कोणी मागता मागता मेले तरी घरातील ही वस्तू देऊ नका..नाहीतर खूप पश्चाताप होईल ! आजच जाणून घ्या

अध्यात्म

श्री स्वामी समर्थ. मित्रांनो कोणी तुमच्याकडून कितीही मागितली तरी तुमची ही एक वस्तू कधीही कोणाला देवू नका. आपल्या काही वस्तू असतात ज्या आपण वापरत असतो. त्या वस्तू आपण कोणाला दिले, आणि त्याने त्या वस्तू वापरून पुन्हा आपल्याला परत दिल्यात, तर याचे दुष्परिणाम आपल्याला होवू शकतात आणि याने आपल्या यशा मध्ये बाधा येवू शकते.

आपल्याला कामामध्ये अडथळा येवू शकतो. मित्रांनो अशा काही वस्तू आहेत ज्या तुम्ही वापरत असतात आणि कोणी खूप तुमच्याकडून मागितली की तुम्ही एखादी वस्तू त्यांना देवून टाकता आणि ते वस्तू वापरून तुम्हाला ती परत करतात.

याच्यामुळे तुमचे खूप मोठे नुकसान होवू शकते. मित्रानो आज आम्ही तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहोत, ज्या तुम्ही कोणालाही देवू नका. मग कोणी तुमच्याकडून कितीही मागीतली तरी त्यांना नाहीच सांगा.

हे वाचा:   रविवारी/अमावस्या दिवशी काळी मिरीचे फक्त 9 दाणे गुपचूप फेका इथे गरिबी निघून जाईल पैशाने घर भरेल

तर मित्रानो अशा काही वस्तू आहेत. त्या म्हणजे  जसे की आपण वापरत असलेले पाकीट, तुमच्या वापरत येणारा पेन आणि तुमचा हाथ रुमाल, तुमचे घड्याळ, तुमचे चप्पल आणि तुमचे कपडे.

या तुमच्या काही वस्तू आहेत ज्या तुम्ही तुमच्या दैनंदिन कामात वापरत असता आणि यामध्ये तुमची उर्जा आहे. तुमची सकारत्मक उर्जा आहे. तुम्ही जे कर्म करता तुम्ही जे काम करता, तुम्ही जी भक्ती किंवा सेवा करता त्यामुळे उर्जा तयार होत असते.

तीच उर्जा या वस्तू मध्ये आणि आपल्या मध्ये असते. जर तुम्ही अशा वस्तू कोणाला दिली तर आणि त्या वस्तू मध्ये त्या व्यक्तीची उर्जा आली आणि जर ती निगेटिव्ह उर्जा असेल किंवा अन्य उर्जा असेल.

हे वाचा:   जीवनातील सर्व त्रास संपवणारा हा उपाय एकदा शनिवारी नक्की करा.!

आणि त्या व्यक्तीने ती वस्तू आपल्याला पुन्हा परत केली तर ती उर्जा तुमच्याकडे येवू शकतो आणि त्याचा प्रभाव उलटा तुमच्यावर होवू शकतो. ते म्हणतात ना अपनी किस्मत अपने हाथ में. म्हणून तुमच्या वस्तू कधीही कोणाला देवू नका. या वस्तूंचे सरळ स बं ध तुमच्या प्रगतीशी आणि तुमच्या याशासोबत जोडलेले असतात.

तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हला कमेंट करून नक्की सांगा. अशीच उपयोगी धार्मिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.