यमराज तुम्हाला हात पण लावणार नाही ! महादेव भक्तांनी आवश्य बघा..अकाल मृत्यू रोखणारा सिद्ध मंत्र..

अध्यात्म

आज आपण अकाली मृत्यू म्हणजे आपले आयुष्य पूर्ण होण्याआधी अपघाताने किंवा इतर कोणत्या गोष्टी मुळे अचानक येणारा मृत्यू याच्या साठी शास्त्रात खूप सारे उपाय सांगितले गेले आहेत. तर त्याच्या पाठी मागे एक रंजक कथा सांगितली जाते कुठून या मृत्यूनंजय मंत्राची सुरुवात झाली ते आज आपण पहाणार व त्या मंत्राचा जप कसा करायचा त्या पासून आपल्याला कसे लाभ मिळतील हे आपण पहाणार आहे.

प्राचीन काळी एक ऋषीमुनी तपश्चर्या करत होते त्यांनी एक वरदान घ्यायच म्हणून त्यांनी तपश्चर्या करायचे ठरवल होत. कारण त्यांना पुत्र प्राप्ती होत नव्हती तर त्यांना भगवान शिव प्रसन्न झाले, भगवान शिव प्रसन्न झाल्यानंतर ऋषींनी भगवान शिवाला वरदान मागितल आम्हाला पुत्र प्राप्ती व्हावी.

भगवान शिव म्हणाले तुझ्यापुढे दोन पर्याय ठेवणार आहे तुला मी एक असा पुत्र देईल तो शरीराने चांगला असेल पण तो मंद बुद्धी असेल आणि दुसरा पुत्र असा तो शरीराने मोठा नाही होणार पण अतिशय बुद्धिमान असेल पण तो वयाच्या 12 व्या वर्षी मरण पावेल. त्या ऋषींनी विचार केला आणि म्हंटले जर मंद बुध्दी होण्यापेक्षा जर बुद्धिमान पुत्र झाला तर तो जेवढे दिवस जगेल त्या दिवसात तो त्याच नाव करून घेईल.

हे वाचा:   घरात रोज पूजा करताना या १२ चुका कधीच करू नका; घरात मातालक्ष्मी व देवीदेवता कधीच पाय ठेवणार नाहीत.!

त्या ऋषीमुनीने काळजावर दगड ठेऊन तो बुद्धिमान मुलगा मागितला ऋषीमुनीला पुत्राची प्राप्ती झाली आणि ऋषीमुनीने त्याच नाव मार्कंडेय असे ठेवले. जसे जसे दिवस जाऊ लागले तसे ऋषीमुनी आणि त्यांची पत्नी चिंतेत जाऊ लागले आणि मार्कंडेय अतिशय बुद्धिमान व तल्लक होता.

मार्कंडेयला समजले की त्याचा मृत्यू जवळ आलेला आहे त्यानंतर मार्कंडेय शिवलिं-गा जवळ जाऊन महादेवाची तपश्चर्या करू लागला. त्याने एका मंत्राची रचना केली तो मंत्र म्हणजे “ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्”
या मंत्राची रचना करून मार्कंडेयच जप करू लागला आणि तो मंत्र मार्कंडेयला सिद्ध झाला.

जेव्हा यमराज मार्कंडेयचे प्राण घेण्यासाठी आले तेव्हा मार्कंडेय महामृत्युंजय मंत्राचा जप करत होता त्यामुळे भगवान शिवाला त्याठिकाणी येणे भाग पडले आणि मार्कंडेयाचे जीव वाचले. आणि हेच विद्या महादेवांनी असुराचे गुरू शुक्राचार्य यांना दिले व या महामृत्युंजय मंत्राचा जप करून असुर किती तरी दिवस स्वर्गावर राज्य केले.

हे वाचा:   गाईच्या या अंगाला स्पर्श करा; घरात असलेली गरिबी कायमची दूर होईल.!

या कथा तुम्हाला पुराणामध्ये ऐकायला मिळत असतील तर ही कथा होती महामृत्युंजय मंत्राची त्यावेळेस पासून असे आख्यायिका असे ग्रंथ कथा असे विविध ग्रंथात वर्णन आढळतात. की जो व्यक्ती दिवसातून 11 वेळा आपल्या घरातील देवपूजा झाल्या नंतर महामृत्युंजय मंत्राचा जप करतो अश्या व्यक्तींना अकाली मृत्यू होत नाही.

यमराज जरी आला तर अचानक मृत्यू, अ प घा ती मृत्यू हा सहजा सहजी होत नाही कारण महामृत्युंजय मंत्राचा कवच त्यावर झालेला असतो. ग्रंथाच्या आधारे ही माहिती सांगितली आहे तुम्हाला अनेक ग्रंथात याचे वर्णन आढळेल आणि ग्रंथात तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचे पराक्रम वाचायला पाहायला मिळतील. तर तुम्हीही दररोज देवपूजा झाल्यानंतर कमीत कमी 11 वेळेस महामृत्युंजय मंत्राचा जप आवश्य करा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.