान मूर्ती ठेवावी शिवलिं-गाच्या मोठ्या मूर्तीचे पूजन देवघरात करू नये. जर देवघरात मोठे शिवलिं-ग असेल तर ते कोणत्याही मंदिरात ठेऊन यावे व लहान शिवलिं-गाची मूर्ती घरात आणावी. अश्या ह्या 7 मूर्ती घरात किंवा देवाऱ्यात असतील तर त्वरित देवघरातून बाहेर काडा व घरात सुख शांती निर्माण करा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.