एका रात्रीत चेहरा ग्लोइंग आणि तजेलदार गोरा करणारा घरगुती उपाय..अशाप्रकारे डाग, वांग, सुरकुत्या होतील गायब..एकदा करून पहाच !

आरोग्य

मित्रांनो चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी स्क्रबर म्हणू कॉफी पावडर फायदेशीर ठरते. कॉफीमध्ये थोडी साखर आणि ऑलिव्ह ऑईल घालून मिश्रण तय़ार करा. स्क्रबर म्हणून चेहऱ्यावर लावा आणि काही वेळानंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावरील रंध्रे मोकळी होतील आणि त्वचा निरोगी बनेल.

कॉफीमध्ये अधिक प्रमाणात अँटीऑक्सीडेंट्स असात. त्यामुळे अनेक ब्यूटी प्रोडक्ट्समध्ये कॉफीचा बॉडी स्क्रबर म्हणून वापर होऊ शकतो. कॉफीपासून फेसपॅकही तयार केलं जातं. ज्यामुळे चेहऱ्याला कित्येक पोषकतत्त्वे मिळतात. त्वचेचं आ रो ग्य जपण्यासाठी प्रत्येक वेळेला ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. फ्रीजमध्ये असलेल्या कॉफीपासून फेसमास्क तयार करा आणि इन्स्टंट ग्लो मिळवा.

हा उपाय अगदी तुमच्या बजेटमध्ये देखील आहे. कॉफीमध्ये क्लोरोजेनिक अ‍ॅसिड, कंडेन्डेड प्रोनथोसायनिडीन्स, क्विनिक अ‍ॅसिड आणि फ्युरिक अ‍ॅसिड सारखे पॉलिफेनल्स त्वचेसाठी उपयुक्त ठरू शकतात. ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्याच्याही समस्या कमी होतात. महत्त्वाचे म्हणजे कॉफी पॅकमुळे चेहऱ्यावरील रक्तप्रवाह सुधारतो. ज्यामुळे तुम्हाला नितळ-निरोगी त्वचा मिळते.

हे वाचा:   जवस खाल्ल्याने जे होते त्याचा विचार कधीही केला नसेल; जाणून घ्या जवस खाण्याचे चत्मकारिक फायदे.!

कॉफी सोबत लिंबू देखील आपली त्वचा चमकवतो . लिंबू आपण वापरल्याने आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात, इतकंच नव्हे तर सर्व प्रकारचे पुरळ निघून जातात. लिंबू रसदार हवा मात्र. कारण अशाच लिंबू मध्ये जी तत्व असतात ती आपल्या त्वचेचं रक्षण करतात. नैसर्गिक उपाय असल्याने याचे कोणतेच दुष्परिणाम आढळत नाहीत.

याउलट त्वचेवर एक वेगळाच ग्लो येतो, चमक येते. ज्यामुळे चेहरा प्लेन देखील होतो. स्क्रब करण्यासाठी अजून एक गोष्ट उपयोगी ठरते ती म्हणजे साखर, मोठी साखर जेणेकरून स्क्रब करताना चेहऱ्यावरील धूलिकण निघून जातील व त्यातील पोषक तत्व देखील कार्यरत राहतील.

अशा प्रकारे 1 चमचा कॉफी, अर्धा चमचा साखर व अर्धा पूर्ण पक्व असणारा लिंबू ज्यामध्ये भरपूर रस असेल तो या मिश्रणात पिळा, हे मिश्रण 5 मिनिटे एकजीव करा ज्यामुळे सर्व पोषक तत्व मिळतील व त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर हे मिश्रण जो अर्धा लिंबू पिळलाय त्यानेच सर्क्युलर मध्ये लावा, लावताना मसाज करत सावकाश लावावे पण खूप रगडु नका नाहीतर दुखापत होण्याची शक्यता राहील,

हे वाचा:   दातदुखी असो किंवा हिरडी दुखी..दवाखान्यात जाण्यापूर्वी करून पहा हा सोपा घरगुती उपाय…काही क्षणात आराम मिळालाच समजा..

तसेच जर तुम्ही अशा प्रकारे मसाज केला तर चेहऱ्यावरील सर्व पिंपल्स, डाग, मुरूम, छोटे छोटे केस, नाकावरील डाग निघून जातील. मिश्रण लावून 5 ते 10 मिनिटे सुकवावे, जेणेकरून यातील सर्व पोषक द्रव्ये चेहऱ्यावरील त्वचेला मिळतील. डेड सेल्स सुद्धा निघून जातील ज्या तुमच्या चेहऱ्याला सुरकुत्या आणत असतात.

त्यामुळे तुम्ही हा उपाय महागडे केमिकल असणारे प्रॉडक्ट वापरण्या ऐवजी एकवेळ करून पहा. चेहऱ्यावरील हा फेस पॅक पूर्ण सुकल्यावर तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, धुताना सुद्धा याची काळजी घ्या की हलका मसाज करत धुवून घ्या. पुढील फक्त 2 मिनिटात तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.