हातात या रंगाची बांगडी घालणे..पतीच्या अकाल मृत्यूचे कारण बनू शकते ! शास्त्रात सांगितले आहे..

अध्यात्म

एक लग्न म्हणजे दोन जीवांचे एकत्र येणे होय. तसेच दोन परिवार एकत्र येऊन आपले सुख आणि दुःख एकमेकांशी हितगुज करत असतात. या दोन व्यक्तीच्या संसारात अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत असतात पण धै र्या ने या दोन्ही पतिपत्नीना तोंड दिले पाहिजे. वै-वाहिक जीवनात जर पत्नीने चुकीच्या रंगाच्या हातात चुकुनही या बांगड्या घालू नये, त्याने पतीचे दुर्दैव सुरू होते.

जीवनात अनेक प्रकारच्या स-मस्या निर्माण होतात. वै-वाहिक जीवनात महिलांच्या बांगड्या या त्यांच्या प्रेमाची निशाणी आहेत. विविध प्रकारच्या शुभ मुहूर्तावर बांगड्या घालण्याची किंवा भेट करण्याची परंपरा हिंदू संस्कृतीमध्ये आहे. परंतु स्त्रीयांना कोणत्या रंगाच्या बांगड्या घातल्या पाहिजेत हे शास्त्रात सांगितले आहे , या रंगाच्या बांगड्या पाहून तुमच्या पतीचे प्रेमात वाढ होण्यास मदत होईल.

स्त्रीयांनी नेहमी आपल्या हातात लाल रंगाच्या बांगड्या घातल्या पाहिजेत. लाल रंगाच्या बांगड्या हातात खूप सुंदर दिसत असतात. ज्यामुळे आपला पती आपल्याकडे आकर्षित होऊ लागतो आणि तसेच लाल रंग हे शुभ रंगाचे प्रतीक आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते. जर लाल रंगाच्या बांगड्यामध्ये सुंदर रचना असेल तर पुरुष लवकरच तुमच्या कडे आकर्षित होतील.

हे वाचा:   वास्तुशास्त्रातील या शुल्लक चुकीमुळे घरातील स्त्री सारखी आ'जारी पडते...घरातील या 5 गोष्टी त्वरित बदला..नाहीतर परिणाम वाईट होतात..

पुरुषांना लाल रंगाच्या बांगड्या फारच छान वाटत असतात. त्यामुळे स्त्रीयांनी या रंगाच्या बांगड्या घालण्यावर भर दिला पाहिजे. तसेच बांगड्या आठवड्यातील कोणत्या दिवशी खरेदी केल्या पाहिजेत याला पण खुप महत्त्व आहे. शनिवारी किंवा मंगळवारी कधीही बांगड्या खरेदी करु नयेत.

तसेच बांगड्या कधीच या दिवशी घालु नये. सर्व विवाहित महिलांनी आई गौरीसमोर बांगड्या घालण्यापूर्वी प्रार्थना केली पाहिजे. असे केल्याने बांगड्या घालून पती-पत्नीमध्ये प्रेम वाढते. बांगड्या घातल्यावर घरातील सर्व वृद्ध स्त्रियांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत. सुहागन महिलांनी कधीही पांढऱ्या किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या घालू नयेत तसे केल्यास आपल्या पतीबरोबर काहीही वाईट घटना होऊ शकतात.

एका विवाहित स्त्रीने फु-टलेल्या किंवा तडा गेलेल्या बांगड्या कधीच घालु नयेत याने तुमच्या पतीच्या जीवाला धो का असतो. तसेच घरात माता लक्ष्मी वास करत नाही परिनामी तुमच्या घरात दारिद्र्य येण्यास सुरुवात होते. तसेच एक विवाहित महिलेचे प्रतीक या बांगड्या आणि मंगळसूत्र असते त्यामुळे तिने कधीच या दोन्ही गोष्टी शरीरावरुन काढु नये.

हे वाचा:   महिला जर अशा प्रकारे घर पुसत असतील तर येते घरात गरिबी; पाण्यात नक्की टाका 1 वस्तू.!

खासकरून विवाहित स्त्रीयांनी आपल्या मनगट कधीही विना बांगड्याचे मोकळे सोडू नये. शास्त्र आणि संस्कार यांचा सखोल अभ्यास करूनच काही गोष्टी सुखी, समृध्द जीवनासाठी सांगितल्या जातात.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

अशाच उपयोगी धार्मिक माहिती मिळवण्यासाठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा.