रात्री झोपताना स्वामीजवळ बोला हा स्वामी सिद्ध मंत्र..कोणताही प्रॉब्लेम सकाळी सुटेल..चमत्कार होईल

अध्यात्म

मित्रांनो की तुमच्या कडे कितीही सं-कट येऊद्या अडचणी येऊद्या मग त्या पैश्याच्या अडचणी असतील किंवा अन्य कोणत्या अडचणी असतील तुमच्या मागे कितीही साडेसती असुद्या कटकटी असुद्या तुम्ही फक्त हार मानू नका. या मंत्राचा मंत्र जप करा स्वामींचा नाम जप करा आणि हा मंत्र नक्की बोला या मुळे तुमची सर्व सं-कटे, अडचणी, साडेसती लगेच दूर होईल तुम्ही हार मानु नका.

स्वामी समर्थ महाराज भक्तांची काळजी घेत असतात स्वामी हे आपली माऊलीच आहे स्वामी आपल्याला म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींनी आपल्याला दिलेले अभय वचन आहे म्हणून आपल्या जीवनात कितीही वाईट परस्थिती येऊ द्या विपरीत परस्थिती येऊ द्या मनाने कधीही नकारात्मक बोलू नका.

तुमच्या मनात वाईट विचार येऊ देऊ नका आपल्या मनाला ठासून सांगायच आहे की माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत हे स्वामींनी मला न भिण्याचे वचन दिले आहे. हे मना तू कितीही नकारात्मक बडबड कर मी सं-कटांना समोरे जाणार त्याच्या समोर कधीही गुडघे टेकणार नाही.

हे वाचा:   दान कसे करावे.? दान केल्याने पाप मिळते की पुण्य.? जाणून घ्या यामागील खरं सत्य.!

माझ्या हृदयात मी अनन्य स्वामींच्या भक्तीची भावना, अतूट संपूर्ण श्रद्धा पूर्वक मनात ठेवून मी माझे प्रामाणिक काम करतच राहणार आहे त्या सं-कटांचा सामना करणार आहे कारण मी स्वामींचा भक्त आहे स्वामींचा बाळ आहे आणि स्वामी हे माझी आई आहे स्वामींचे हे वाक्य आपल्याला आपले जीवन जगण्याची प्रेरणा देत असतात.

आपल्याला एक प्रकाचा आत्मविश्वास देत असतात. आपल्या समोर कितीही मोठे सं-कट आले अडचणी आले दुःख आला तर त्याला सामोरे जाण्याची ताकत देत असतात कधीही गुडघे टेकायला नाही सांगत आपण विचार करायला पाहिजे की स्वामी समर्थ महाराज आपल्या सोबत आहेत म्हणून तुम्ही स्वामींच्या मंत्राचा मंत्र जप करा.

स्वामींच्या नावाचा धावा करा तो अतिशय साधा आणि सोपा मंत्र आहे. ॐ सिद्ध श्री स्वामी समर्था नमः हा अतिशय साधा आणि सोपा मंत्र आहे तुम्ही या मंत्राचा मंत्र जप करत जा स्वामींना सतत आपल्या ओठावर ठेवत जा आपल्या मनात ठेवत जा यामुळे कधीही तुम्हाला भीती वाटणार नाही.

हे वाचा:   संध्याकाळी कधीही करू नयेत ही 3 कामे..यामुळे लक्ष्मी निघून जाईल घरात येईल गरिबी ! सतत किरकिर, अडचणी होतात

आणि आपण असच विचार करत राहायच की प्रत्येक वेळेस स्वामी आपल्या सोबत आहेत मग कोणतही सं-कट येऊ द्या कोणतही दुःख येऊद्या त्या दुःखाला सामोरे जाऊन त्या दुःखाला आपल्या समोर गुडघे टेकायला लावू आणि आपण त्याच्या समोर खंबीर पणे उभे राहू आणि सर्व सं-कटे दूर करू.

आपण त्यातून एक चांगला मार्ग निवडू फक्त आपल्याला स्वामींवर प्रामाणिक पणे विश्वास ठेवायचा आहे. चांगले कर्म करायचे आहे आणि स्वामींच्या मंत्राचा मंत्र जप करायचा.

अशाच उपयोगी धार्मिक माहिती साठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.