फक्त अर्धा चमचा घ्या..भूक वाढेल, रोगप्रतिकारक शक्ती, उस्ताह दुप्पट..आपल्या लहान मुलांसाठी सर्वात प्रभावी टॉनिक..

आरोग्य

लहान मुलांमध्ये फास्टफूड, जंकफूड, अतिगोड खाणे किंवा पोटात कृमी यामुळे भूक न लागण्याच्या तक्रारी होत असतात. कारण फास्टफूड, जंकफूड, चिप्स, स्नॅक्स यासारख्या अयोग्य आहारामुळे पोट भरते ,त्यामुळे जेवताना भूक लागत नाही. तसेच वरील पदार्थात फायबर्स आणि इतर पोषकतत्वे नसतात, त्यामुळे नियमित पोट साफ न होण्याच्या तक्रारी निर्माण होतात.

परिणामी पचनसंस्थेचे आ-रोग्य धो-क्यात येऊन लहान मुलांची भूक कमी होत असते. यावर काही आयुर्वेदिक घरगुती उपाय सांगितले आहेत. लहान मुलांना भूक न लागणं हा आ-जारांचा संकेत असण्याची शक्यता असते, असे आ-रोग्य तज्ञ सांगतात. लहान मुले ही जेवणाचा कंटाळा करतात, त्यांना भूक न लागुन परिणामी त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

तसेच अशक्तपणा येतो , वजन वाढत नाही आणि अभ्यासात मन लागत नाही या समस्या निर्माण होतात. शरीराला योग्य आहार मिळाला नाही तर त्यामुळे शरीराला पोषक घटक मिळत नाहीत परिणामी आपण वारंवार आ-जारी पडतो. या संक्रमणाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणे फार गरजेचे ठरते. हा आयुर्वेदिक घरगुती उपाय केल्याने मुलांची भूक वाढण्यास मदत होते.

हे वाचा:   हिरव्या पातीचा कांदा खाल्ल्याने जे होते ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.!

या उपायासाठी तीन गोष्टी लागणार आहेत. यासाठी प्रथम एक चमचा ओवा लागणार आहे. कारण ओवा हा पचनासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. तसेच पचनसंस्थाचे कार्य व्यवस्थित करण्यासाठी हा ओवा मदत करतो. हा एक चमचा ओवा , आपल्याला एक चमचा तीळात मिक्स करायचा आहे त्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

तसेच भूक लागण्यासाठी पचनसंस्था व्यवस्थित करण्यासाठी याचा फायदा होतो. अशा पद्धतीने हे मिश्रण तयार झाले की तिसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे ते सैंधव मीठ या पावचमच्या मिसळून घायचे आहे. हे तीनही गोष्टी व्यवस्थित मिक्स करायचे आहे. हिपॅटायटिस A लस लहान मुलांना दिली असेल तर भूक कमी लागू शकते.

तसेच शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल तर किंवा मुलांमध्ये मॅनेन्जायटिस हा रोग झाला असेल किंवा फास्ट फूडचे जास्त सेवन करणे आणि गोड पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे सुद्धा भूक कमी होते. या उपायासाठी हे मिश्रण फक्त अर्धा चमचा साधारणपणे दहा वर्षाच्या मुलांना द्यायच आहे आणि त्याच जस वय वाढेल त्याप्रमाणे या मिश्रणाचे प्रमाण थोडे थोडे वाढवायचे आहे.

हे वाचा:   या झाडाचे वापरा फक्त १ पान; चामखीळ ,गाठी,अंगाला खाज, सूज, पांढरे डाग, मुतखडा होईल लगेचच गायब.!

यामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल तसेच पचनशक्ती वाढेल , खुप भूक लागल्यामुळे त्याना जेवण जास्त जाईल. कारण या सध्याच्या संक्रमणाच्या काळामध्ये आपल्या मुलांना भूक लागणे, हे खुप गरजेचे आहे. त्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल. त्यामुळे आपली मुले निरोगी राहतील.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.