फक्त या दोन पानांचा रस..प्रचंड वी’र्य वाढ होईल ! जोश रात्रभर कायम, किडनी स्टोन ग’ळेल..मू’तखड्याचा त्रास कधी होणारच नाही

आरोग्य

मानवी शरीरात मू त्र पिंडात किंवा ल-घवीच्या मार्गात तयार होणाऱ्या कठीण स्फटिकजन्य पदार्थाला मु’तखडा म्हणतात. ल-घवीतील न विरघळलेला हा कठीण पदार्थ ज्यावेळी एका ठिकाणी जमा होतात त्यावेळी मु’तखडा तयार होतो. हा खुप त्रा-सदायक ठरू शकतो. ज्या व्यक्तींच्या रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण अधिक असते, त्यांना युरिक अ‍ॅसिडपासून मु’तखडे तयार होण्याची शक्यता जास्त असते.

तसेच ल-घवीचे प्रमाण कमी झाल्याने मु’तखडा तयार होतो. पाणी कमी पिल्याने आणि श्रम, व्यायाम या कारणांनी पाण्याचे शरीरातील प्रमाण कमी झाल्याने मु’तखडा तयार होतो. यावर आयुर्वेदात काही घरगुती उपाय सांगितले आहेत.

हा घरगुती उपाय फक्त दोन पानांचा रस दोन चमचे रोज घेतल्याने मुतखडा तुकडे होऊन बाहेर पडतो त्याचप्रमाणे हा रस पुरुषांच्या लैं-गिक स-मस्या पूर्णपणे कमी करतो. तसेच पोट साफ करतो व सर्दी खोकला कफ पूर्णपणे बरा करतो. हा उपाय शा-रीरिक दुर्बलता आणि किडनी स्टोन या दोन घटकांवर असून त्यासाठी हा रस आपल्याला घ्यायचा आहे.

हे वाचा:   खोबऱ्याचा तुकडा अशाप्रकारे खा; चष्म्याचा नंबर लगेच होईल कमी, ३ मिनिटांतच झोप लागेल.!

यासाठी आपल्याला तुळशीची 5 ते 6 पाने लागणार आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला अत्यंत महत्त्व दिले जाते कारण या तुळशीच्या पानाचा उपयोग सर्व रोग दूर करण्यासाठी होतो. म्हणून तुळशीचे वृंदावन अंगणातच ठेवलेले असते, यामध्ये 75 उपयुक्त घटक असतात ज्याने सर्दी-खोकला-ताप यापासून ते रक्तशुध्दी पर्यंत अशा हजारो रोगावर उपयोगी पडते.

यानंतर लाजाळू या वनस्पतीची पाने लागणार आहेत. साधारणता एक चमचा रस निघेल एवढी पाने घ्या. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने ही वनस्पती सर्वत्र मिळते. तसेच त्याच्या या पानांची पावडर आपण विकत घेऊ शकतो , यामधील अड्रेनालीन नावाचा घटक जो मुतखडा विरघळून तो फोडून बाहेर काढण्यास मदत करतो. या दोन्ही वनस्पतीची पाने एकत्र बारीक करून घ्यायची आहेत त्यामुळे त्याचा रस काढता येईल.

हा रस रोज सकाळी उपाशीपोटी साधारणत दोन चमचे घ्यायचा आहे. रस काढल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे पाणी टाकावे. हा रस घ्यायला सुरुवात केल्यापासून साधारणतः तीन ते पाच दिवसांमध्ये तुमचा मु’तखडा सहज आणि लवकर विरघळत जाईल. तसेच काही व्यक्तींचा लवकर बरा होत नसेल तर त्यांनी हा रस पंधरा दिवसापासून ते दोन महिने सलग घ्यावा. तसेच याचा कोणताही साईड इ-फेक्ट नाही. ज्या व्यक्तिंना लैं-गिक स-मस्या आहे त्यांनी हा रस सलग दोन महिन्यापर्यंत घ्यायचा आहे त्यांची स-मस्या दूर नक्कीच होईल.

हे वाचा:   जर आपल्याला सुद्धा ही लक्षणे दिसले तर सावधान ! कधीही मा'रू शकतो लकवा..जाणून घ्या लक्षणे, कारणे..

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.