फक्त एक चमचा हे खा, आयुष्यात कधीच पोटाचे विकार होणार नाहीत..वारंवर पाद येणे, पित्त छातीत चमक, अपचन २ मनिटांत आराम मिळेल..

आरोग्य

सध्याच्या ध का ध की च्या जीवनात माणूस त्याच्या सवयी खूपच बदलत चालला आहे, बदलत्या काळानुसार माणसाची जीवनशैली बदलली आहे. त्यामध्ये झोप पूर्ण न होणे , अवेळी जेवण , व्यायामाची कमतरता , फास्ट फूडच्या जास्त प्रमाणात आहारी जाणे या कारणामुळे माणसाला पोटाचे विकार होत आहेत. त्यामुळे त्याला गॅस तयार होणे, सतत अपचनचा त्रा स यासारख्या आ-जारांना ब ळी पडत आहे.

यावर उपाय म्हणून तुम्ही या घरगुती काही वस्तू वापरून एक मिश्रण तयार करून घ्या त्याने तुम्हाला या आजारावर नियंत्रण ठेवता येईल. पोटात गॅस होणे एक सामान्य गोष्टी झाली आहे आणि हे कोणत्याही वयाच्या माणसाला होऊ शकते. पण यावर वेळीच उपचार केले नाही तर हे मोठे नुकसान करू शकते.

अवेळी जेवण, करपट ढेकर, तिखट आणि मसालेदार पदार्थ अति प्रमाणात सेवन, अवेळी झोपणे , पाणी कमी पिणे , डाळ ,बटाटे ,कोबी ,भात याचे अधिक प्रमाणात सेवन करणे या गोष्टीमुळे पोटातील गॅस निर्माण होण्याची शक्यता असते. पोटाचे विकार म्हणजे गॅस निर्माण झाल्यावर काही लक्षणे दिसतात ती म्हणजे पोटात आणि पाठीत सतत दुखणे , पोट साफ न होणे , नीट झोप न होणे , सारखे आळस किंवा थकवा येणे , कमी भूख लागणे , छातीत दुखणे , छातीत धडधड होणे , छातीत कायम दुखने , हाताची नाडी कमकुवत होणे, चक्कर येणे ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात.

हे वाचा:   १ मिनिटांतच हा पदार्थ फुफ्फुसातील घाण बाहेर काढेल; घरच्या घरीच तयार करा हे औषध.!

यासाठी आपण 3 ते 4 चमचे ओवा घ्या आणि तेवढ्याच मात्रेत काळे मीठ घ्या आणि या दोन्हीची पावडर करून एकत्र मिश्रण करून घ्या आणि ते रोज अर्धा चमचा गरम पाणी किंवा मधाबरोबर घ्या यामुळे याचे रोज दिवसातून दोनदा सेवन करावे. या पावडरला बंद डबीत ठेवा आणि रोज जेवण झाल्यावर हे मिश्रण घ्या आणि बरे वाटल्यावर हे घेणे बंद करावे.

पण हे मिश्रण रोज घेत असताना काही सावधगिरी पाळणे गरजेचे असते. ओव्याचे अति सेवन केल्यास जीभ खवखवते , डोकेदुखी ,उलटी किंवा ऍलर्जी होऊ शकते . तसेच दुसरा उपाय म्हणजे पोटाच्या गॅसला कमी करण्यासाठी लवंग खुप उपयुक्त ठरते. ही लवंग मधाबरोबर रोज घेतल्याने स-मस्या त्वरित दूर होते. कारण आयुर्वेदिक औ-षध म्हणून याचा उल्लेख आहे.

हे वाचा:   या 16 आजारांवर 100% जालीम उपाय; मूळव्याधीच्या उपायासाठी याची फक्त चारच पाने पुरेशी आहेत.!

तसेच लिंबूचा रस आणि मुळा ही पालेभाजी खाल्याने गॅस कमी होण्यास मदत होते तसेच खाल्लेले अन्न पचन होण्यास मदत होते . रोज सकाळी गरम पाण्यात लिंबू पिळून घेतल्यास अपचन आणि गॅसची समस्या दूर होते. पोटाचे विकार हे पाण्याच्या अभावाने होत असतात. हे सर्व उपाय घरगुती वापरातील काही वस्तू वापरून करायचा आहे त्यामुळे याने काही साईड इ फे क्ट होणार नाही.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.