चहा पिण्याआधी पाणी पीत असाल तर हे नक्की वाचा..बघा यामुळे आपल्या शरीरात काय घडते ! आजच जाणून घ्या नाहीतर नंतर पश्चाताप कराल..

आरोग्य

चहा पिण्याआधी पाणी प्यावे का याचा सरळ आणि साधा उत्तर आहे. पाणी आपण चहा पिण्यापूर्वी अजिबात पिऊ नये आणि जर प्यायच असेल तर चहा आणि पाण्यात अर्ध्या तासाचा अंतर असायलाच हव याचा कारण अस आहे की ज्यावेळी आपण पाणी पितो त्यावेळी आपल्या जठरामध्ये असणार हायड्रोक्लोरिक आम्ल या पाण्यात मिसळ जात आणि एक प्रकारच मिश्रण तयार होत

आणि हे पाणी पिल्यानंतर आपण जर चहा घेतला तर चहा मध्ये असत टॅनिन आणि हे टॅनिन, हायड्रोक्लोरिक आम्ल, पाणी या तीन पदार्थाच एकत्र मिश्रण होऊन त्यापासून तयार होतात वि-षारी पदार्थ आणि हे वि-षारी पदार्थ आतड्या मार्फत संपूर्ण शरीरात शोषले जातात आणि त्याचे गं-भीर परिणाम भो’गावे लागतात.

पहिला गंभीर परिणाम म्हणजे हे मिश्रण थेट आपल्या सांध्या पर्यंत जाऊन पोहचत आणि मग आपले सांधे दुखायला लागतात. दुसरा परिणाम म्हणजे पाचक रसाची निर्मिती थांबते आपल्या जठरात जे पाचक रस तयार होतात ज्यात अन्न पचवल जात त्या पाचक रसाच्या निर्मिती मध्ये त्यामुळे अडथळे येतात.

हे वाचा:   डोळ्यांवरील डार्क सर्कल होतील क्षणात दूर; फक्त करा हा एक घरगुती उपाय.!

पुढचा परिणाम भूक लागत नाही अपचनाचा त्रा स गॅस, ऍसिडिटी असे त्रा स सुरू होतात. आणि अजून एक गं भी र परिणाम म्हणजे आपल्या पोटात चरबी साठायला लागते. पाणी हे थंड असते आणि चहा हा गरम हे आपल्याला माहिती आहे थंड आणि गरम पदार्थ सेवन केल्याने याचा आपल्या दातावर गं भी र परिणाम होत असतो आणि यामुळे आपल्या दाताचे आ-रोग्य बिघडते.

चहात कॅफिन नावाचा घटक असतो जर आपण चहा वारंवार पीत असाल तर त्यामुळे आपला ब्लडप्रेशर सुद्धा वाढू शकतो. बऱ्याच वेळेस आपण बाहेरचा चहा पितो तर त्या ठिकाणी चहा वारंवार उखळतात एकदा चहा तयार झाल्यानंतर तो 30 मिनिटांच्या आत संपवायच असतो कारण 30 मिनिटा नंतर त्यात वि-षारी पदार्थ तयार होतात.

हे वाचा:   आंब्याचा रस दुधासोबत खाल्ल्याने जे होते ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.!

बऱ्याच जणांना चहा सोबत काही खारट पदार्थ घेण्याची सवय असते बेकरीचे पदार्थ किंवा नमकीन तर खारट पदार्थ चहा बरोबर खाऊ नका कारण मीठ आणि चहा यांच ज्यावेळी मिश्रण होते तर ते आपल्या शरीरासाठी अजून घा त क बनत. चहा बनवताना साखरे ऐवजी गुळाचा वापर करा साखर हे एक प्रकारच वि ष आहे आणि म्हणून साखरेचा वापर करू नका.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.