चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी हे घरगुती उपाय करा..सात दिवसातच फरक दिसून येईल..चेहरा तरून टवटवीत दिसेल..

आरोग्य

वाढत्या वया सोबत चेऱ्यावर वाढणाऱ्या सुरकुत्या तर थांबवता येत नाही पण नक्की त्या कमी करता येतात. तुमचा चेहरा जितका होईल तितका नैसर्गिक ठेवण्याचा प्रयत्न करा आणि सौंदय प्रसादनच्या मागे न लागता सौंदर्य प्रसादनाचा वापर कमी करा. ता ण त’णाव, प्रदूषण, कामाची दगदग, संतुलित आहार न घेणे, पुरेशी झोप न घेणे यामुळे पण तुमची त्वचा खराब व्हायला चालू होते आणि सुरकुत्या चा त्रा स वाढतो.

वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्यांची दिसण्याची समस्या हळूहळू डोकं वर काढू लागते. काहीनंतर अगदी तारूण्याच्या उंबरठ्यावर असतांना चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कशा कमी कराव्या ही चिंता सतावू लागते. मात्र, आता तुम्ही कोणतीही चिंता करू नका. कारण आज आम्ही तुम्हाला या समस्येवर काही फायदेशीर उपचार सांगणार आहोत.

या त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्याच्या काही घरगुती उपाय आपण आज पहाणार आहोत. नारळाच्या तेलाने सर्कुलरमोशन मध्ये मॉलिश करून रात्री झोपावे आणि सकाळी उठल्यावर थंड पाण्याने धुवून घ्यावे काही कालांतराने तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी झालेल्या दिसतील.

हे वाचा:   रोज रात्री दुधासोबत फक्त अर्धा चमचा या पद्धतीने घ्या..जो'श रात्रभर कायम राहील..मुलांची उंची झटपट वाढेल..थकवा अशक्तपणा कधीच येणार नाही...

नारळाच तेल आणि मध हे एकत्रित करून हे मिश्रण हलक्या हाताने सर्कुलरमोशन मध्ये मॉलिश करून 30 मिनिटांनी चेहरा धुवून घ्यावा.
लिंबाचा रस किंवा कच्चे दूध अंघोळीच्या आधी लावून मॉलिश करून लावावे व 15 मिनिटांनी मसुर डाळच्या पिठाणी स्क्रब करून चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा यामुळे तुमची त्वचा मुलायम आणि स्वच्छ होईल.

यानंतर दही आणि बेसन पिठ एकत्र करून हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर मॉलिश करून लावावा आणि 20 मिनिटांनी चेहरा धुवावा.
पपई आणि केळीचा गर चेहऱ्यावर लावून हा पॅक 15 मिनिट ठेऊन कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्यावा यामुळे तुमच्या चेहऱ्याला पोषण मिळते.
याचबरोबर योग्य आहार,पुरेशी झोप आणि व्यायाम घेतल्यास चेहऱ्यावरची चमक कायम ठेवण्यासाठी नक्कीच मदत होईल आणि रासायनिक सौंदर्य प्रसादनाचा वापर कमी करणे याने सुद्धा त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यासाठी मदत होते.

हे वाचा:   कसलाही मूळव्याध असुद्या फक्त ३ चमचे घ्या हे पदार्थ; १ आठवड्यातच मुळापासून निघून जाईल.!

पिकलेली केळी व पिकलेली पपई एकत्र करून मिश्रण तयार करा. यामध्ये थोडं मध टाका. एकत्र करून चेहऱ्यावर लेप करावा. लेप थोडा सुकल्यावर हलक्या हाताने ५-७ मिनिटं चेहऱ्यावर मसाज करा. मसाज झाल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवा व कॉटनच्या नॅपकिनने चेहरा स्वच्छ पुसावा. हा लेप आठवड्यातुन ३ वेळा करावा.

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी किंवा लवकर सुरकुत्या पडू नये यासाठी चेहऱ्याचा नियमित मसाज करणे खूप फायद्याचे ठरते. अनेकांना प्रश्न पडेल की मसाज कसला करावा. सुरकुत्या कमी करण्यासाठी तेलाचा मसाज खूप उपयोगी आहे. यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेनुसार वेगवेगळे तेल वापरू शकता. आहारात बदामा घेतल्यामुळे देखील तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.