मनुष्य या 5 कारणांमुळे कंगाल होतो..सतत अडचणी येत राहतात..वेळीच जाणून घ्या आणि या गोष्टी टाळा !

अध्यात्म

भारतीय संस्कृतीमध्ये एकमेकांना जपण्याची, मदत करण्याची खूप मोठी परंपरा आहे. अनेकदा आपल्याकडे इतर लोक किंवा इतरांकडे आपण या वस्तू अगदी सहजपणे देत घेत असतो. परंतु घरामध्ये अशा काही वस्तू असतात ज्या वस्तू दिल्यानंतर घरात काही अशी घटना घडू शकते जिचा तुम्ही विचारही केला नसेल.

ज्योतिषाचार्य अनुसार प्रत्येक व्यक्तीकडे अशी सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते. आपल्याकडील वस्तू आपण इतरांना देत असतो. त्यामुळे ही ऊर्जा देखील समोरच्या व्यक्तीला दिली जाते. अनेकदा यामुळे अनेकांचे नुकसान देखील होत असते. अनेक वेळा समोरच्या व्यक्तीकडे जर रुमाल नसेल तर अनेक लोक आपल्याकडे असलेला रूमाल समोरच्याला देत असतात. परंतु असे करणे खूपच अशुभ मानले जाते.

यामुळे आपले व त्या व्यक्तीमध्ये काही सं बं ध खराब होऊ शकतात. तसेच पैशाचे देखील भरपूर नुकसान होत असते. अनेकांना एक सवय असते की आपले घड्याळ समोरच्या व्यक्तीला म्हणजे आपल्या मित्राला घालण्यासाठी देत असतात. परंतु असे करणे खूपच चुकीचे असल्याचे सांगितले जाते.

हे वाचा:   चांदीच्या अंगठीत खरा मोती घातल्याने चमकते भाग्य; असा करा खऱ्या-खोट्या मोतीची ओळख.!

यामुळे आपल्याला अनेक स-मस्यांना तोंड द्यावे लागत असते. त्यामुळे चुकूनही अशाप्रकारे अशा वस्तू कोणालाही देऊ नका. आपल्याकडील पेन चुकूनही कोणाला देऊ नका अथवा घेऊ नका, जर खूपच अत्यावश्यक असल्यास तोपर्यंतच घ्या आणि काम झाल्यावर लगेच परत करा किंवा दिला तर लगेच मागून घ्या,

कारण आपल्या जीवनातील पेन म्हणजे साक्षात माता सरस्वती चा वरदहस्त होय ज्यामुळे तुम्ही सर्व काही जीवनात सध्या करू शकता, मिळवू शकता. जर घरात कुणी पाहुणे आले तर त्यांना तुमचे वापरणारे कपडे अथवा अंथरून न देता त्यांच्यासाठी वेगळं अंथरून घ्या व त्यांची वेगळी सोय करा.

त्यामुळे तुमच्यात कोणतेही वाद होणार नाही. तसेच उधारी कधीच ठेवू नका. कोणाचे पैसे जर गरजेला घेतले असतील तर वेळीच परत करा, अन्यथा तुमच्या जीवनात प्रॉब्लेम्स येऊ शकतात. जर तुम्ही उधार घेतल असेल तर ताबडतोब त्याला परत करा. त्यामुळे स्वतःचे पैसे जपून वापरावेत त्यामुळे तुमच्या जीवनात जरी स-मस्या आल्या तरी त्या सोडवता येतील.

हे वाचा:   देवघरात करा हा छोटासा उपाय; माता लक्ष्मीच्या कृपेने घर नेहमी प्रसन्न राहील.!

तसेच आपण जे कपडे वापरत आहोत ते तुम्ही दुसऱ्या कुणालाही देऊ नका किंवा दुसऱ्याचे तर अजिबात वापरू नयेत. जर तुम्ही दुसऱ्याचे कपडे वापरले तर तुमच्या घरा मध्ये भांडणे, कलह, वादविवाद निर्माण होऊ शकतात. अशा प्रकारे या गोष्टी, वस्तू इतरांना चुकूनही देऊ नका ज्यामुळे तुमच्या आयुष्यात विनाकारण त्रा स येईल.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

अशाच उपयोगी धार्मिक माहिती मिळवण्यासाठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा.