दातावरील कीड काढून, पिवळसरपणा निघेल दात स्वच्छ आणि पांढरे शुभ्र अगदी एका रात्रीत..आयुष्यभर दात सुंदर व मजबूत राहतील..

आरोग्य

केसांबरोबर सौंदर्यात भर टाकणारी अजून एक गोष्ट म्हणजे पांढरेशुभ्र दात व त्यांची खास ठेवण. पांढऱ्याशुभ्र दातांमुळे आपल्या व्यक्तिमत्वात आणखीन भर पडते, कारण बोलताना आपले दातच पहिले दिसतात, जर ते खराब, अस्वच्छ असतील तर लोक आपली थट्टा करतात, मस्करी करतात, आपल्याशी बोलणं टाळतात.

त्यासाठी दातांसाठी काही घरगुती उपाय जर आपण केले तर दातांवरील सर्व प्रकारचे डाग निघून जातील व तुमचे दात पुन्हा पूर्ववत होऊन पांढरेशुभ्र दिसतील. या घरगुती उपायाचा कोणताही साईड ई फे क्ट नाही. तसेच उलट यामुळे आपले दात अधिक मजबूत होतात, हिरड्यांचे आ-रोग्य चांगले राहते.

गु’टखा, मावा खाण्याने किंवा दातांची योग्य स्वच्छता न राखल्यामुळे दातांचा रंग बदलू लागतो आणि हळूहळू दात काळे, पिवळे पडू लागतात. यावर काही घरगुती उपाय आहेत ज्यामुळे हे डाग तुम्ही अगदी सहज काढू शकता. दातांचा जो पिवळेपणा आहे किंवा जे किडलेले दात आहेत किंवा तं’बाखू, गु’टखा, मावा यामुळे जर तुमचे दात रंगलेले आहेत, ते पुन्हा पांढरे करायचे असतील तर यासाठी तुम्हाला तीन गोष्टी लागतील.

हे वाचा:   रोजचा बीपीचा त्रास चुटकीत गायब…डॉ'क्टर सुद्धा हैराण आहेत! रोज दोन मखाना चे सेवन करा आणि मिळवा मधुमेह, न'पुसकत्त्व, मूत्रपिंड आणि बीपी यापासून मुक्तता…

एक म्हणजे हळद लागेल, हळद ही सर्वांच्या घरी सहज उपलब्ध असते. दुसरी गोष्ट याच्यासाठी तुरटी लागते, तुरटी दातांवरचे जे काळे डाग आहेत ते काढण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि तिसरी जी गोष्ट लागते ती म्हणजे लिंबाची काडी. लिंब किती गुणकारी आहे हे आयुर्वेदच सांगते जे खूपच परिणामकारक देखील आहे, पूर्वीचे लोक दात घासण्यासाठी लिंबाच्या काडीचा उपयोग करत असत.

लिंबाच्या काडी ने दात घासले की ते हिरडीसाठी चांगले असते. ह्या तीन गोष्टीचां उपयोग करून दातावर कितीही काळचे डाग असतील तर ते पूर्णपणे निघून जातात. अतिशय लाभदायी असा हा उपाय आहे .पहिल्याच दिवशी तुम्हाला 25 टक्के फरक दिसेल. हा उपाय करण्यासाठी सकाळी दात घासताना थोड्या प्रमाणात हळद घ्यायची आहे आणि तेवढ्याच प्रमाणात तुरटीची पूड घ्यायची आहे.

हे वाचा:   सर्दी, खोकला, कफ जमा होणे, घसा दुखणे...याच्या एकदा सेवनाने छुमंतर गायब होईल..प्रभावी आणि सोपा असा घरगुती उपाय..

ही जी लिंबाची काडी आहे त्याला दाताने चावून ब्रश सारखा आकार द्यायचा आहे. हळद आणि तुरटी यांना एकत्रित करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचे दात जे पिवळे झालेले आहेत अथवा काळे पडलेले आहेत तिथे तुम्हाला लिंबाच्या काडीने घासायचे आहे. हा एक घरगुती व आयुर्वेदिक उपाय असल्याने याचा कोणताही साईड इ’फेक्ट नाही. याने दातांतील कीड सुद्धा मरते.

दातांवर जे किडीमुळे पडलेले डाग आहेत ते सुद्धा याने हळू हळू निघून जातात आणि दात पहिल्यासारखे पांढरे शुभ्र होतात. अतिशय सोपा आणि साधा उपाय जो प्रत्येकाला सहज करता येईल असा हा उपाय आहे. या उपायाने दातावर एकही डाग राहणार नाही. एक दिवस करून पहा तुम्हाला नक्कीच फरक पडलेला दिसून येईल.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.