संध्याकाळी कधीही करू नयेत ही 3 कामे..यामुळे लक्ष्मी निघून जाईल घरात येईल गरिबी ! सतत किरकिर, अडचणी होतात

अध्यात्म

काही गोष्टी या ध-र्मशास्त्रानुसार न केल्यास अमान्य असतात, कारण त्या गोष्टी ठराविक वेळीच केल्याने त्यांचा लाभ होतो. आपल्या घरी माता लक्ष्मीचे आगमन व्हावे असे जर वाटत असेल तर या गोष्टी करण्यापासून वंचित रहा. कारण अशी कामे केल्यास माता लक्ष्मी क्रोधीत होते. अशी काही कामे आहेत जी तुम्ही संध्याकाळी करू नका, अशी कामे सायंकाळी केल्याने लक्ष्मीचे वास्तव्य घरातून कायमचे निघून जाते.

त्यामुळे ही कामे करू नये. सकाळ आणि सायंकाळ या प्रहरी काही ठराविक कामे ठरलेली आहेत, त्यामुळे तुम्ही ही कामे त्या त्या प्रहरातच करायला हवीत जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टींचा लाभ मिळेल. प्रत्येक हिंदू ध-र्मियांच्या घरी अंगणात तुळस असतेच, देवपूजा, तुलसी पूजन हे सकाळी केलं जातं व सायंकाळी देवघरात, तुळशीत दिवा लावला जातो व प्रार्थना केली जाते.

अशा प्रकारे तुम्ही रोज सायंकाळी हे काम केलं तर माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते, कारण सायंकाळी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते व तिच्या भक्तांना आशीर्वाद देते. ध-र्मशास्त्र असे मानते की शास्त्रानुसार तुळशीला विनाकारण स्पर्श करू नये, शास्त्र पध्दतीने कोणता उपाय, पूजा विधीसाठी जर तुळशीची पाने लागणार असतील तरच ती तो-डावीत व तुळशीला स्पर्श करावा अन्यथा करू नये.

हे वाचा:   आयुष्यात या ५ चुका करत असाल तर तुम्ही कधीही श्रीमंत बनणार नाही.!

माता तुळशी अप्रसन्न होते. तसेच जर तुम्ही विनाकारण तुळशीची पाने तो-डत असाल, मंजुळा तो-डत असाल तर माता तुमच्या वरती रुष्ट होते. यामुळे तुमचं भाग्य दुर्भाग्य बनते. आपल्या कामात अडथळे येतात व माता लक्ष्मीचा तो अपमान समजला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी म्हणजेच जेव्हा सूर्यास्त होत असतो, देवी माता लक्ष्मी घरात येत असते तेव्हा काही महिला घरी झाडू मा-रतात.

स्वच्छता करतात. यावेळी माता भूतलावरून भ्रमण करत असते व तिची प्रार्थना करणाऱ्या, वेळीच स्वच्छता ठेवणाऱ्या तिच्या भक्तांना आशीर्वाद देते. त्यासाठी लवकर झाडू मा रा वा. झाडू ला प्रत्यक्ष माता लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यामुळे हा तिचा अवमान समजला जातो म्हणून सायंकाळी झाडू मारण्याचे काम चुकूनही करू नये. त्यामुळे अलक्ष्मी घरात येते व घरातील सुख समृद्धी निघून जाते.

हे वाचा:   हाताचा अंगठा उघडेल तुमचे सर्व रहस्य; अंगठ्याच्या मदतीने तुम्हीही ओळखू शकता तुमचे भविष्य.!

तिसरी महत्वाची गोष्ट , काही घरांमध्ये स्त्रीयांचा वारंवार अपमान होतो, स्त्रियांना तुच्छतेने वागवले जाते, अपशब्द बोलले जातात, मा र हा ण केली जाते, स्त्रियांचा अपमान केला जातो तर माता लक्ष्मी अप्रसन्न होते व घरातून निघून जाते. त्यामुळे स्त्रियांना त्यांचा आदर सन्मान देणे आवश्यक आहे.

स्त्रिया या माता लक्ष्मीचे रूप मानल्या जातात. ज्यामुळे घरात शांतता राहील, समृद्धी येईल व घरी सुख येईल. त्यामुळे या 3 गोष्टी चुकूनही करू नका.

अशाच उपयोगी धार्मिक माहिती मिळवण्यासाठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा..

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.