उपाशी पोटी चहा पिल्याने आपल्या शरीरात काय काय घडते पहा ! आजच जाणून घ्या नाहीतर मोठा पश्चाताप होईल..

आरोग्य

भारतात 90% लोकांची सुरुवात चहा पिल्या शिवाय होत नाही बऱ्याच जणांचे चहा पिल्याशिवाय कामात लक्ष सुद्धा लागत नाही. बहुतांशी लोक सकाळी पाणी पिण्या ऐवजी चहा पिणे पसंद करतात जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात चहा पिऊन करत असाल तर वेळीच सावध व्हा उपाशी पोटी चहा पिल्याने तुमच्या शरीरावर खूपच मोठे दुष्परिणाम होतात.

आज उपाशी पोटी चहा पिण्याचे दुष्परिणाम सांगणार आहे हे दुष्परिणाम ऐकून तुम्ही नक्कीच उपाशी पोटी चहा पिणे सोडून द्याल. सकाळी उपाशी पोटी चहा पिल्याने पचनाच्या सं-बधित तक्रारी निर्माण होतात आणि हे चांगल्या बॅक्टेरिया ला नुकसान पोहचवते हे बॅक्टेरिया पाचन व्यवस्था चांगली ठेवण्यास मदत करतात.

सकाळी उपाशी पोटी चहा पिल्याने तोंडाची दुर्गंधी येते आणि तोंडाच्या आ-रोग्यावर याचा वाईट परिणाम होतो व तोंडाची दुर्गंधी आल्याने आपल्याला दिवसभर फ्रेश वाटत नाही. सकाळी उपाशी पोटी चहा पिल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते त्याच बरोबर पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे शरीरात अशक्तपणा निर्माण होतो व अनेक गं भी र आ-जारांची स’मस्या निर्माण होतात.

हे वाचा:   या कारणांमुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होत असतात..आपल्याला ही लक्षणे दिसले तर त्वरित डॉ'क्टरकडे जा..नाहीतर मृत्यू सुद्धा होऊ शकतो.

सकाळी उपाशी पोटी चहा पिल्याने पोट साफ राहत नाही निरोगी राहण्यासाठी पोट साफ राहणे आवश्यक आहे चहा मध्ये कॅफिक जास्त प्रमाणात असते आणि कॅफिकचे उपवाशी पोटी सेवन हे शरीरासाठी खुप नुकसान कारक असते. सकाळी उपाशीपोटी चहा पिल्याने ऍसिडिटीची स-मस्या निर्माण होते.

उपाशी पोटी चहा पिल्याने दातांवरील ऍनिमल खराब होते कारण तोंडातील जिवाणू साखरेचे विघटन करतात आणि अम्ल तयार होते हे वाढलेले अम्ल दातांवर वाईट परिणाम करते. सकाळी उपाशी पोटी चहा पिल्याने शरीरातील हाडे ठिसूळ बनतात आणि शरीरात अर्थाटीस प्रमाणे वे-दना होतात.

उपाशी पोटी चहा पिल्याने अल्सर आणि हायपर ऍसिडिटी होण्याचा धो का वाढतो कारण गरम चहा पिल्याने पोटात जखमा होऊ शकतात.
उपाशी पोटी चहा पिल्याने आपल्या भुकेवर अनिष्ट परिणाम होतात भूक लागणे कमी होते जेवण कमी झाल्याने आपण आवश्यक पोषणापासून वंचित राहतो.

हे वाचा:   हिवाळ्यात तिळगुळ खाण्याचे चमत्कारी फायदे; इतके फायदे कि पायाखालची जमीनच सरकेल.!

रिकाम्या पोटी चहा पिल्याने पोट दुखते कारण रिकाम्या पोटी पोटातील लॅक्टीस खूपच प्रभावी असतात त्यामुळे पोटात गॅस धरणे तसेच बद्धकोष्ठता अश्या स-मस्या निर्माण होतात. आपण ही जर उपाशी पोटी चहा पित असाल तर हे तोटे पाहून आज पासून आपण उपाशी पोटी चहा पिणे नक्कीच सोडून द्याल.