धावत्या जगात जगत असताना शरीर व त्याच आ-रोग्य मात्र आपण विसरून जातो, आपलं आ-रोग्य नीट राहण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही , मग अचानक दिसतो तो पोटाचा घेर व अतिरिक्त चरबी व तेव्हा धावपळ सुरू होते ती म्हणजे आपल्या निरोगी शरीरासाठी व्यायामाची ! चांगल्या आ-रोग्यासाठी शरीरातील मेदाचे म्हणजेच चरबीचे प्रमाण आटोक्यात असणे आवश्यक आहे.
व्यक्तीच्या सर्व रोगांचे मूळ अनावश्यक चरबीत आहे. जर आपल्याला एक किंवा दोनदा भरपूर जेवण्याची सवय असेल तर ही सवय सोडावी लागेल. आपला आहार 3 ते 4 भागांमध्ये वाटून घ्या. प्रत्येकावेळी पोटभर न जेवता थोड्या प्रमाणात खा. याने पोटही भरलेलं राहील पोटाचा स्थूलपणा कमी होईल. पहाटे रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे फायदेशीर ठरेल. याने कॅलरीज कमी होतील.
हा उपाय घरगुती व सेफ आहे, तुमच्या शरीरावर याचा कोणताच परिणाम होणार नाही व तसेच तुमचं आ-रोग्य देखील चांगलं राहील. यासाठी तुम्ही दालचिनी घ्यायची आहे. दालचिनी आपला वाढलेला पोटाचा घेर कमी करते. दालचिनीचे बरेच सारे आ-रोग्यासाठी फा-यदे आहेत त्यापैकी एक म्हणजेच अतिरिक्त चरबी कमी करणे.
कॅल्शिअम, मॅग्नेशियम, आयर्न व प्रोटीन भरपूर असते जे आपले वजन देखील कमी करते. थोड्या फार प्रमाणात दालचिनी घेऊन त्या मिक्सर मधून वाटून घ्या. तिची पावडर बनवून ठेवा, कोमट पाणी पिण्याची बरेच फा-यदे आहेत. आहारातील निष्काळजीपणामुळे बहुतेक लोकांना अपचन होते, कोमट पाणी पिणे यासाठी देखील फायदेशीर आहे.
यासाठी सकाळी कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया व्यवस्थित होतो. ते उपचार पोट साफ करते आणि बद्धकोष्ठता, पित्त आणि गॅसची समस्या देखील दूर करते. आपण नियमितपणे कोमट पाण्याचे सेवन केल्यास अपचनाची समस्या हळूहळू बरी होते. लिंबूमध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे दोन्ही आ-रोग्यासाठी फा-यदेशीर आहेत.
नियमितपणे कोमट लिंबू पाणी प्यायल्याने हृदयरोग, मूत्रपिंडातील दगड आणि त्वचा संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळते. हे आपल्या पाचन तंत्रास देखील दुरुस्त करते. एक ग्लास कोमट पाणी घेऊन त्यात एक चिमूटभर दालचिनी पावडर टाकावी, त्यानंतर लिंबू अर्धा पिळून पाण्यात हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. सलग 15 दिवस हे मिश्रण तुम्ही सकाळी उपाशीपोटी सेवन करा. तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. त्यामुळे तुमचे वाढलेले वजन कमी होईल, तसेच पोटाचा घेर कमी होईल. हे मिश्रण महिना भर सुध्दा घेऊ शकता.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.