तापाचे सर्वात प्रभावी औ’षध..सर्दी खोकला ताप एक तासात गायब..ऑक्सिजन १०० राहील..खात्रीशीर घरगुती उपाय

आरोग्य

ताप येणे ही अत्यंत सामान्य स-मस्या आहे. वातावरणामध्ये फरक पडला किंवा कोणत्याही गोष्टीचे इ-न्फेक्शन झालं की ताप आपल्याला येतो. ताप आल्यावर आपण ती सामान्य गोष्ट म्हणून डॉ-क्टरकडे जाण्याचे टाळतो. अशा वेळी ताप आल्यावर घरगुती उपाय करणे काही वेळेस सोयीस्कर ठरते.

पण काही वेळा आपल्याला नक्की काय घरगुती उपाय करायचे हे समजत नसते. तापामुळे अचानक आलेला थकवा जाण्यासाठीही हे घरगुती उपाय फा-यदेही ठरतात. आपण घरातील काही पदार्थ वापरून हे औ-षध तयार करू शकतो. तसेच वातावरणाच्या बदलामुळे सर्दी किंवा घसा दुखत असेल, खोकला येत असेल तर हे सर्व आ-जार या काढ्यामुळे बरे होतील.

सर्वसाधारणपणे आपण ताप आल्यावर एखादी गोळी खातो पण या गो’ळीचा काही वेळेस आपल्या किडनीवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे अशा गोळ्या घेण्याची गरज पडू नये आणि आपला आ-जार नैसर्गिकरित्या बरा करण्यासाठी आपल्याला हा घरगुती उपाय केला पाहिजे.

या उपायासाठी एक ग्लास गरम पाणी घेऊन त्यामध्ये तुळशीची 7 पाने टाकायची आहेत. कारण तुळशीमधील काही उपयुक्त घटकामुळे श-रीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच तुळशीमध्ये अँटी ऑ’क्सिडेंट घटक असतात त्यामुळे सर्दी-पडसे हे आ-जार आपल्या पासुन दूर राहतात.

हे वाचा:   फक्त एकदा हे उगळून लावा; खाज,खरूज नायटे कायमचे होईल गायब, रक्त वाढेल,पिंपल्स, बेंड,केसतोड,केसातील कोंडा होईल नष्ट.!

यानंतर दुसरा घटक सुंठ आहे. कारण सुंठ ही चवीला तिखट आणि पचण्यास हलकी मानली जाते. तसेच यामुळे श-रीरातील कफ नष्ट होतो. हा सुंठ अर्धा चमचा घेऊन हे चूर्ण पाण्यामध्ये टाकुन घ्या. यानंतर लवंग घ्यायची आहे, कारण यामध्ये अँ’टी अ’क्सिडेंट, बॅ-क्टेरियल अँटि व्हा-यरस असे विविध प्रकारचे गुणधर्म असतात, दोन लवंग या पाण्यामध्ये टाका, यानंतर दालचिनीचा अर्धा तुकडा या पाण्यात टाका, यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सीडेंट असतात तसेच यामुळे कफदोष दूर होण्यास फा-यदा होतो.

तसेच यासाठी काळी मिरी लागणार आहे कारण यामध्ये व्हिटॅमिन C आणि व्हिटॅमिन E असते. काळीमिरी बारीक करून तिची पूड या पाण्यामध्ये टाकायची आहे. यानंतर चिमूटभर हळद लागेल, बहुउपयोगी हे असे सर्व पदार्थ पाण्यामध्ये मिश्रण करून घ्या, हळदीमुळे शरीरातील सूज कमी होते तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

त्यानंतर शेवटचा घटक गूळ आहे. कारण गूळ हा ऊर्जेचे भांडार मानला जातो. यामध्ये प्रचंड प्रमाणात लोह असते. या गुळाचा एक खडा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. वरील सर्व घटक एकत्र करून हे पाणी 10 मिनिटे गॅस वर उकळून घ्या. त्यावर दहा मिनिट हा काढा उकळून झाल्यानंतर तयार होतो हा कफनाशक काढा.

हे वाचा:   दुपारी झोपणे शरीरासाठी फायदेशीर आहे का अपायकारक ? जाणून घ्या सत्य..

ज्या लोकांना सततचा ताप येतो त्यांनी हा काढा घ्यायचा आहे. तसेच ज्यांना जास्त प्रमाणात ताप येत असेल तर त्यांना हा काढा दिवसातून तीन वेळेस प्यायला हवा. तसेच ज्यांना सर्दी खोकला वारंवार होतो त्यांनी हा काढा दिवसातून दोन वेळेस असे एक महिन्यापर्यंत घ्यायला हवा. या घरगुती उपायामुळे ताप तसेच सर्दी , खोकला यासारखे आ-जारही नाहीसे होतात.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.