घराच्या ‘या’ कोपऱ्यात प्रत्यक्ष ‘मृत्यू’ वास करतो..यामुळे घरातील सदस्यांचा अकाली मृत्यू होण्याचा धो’का असतो..

अध्यात्म

मित्रांनो आज आपण आपल्या घरातील एक अशा कोपऱ्या बद्दल बोलणार आहोत, जो कोपरा जर दोष युक्त असेल तर आपल्या घरातील लोकांचा अकाली मृत्यू होऊ शकतो. होय अकाली मृत्यू याचा अर्थ अवेळी झालेला मृत्यू कधी-कधी लोक अगदी तरुण वयातच मृत्यू पावतात.

तर काही बालकाचा सुद्धा या मध्ये मृत्यू होऊ शकतो. आम्ही बोलत आहे नैऋत्य दिशे बद्दल म्हणजे पश्चिम आणि दक्षिण यांच्या मधली दिशा. आपल्या घराचा हा नैऋत्य कोपरा नक्की कसा असावा हे आपण पाहणार आहे. हे नैऋत्य दिशा जर वास्तु दोषाने नियुक्त असले तर आपल्या घरातील लोकांचा अकाली मृत्यू तर होतोच,

सोबतच अशा घरामध्ये सातत्याने कोणीना कोणी गं भी र आ-जारी आसते त्यामध्ये त्वचेचे रोग असतील कुष्ठ रोग असेल किंवा मा-नसिक रोग हे मोठ्या प्रमाणात उद्भवतात. ही जी नैऋत्य दिशा आहे या दिशेचे स्वामी राहू आणि केतू हे दोन पापी ग्रह आहेत.

हे वाचा:   मांजर आडव जाणे शुभ की अशुभ? काय असतात संकेत एकदा नक्कीच वाचा महत्वपूर्ण अशी माहिती ......!!

म्हणून याठिकाणी आपण विशेष काळजी घेतली पाहिजे अशा घरातील लोकांवर सातत्याने काहीना काही बाधा उत्पन्न होतात. जादू, टोने या लोकांना सातत्याने परेशान करताना दिसून येतात. रक्त विकार असतील किंवा चर्म रोग अश्या प्रकारच्या रोगांनी हे लोक सातत्याने परेशान राहतात.

सोबतच या दिशेला आपण टॉयलेट बनवू शकता पण चुकूनही नैऋत्य दिशेला मोठा खड्डा किंवा एखादी विहीर एखादा बोरवेल किंवा आपल जे देवघर आहे मुलांची अभ्यासाची खोली चुकूनही असता कामे नये. आपल्या घरातील करता पुरुष असेल किंवा करती स्त्री असेल अशा कर्त्या व्यक्तीची खोली या नैऋत्य दिशेस असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते.

याठिकाणी आपण धन प्राप्ती साठी मोठ-मोठ्या मशिनरी ज्याकाही औजार वस्तू असतात आणि कॅश काउन्टर मशीन या नैऋत्य दिशेला ठेवल तर त्यामुळे धन लाभ होतो. या नैऋत्य दिशेच तत्व पृथ्वी तत्व आहे म्हणून ही दिशा इतर दिशा पेक्षा इतर कोपऱ्या पेक्षा हा कोपरा थोडा उंचावलेला असावा आणि या ठिकाणी भारी भरकम समान जड समान ठेवायला पाहिजे.

हे वाचा:   घरामध्ये या गोष्टी घडू लागल्यास समजून जा लवकरच पालटणार आहे नशीब..घरात पैसा येवू लागतो..

जर नैऋत्य दिशा इतर कोपऱ्या पेक्षा खाली असेल खड्यामध्ये जर असेल तर अशा घरातील लोक सातत्याने भयभीत राहतात त्यांच्या मनात कोणत्या ना कोणत्या प्रकारच भय राहत आणि अशा घरातील धन, संपत्ती सातत्याने नाश पावते म्हणजे अशा घरात धन, पैसा, वैभव हा टिकत नाही.

अशाच उपयोगी धार्मिक माहिती साठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.