कळत नकळत घडणार्‍या या 3 चुका वाईट शक्तींना आपल्या घरात आमंत्रित करतात..आजच जाणून घ्या

अध्यात्म

कळत नकळतपणे आपल्या हातून चुका होत असतात. त्या चुकांचे बरेच वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात, जसे की आपण घरातील काही गोष्टी ज्या एक मर्यादेपर्यंत इतरांना सांगाव्यात असे चाणक्य नीती सांगते, कारण लोक आता ऐकतात व नंतर चेष्टा बनवतात, आपल्या परिस्थितीचा फायदा घेतात. तसेच आपण इतरांचा अपमान करू नये व स्वतःचा अपमान देखील सहन करू नये.

संयम ठेवावा व स्वतःला सिद्ध करून दाखवावे. निंदकाचे घर शेजारी असते ते आपल्याला खूप काही शिकवून जाते, आपल्या वागण्या बोलण्यात नम्रता, स्वाभिमान ठेवावा. गरजूंना मदत करावी, आपल्याला जितकी जमेल तितकी करावी त्यामुळे तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते व जीवन आनंददायी बनते.

भगवान दत्त गुरू सांगतात की मोराळे येथे जाऊन त्यांचे दर्शन, नाम जप केल्यास जीवनातील अनेक समस्यांना सामोरं जाण्याची ताकद मिळते. आपल्या अंगी दृढ निश्चय येतो व भीती राहत नाही. जर आपण वारंवार तुमच्या पेक्षा दुर्बल व्यक्तीसोबत वाद करत असाल, सतत त्याचा अवमान करत असाल तर तुम्ही त्याला तशी वागणूक देने पूर्ण चुकीचे आहे.

हे वाचा:   नशीब साथ देत नसेल तर लिंबाचे दोन तुकडे करून गुपचूप फेका इथे; भाग्य चमकेल, प्रत्येक कामात मिळेल यश.!

तसेच तुम्ही कोणालाही असा विनाकारण त्रा स दिल्यास त्या व्यक्तीचा कोप होतो, त्याचा आत्मा शाप देतो व त्याचे परिणाम तुम्हाला अत्यंत वाईट रित्या भोगत असतात , जरी तो दुर्बल व्यक्ती तुमच्याशी सामना करत नसेल, तुम्हाला विरोध करत नसेल तर त्याची प्रबळ इच्छाशक्ती, आंतरिक शक्ती तुमच्या विनाशास निमंत्रण देत असते.

काहीवेळेस असा व्यक्ती तंत्र मंत्र शस्त्र विद्येचा वापर करतो व वाईट शक्तींना तुमच्याकडे पाठवतो. आपण आपल्या घरी खळखळून हसत असतो, मोठमोठ्याने आपला आनंद व्यक्त करत असतो पण लक्षात ठेवा आजूबाजूला तुमच्या प्रगतीवर जळणारे खूप असतात जे आपल्या घरातील बऱ्याच वाईट गोष्टींना निमंत्रण देतात.

जसे की जर तुम्ही आज खूप आनंदी असता व दुसऱ्या दिवशी किंवा काही दिवसांनी काहीतरी विपरीत घडते, घरी वाद होतात, स्वभाव संशयी बनतो, कुणीतरी आ-जारी पडते. म्हणून आपला आनंद आपल्या कुटुंबासोबत मनसोक्त लुटा पण तो कपटी, धूर्त व्यक्तींसोबत वाटू नका.

हे वाचा:   गरुडपुराण: मरणापूर्वी मनुष्याला हे 7 संकेत मिळतात ! फक्त ओळखता आले पाहिजेत..जाणून घ्या

आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी प्रॉपर्टी खरेदी कराल तेव्हा तुम्ही तिची कसून चौकशी करा, ती प्रॉपर्टी तो व्यक्ती का विकत आहे, ती संपत्ती घर असो, जमीन असो अथवा अन्य काहीही तिथे वाईट शक्ती वास करतात का याची पडताळणी करा, जर करत असतील तर तुमच्या खरेदीनंतर अशा गोष्टी मागे लागतात, खरेदी इतके पैसे देऊन करायची व नंतर वाईट शक्तींचा त्रा स विकत घेतल्यासारखे होईल, म्हणून सावधानता बाळगा.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.