हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी शरीर देत असते हे संकेत..दुर्लक्षित करणे जीवावर बेतू शकते..आजच जाणून घ्या

आरोग्य

सध्या ध का ध की च्या जीवनामुळे आपल्या आ-रोग्याकडे लक्ष देणं अनेकांना कठीण होत आहे पण ही गोष्ट खुप चिंतेची बाब आहे. परंतु, अशाच दुर्लक्षामुळे हृदयविकाराचा झटका आलेला देखील काही वेळा कळत नाही. केवळ छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटॅक असू शकतो हे कोणाला खरं वाटत नाही.

हृदयविकार नेमका कसा ओळखायचा ही मूलभूत माहिती असणं प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. हृदयविकार ही एक खुप गं-भीर स-मस्या आहे. जेव्हा तुमच्या हृदयातील मांस पेशींना रक्तासोबत ऑक्सिजन पोचवणारी रक्तवाहिनी काही काळासाठी बंद होते, त्यामुळे हृदयाच्या काही भागात रक्तपुरवठा होत नाही ,त्यामुळे माणसाला हृदयविकाराचा झटका येतो. याने व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो.

या पेशंटला वेळेवर उपचार नाही मिळाला तर हृदयाच्या त्या भागातील पेशी म रू न जातात. त्यामुळे आपल्याला हृदयविकाराची लक्षणे माहिती असणे आवश्यक आहे ,जर ही लक्षणे ओळखली तर आपण या स-मस्येवर मात करू शकतो. यामध्ये प्रामुख्याने जर तुम्हाला कोणताही व्यायाम न करता किंवा काम न करताना सुद्धा अधिक घाम येत असेल तर हृदयविकाराचे लक्षण असु शकते.

हे वाचा:   या वनस्पतीला फक्त कचरा समजू नका; मुळव्याधाचे मुळच नाहीशे करते ही वनस्पती...फायदे बघून आश्चर्य वाटेल

जर तुम्हाला इतर व्यक्तीपेक्षा जास्त घाम येत असेल आणि कायम तुमची त्वचा चिकट राहत असेल तर तुम्ही लवकर तुमची तपासणी करून घेतली पाहिजे. हृदय आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी संपुर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवठा करत असते. पण रक्त वाहिनीमध्ये काही स-मस्या झाल्यास हृदयाला रक्त आणि ऑक्सिजन व्यवस्थित पोहचत नाही.

परिणामी हृदयाच्या मांसपेशी आकुंचन पावतात त्यामुळे फुफ्फुसाला योग्य प्रकारे ऑक्सिजन पुरवठा होत नाही. अशा वेळी श्वास घ्यायला त्रास होतो. ज्या वेळी हृदयाला शरीरात रक्तपुरवठा करण्यासाठी अधिक त्रा स होतो त्यावेळी शरीरातील नसा फुगतात त्यामुळे शरीराच्या काही भागात सुज येते.

यामध्ये हात किंवा पाय सुजतात. छातीत दु-खणे हे हृदयविकाराचे सामान्य लक्षण मानले जाते. तसेच शेवटचे लक्षण म्हणजे आपल्याला चक्कर येणे किंवा जीव घाबरून जाणे. म्हणून सतत चक्कर येऊन BP कमी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

शरीरातील ध म ण्या च्या अवरोधामुळे शरीरातील काही भागात रक्त पुरवठा कमी आणि हळु प्रमाणात होतो, त्यामुळे जीव घा-बरणे, रात्री अचानकपणे जाग येणे अशी लक्षणे दिसू लागतात. कधीकधी अपचन, गॅस होणे, पोटात दुखणे ही लक्षणेही दिसु लागतात. याला आपण पित्ताचा त्रा स म्हणून सोडुन देतो, पण ही हृदयविकाराचे लक्षणे असू शकते.

हे वाचा:   घ्या फक्त हि १ गोळी, खोकला जागेवरच जिरवून टाकेल; खोकल्यासाठीचा घरगुती रामबाण उपाय.!

हार्ट अटॅक वेळी रक्त प्रवाह बंद होतो आणि त्यामुळे मेंदूला रक्त पुरवठा न झाल्याने चक्कर येते त्यामुळे जर ती व्यक्ती पडली तर समजावी की तिला हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता आहे. छातीत जड वाटण, छातीवर दाब येण ते आवळ्यासारखे वाटणे, वेदना, जबड मानेवर किंवा डाव्या हातावर जाण.

दम लागणे, श्वास घेण्यात अडथळे निर्माण होणे श्वास घेण्यासाठी जास्त प्रयत्न कराव लागण. जर तुमच्या जवळ नसलेल्या व्यक्तीला श्वास घेण्यासाठी अधिक कष्ट करावे लागत असतील तर हार्ट अटॅक येऊ शकतो याचे लक्षण आहेत. तर या सर्व लक्षणांमुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता बळावते ही जर लक्षणे आपल्याला दिसली तर आपण लगेच लवकरात लवकर डॉ’क्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.