रक्तदाब कमी करण्यासाठी घरगुती उपाय..१ दिवसात बीपी नॉर्मल होईल..आजच जाणून घ्या

आरोग्य

आपल्या काही सवयी या आपल्या आ-रोग्यासाठी फार महत्त्वाच्या असतात. त्यांचे दोन परिणाम होतात, एकतर आरोग्य चांगले राहते अथवा बिघडते. आ-रोग्यमं धन संपदा या म्हणी प्रमाणे माणसाची खरी संपत्ती किंवा धन हे त्याचे आरोग्य मानले जाते. त्याचे आ-रोग्य चांगले असल्यास त्याचे शरीर निरोगी आणि मजबूत राहण्यास मदत होते.

पण आज कालच्या बदलत्या वातावरणात आणि बदलत्या जीवनशैली मध्ये माणूस हा खूप आळशी होत चालला आहे. त्यामुळे त्याला विविध प्रकारचे भयानक आ-जार होत आहेत. असे दुर्धर आजार हे आपल्या काही वाईट सवयींचा घा त क परिणाम असतो. त्यामध्ये वाढते व्य स न आणि अवेळी जेवण आणि अपूर्ण झोप यामुळे आजकाल रक्तदाबाचा खूप लोकांना त्रा स होत आहे.

रक्तदाब हा नियंत्रणात ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत ने तुम्ही जर केलेत तर नक्कीच परिणाम जाणवेल. जेव्हा आपल्या हृदयातील रक्तवाहिन्या रक्तप्रवाह व्यवस्थित करू शकत नाही तेव्हा त्यामुळे आपल्या हृदयावर दबाव येतो परिणामी रक्तदाब वाढतो. याने हृदयावर खुप ताण पडतो त्याने हृदयाचे विकार होतात.

हे वाचा:   रात्री झोपताना एक चमचा दुधातून घ्या; केसांची गळती त्वरित थांबेल, झटपट नवीन केस उगवतील.!

आजच्या ध का ध की च्या जीवनामुळे ही बाब प्रत्येकाच्या शरीरात आढळून येते. यावर काही घरगुती उपाय केल्यास तुम्हाला आराम मिळेल. ज्या कोणाला बी पी म्हणजेच रक्तदाबाचा त्रा स होतो त्यांनी दिवसातून किमान एक वेळ आवळ्याची पावडर किंवा आवळ्याचे सेवन करायला हवे. कारण यामध्ये प्रामुख्याने व्हिटामीन सी भरपूर प्रमाणात असते तसेच यामध्ये अँटी ऑक्सिडेंट खुप असतात.

त्यामुळे तुम्हाला दिवसातून एकदा तरी आवळ्याचा रस किंवा याचे सेवन केले पाहिजे. त्याने तुम्हाला खुप आराम मिळुन जातो. तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. यानंतर मेथी दाना सुद्धा उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी खुप उपयोगी आहे. याच्यासाठी तुम्हाला एका ग्लास मध्ये थोडे मेथीदाणे भिजवून ठेवायचे आहेत आणि रोज सकाळी ते पाणी प्यायचे आहे,

तसेच ती मेथी चावून खायची आहे. याने तुम्हाला काहीच दिवसात आराम मिळतो. रोजच्या आहारात पालेभाज्या आणि फळांचा समावेश करा आणि फास्ट फूड पासून दूर रहा. तेलकट, तळलेले, मसालेदार पदार्थ खाल्याने शरीराबरोबर खास करून रक्तदाबाच्या पेशंटना खूप त्रा स होतो.

हे वाचा:   एक कोटी खर्च करून सुद्धा तुम्हाला हळद दुधात मिसळण्याचे फायदे मिळणार नाहीत.!

तसेच दररोज सकाळी तुम्ही योगा आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीरातील नसा मोकळ्या होतील व परिणामी हृदय निरोगी राहील. हे सर्व उपायांबरोबर तुमची मा न सि क स्थिती चांगली रहायला हवी आणि नियमित व्यायाम करावा कारण व्यायाम आणि सकाळी लवकर उठून फिरायला जाण्याने ताजी हवा मिळते आणि शरीर निरोगी राहण्यासाठी उपयोग होतो.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.