सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी पाणी पिल्याने काय होते? वाचून पायाखालची जमीन सरकेल ! बघा काय काय घडते..

आरोग्य

रोज सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशीपोटी पाणी प्यावं. आपल्या शरीरातील रात्रभर प्रक्रियेने जी लाळ तयार झालेली असते तिचे खूप सारे फायदे आहेत. सकाळी उठल्याबरोबर या लाळेसोबतच जर आपण एक ग्लास पाणी घेतल्यास शरीरातील अनेक रोग दूर होतात. ही लाळ एक महत्वाचा औ-षध म्हणूनच काम करते.

यामुळे शरीरातील सर्व वि षा री पदार्थ सहजपणे बाहेर पडतात. त्यामुळे शरीरातील रक्तही शुद्ध होतं, ज्याचा थेट परिणाम तुमच्या चेहऱ्यावर होतो. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक येईल. सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी पिल्यास शरीरात नव्या पेशी तयार होतात. तसेच स्नायूंमध्ये कोणत्याही प्रकारचे दुखणे असेल तर ते दूर होते. याशिवाय स्नायू आणखी मजबूत होतात.

अनेकांना बद्धकोष्ठता सारख्या स-मस्येला सामोरं जावं लागतं. मात्र, पाणी पिणं हा त्यावरील चांगला उपाय आहे. तसेच सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशीपोटी तीन ग्लास पाणी प्यावं. काही आठवड्यांनी त्याचा परिणाम तुम्हाला जाणवेल. पोट साफ असेल तर शरीराला चांगला फायदा होईल. त्याने आपला अनेक आ-जारांपासून बचाव होतो.

हे वाचा:   जांभूळ खाल्ल्याने हे रोग होतात मुळापासून नष्ट; जाणून घ्या जांभळाचे हे आयुर्वेदिक फायदे.!

सकाळी लवकर उठून पाणी पिल्याने मा सि क पाळी, लघवी, घसा आणि मूत्रपिंडाशी सं-बंधित आ-जार दूर होतात. सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे आपल्या शरीराला खूप सारे फायदे आहेत. आपलं शरीर, चेहरा यासाठी सोबतच चयापचय होण्यासाठी हे फायदेशीर आहे.

कधी आणि किती पाणी आपण प्यावे हे देखील शास्त्रात सांगितले आहे, जसे की रात्री झोपताना एक ग्लास पाणी पिल्यास हृदय निरोगी राहते, हृदयाच्या स-मस्या होत नाहीत, तसेच जर अंघोळीच्या आधी अर्धा तास एक ग्लास पाणी पिल्यास तुमचे रक्ताभिसरण उत्तम राहते. उच्च रक्तदाब होत नाही, जर तुम्ही तणावातून जात असाल तर त्या त्या वेळी एक ग्लास पाणी पीत रहा यामुळे शरीर शांत राहते.

रक्त शांत राहते व निर्णय घेण्यास मदत होते सर्वात महत्वाचे म्हणजे त्या अवस्थेत आपली जास्त चिडचिड होते ज्यामुळे रागावर नियंत्रण राहत नाही व शा-रीरिक तापमान जास्त वाढते म्हणून एक ग्लास वरचेवर पाणी प्या. यानंतर पाणी पिताना ते उभे राहून उभ्याने कधीच पिऊ नका, ज्यामुळे शरीरावर विपरित परिणाम होतील.

हे वाचा:   फक्त १ चमचा याचा वापर करा; तुमच्या डोळ्यांची शक्ती हजार पटीने वाढवेल हा उपाय.!

त्यामुळे पाणी थेट खाली जाते व रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही, तसेच पोटाच्या स म स्या जाणवतात, किडनी पूर्ण शुद्ध, फिल्टर होत नाही त्यामुळे किडनी स्टोन होऊ शकतो म्हणून उभे राहून पाणी पिऊ नका. सायंकाळी जर नाश्ता करत असाल किंवा सकाळी त्या आधी 15 मिनिटे एक ग्लास पाणी पिल्यास पचन संस्था निरोगी राहते व वजन वाढत नाही. हे पाणी पिण्याचे नियम जर आपण सहज पाळले तर शरीर निरोगी नक्कीच राहील.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.