ल’घवी करताना ही चुक कधीच करू नका ! खूप महागात पडेल..पूर्ण अवयव निकामी होवू शकतो..जाणून घ्या

आरोग्य

आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी रोजच्या शा-रीरिक क्रिया या होणं गरजेचं असतं, आ-रोग्यासाठी दररोज नित्यक्रिया जसे की शरीरातील विघटक पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी दोन क्रिया गरजेच्या असतात. ज्या क्रिया आपलं शरीर निरोगी ठेवतात. जर आपण दिवसा सोडून बोललो तर बरेच लोक रात्री वारंवार ल घ वी करायला उठतात.

हे असे घडते कारण ते दिवसा भरपूर पाणी पितात, पाणी भरपूर प्यायचे असते पण अतिप्रमाणात पिल्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे अशा लोकांना सतत ल घ वी होते. पण ल घ वी करताना आपण अशा काही चुका करतो ज्या आपण कधीही करू नये. या अशा छोट्या छोट्या चुका आहेत ज्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या शरीरात होणाऱ्या रोगांकडे दुर्लक्ष करतो व तो रोग कालांतराने खूप मोठा होतो परिणामी आपल्याला खूप त्रा स होतो.

सकाळी उठल्यावर आपल्या शरीरातील काही वि षा री पदार्थ हे बाहेर टाकने आवश्यक असते. पण आजकालच्या जीवनशैली मध्ये ल घ वी थांबवने ही एक वाईट सवय झाली आहे. त्याने आपल्या मू’त्रपिंडावर परिणाम होतो. जर तुम्ही लघवी थांबवली तर त्याने तुमच्या किडणी वर वाईट परिणाम होतात. त्यामुळे असे सतत केल्याने तुमची किडनी पूर्ण खराब होण्याची शक्यता असते.

हे वाचा:   अर्धा कप करा याचे सेवन..जोश रात्रभर कायम, प्रचंड वी'र्यवर्धक, थकावा अशक्तपणा दुर..बघा याचे फा'यदे !

जर तुम्ही रोज पाणी कमी पित असाल तर ही खूप वाईट सवय आहे. तुम्ही जर भरपूर प्रमाणात पाणी पिल्याने तुमच्या शरीरातील उष्णता बाहेर काढण्यास मदत होते. जर तुम्ही खूप कमी पाणी पीत असाल तर तुमच्या ल घ वी चा रंग पिवळा होतो. पिवळी ल घ वी होणे शरीरास खूप घा त क परिणाम करू शकते. त्यामुळे रोज भरपूर पाणी प्या.

जर तुम्हाला खूप वेळ ल घ वी थांबवायची सवय असेल तर त्याने तुमच्या अवयवांना खूप त्रास होतो. तसेच तुम्ही शक्य असल्यास फिट कपडे घालू नका. पाणी ही मानसाची मुख्य गरजच मानली जाते. तो पाण्याविना खूप दिवस जिवंत राहू शकत नाही त्यामुळे पाण्याला अमूल्य किंमत आहे. आपल्याला दिवसातुन 12 ते 13 ग्लास पाणी पिणे आवश्यक असते.

हे वाचा:   कितीही संक्रमणाच्या लाटा आल्या तरी फुफ्फुस निरोगी राहतील; मुरलेला छातीतील मळ निघेल ३ दिवसातच बाहेर.!

पण माणूस कामामुळे जास्त प्रमाणात पाणी पीत नाही. जर तुमच्यां ल घ वी चा रंग हा पिवळा असेल आणि ल घ वी चा वास येत असेल तर तुमच्या शरीरात पाण्याची खूप गरज आहे. जास्त प्रमाणात पाणी पिल्यास सर्व आ-जारांना आपण दूर ठेऊ शकतो.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.