केसगळतीवर सर्वात प्रभावी उपाय..केस गळती त्वरित बंद, पांढरे केस कायमचे काळे, केस दाट आणि मजबूत बनतील..

आरोग्य

काही जण प्रदूषणामुळे, कोंड्यामुळे तर काही त णा व पूर्ण जीवनशैलीमुळे केसगळतीच्या स-मस्येशी झ ग ड त असतात. तज्ञांच्या मते, शरीरात काही महत्वाच्या विटामिन्सच्या कमतरतेमुळे केसगळती, केस पातळ होणे, केसात कोंडा होणे, टक्कल पडणे या समस्या निर्माण होतात.

हा घरगुती उपाय घरातील पदार्थ वापरूनच करायचा आहे, त्यामुळे त्यातून केसांना आवश्यक पोषक तत्त्व मिळतात व त्यामुळे तुम्ही घरी या गोष्टी नक्कीच करू शकता. यामुळे केस तु-टणे, केस गळणे या समस्या दूर होऊन केस काळे व मजबूत होतात. यासाठी पहिली गोष्ट म्हणजे कांदा लागणार आहे, कांद्यातील सल्फर केसांच्या वाढीसाठी मदत करते.

कांद्याचा रस टाळूवर लावल्याने केसगळतीवर नियंत्रण मिळवता येते. त्यासाठी एक कांदा बारीक कापून त्याचा रस काढा. कांद्याप्रमाणेच लसूण मध्येही ‘सल्फर’चे घटक असतात म्हणूनच पारंपारिक केस वाढीच्या औ-षधांमध्ये याचा वापर केल्याचे प्रामुख्याने आढळून येते. लसणाच्या काही पाकळ्या ठेचून घ्या.

हे वाचा:   हे 2 उपाय सोबतच केल्यास कसलाही त्वचारोग मुळापासून बरा होतो; खाज, खरूज, गजकर्ण याचा होईल नायनाट.!

तसेच पुढील घटक म्हणजे कढीपत्ता, यामध्ये विटामिन बी व सी मोठया प्रमाणात असते, तसेच आयर्न, फॉस्फरस देखील असते, हा कढीपत्ता सुद्धा वाटून घ्या, ही सर्व पेस्ट एकत्र करा व मोहरीच्या तेलात मिक्स करू गॅस वरती कढई ठेवा, मोहरीच्या तेलात ओमेगा 6 फॅटी ऍसिड,
अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात, जे केसांच्या मुळांना मजबूत बनवतात.

यामध्ये अँ’टी फं’गल गुणधर्म असतात, जे खाजेपासून संरक्षण करतात, हे तेल 100 मिली घ्या, केसांच्या वाढीसाठी तसेच त्याच्या देखभालीसाठी नारळ अतिशय उपयुक्त आहे. नाराळातील उपयुक्त मेद , प्रोटिन्स व मिनरल्स केसांचे तु-टण्याचे प्रमाण कमी करते. केस गळती रोखण्यासाठी नारळाचे दुध वा तेल अतिशय उपयुक्त ठरते.

असे हे नारळाचे तेल 50 मिली घेऊन ते कढईत गॅसवर मंद आचेवर ठेवा. हे मिश्रण सुमारे 20 मिनिटे हलवत रहा, सर्व घटक एकजीव होतील, तसेच त्यानंतर 20 मिनिटांनी हे तेल थंड करायला ठेवा व कापडाच्या सहाय्याने गाळून घेऊन एक बरणीत ठेवा, या तेलाचा उपयोग कसा करायचा हे सुद्धा महत्वाचे आहे, रात्री झोपण्यापूर्वी या तेलाने केसांची मसाज करावी व सकाळी कोणत्याही हर्बल शॅम्पू ने केस धुवावे.

हे वाचा:   चरबीच्या गाठी घालवा ते सुद्धा ऑपरेशन न करता; करा हा रामबाण घरगुती उपाय..दोन दिवसात फरक पहा..अनेकजणांना रिझल्ट आला आहे.

तिसऱ्या दिवसापासून तुमचे केस गळायचे थांबतील, केस तु-टणार नाही. केसांची खूप समस्या असेल तर आठवड्यातून 2 वेळेस व समस्या कमी असेन तर आठवड्यातून 1 वेळा करावा. तुमच्या केसांच्या सर्व समस्या दूर होतीलच तसेच केसांची वाढ देखील उत्तम रित्या होईल.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.