पोटात जंत असण्याची लक्षणे जाणून घ्या..करा हा उपाय पोटातील सर्व जंत एकाच दिवशी 100% मरतील..

आरोग्य

दिवसेंदिवस माणसाच्या पोटाच्या स-मस्या वाढतच चालल्या आहेत. अवेळी जेवण आणि अपुरी झोप, फास्ट फूड अधिक खाणे ही बदलत्या जीवनशैलीची वैशिष्ट्ये बनली आहेत, पण याचा विपरित परिणाम म्हणजे यामुळे पोटाचे विकार होताना दिसून येत आहेत. यावर अनेक आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय आहेत.

या उपायाने तुमच्या पोटातील सर्व जंत निघून जातील. तसेच याचे कोणतेही साईड इ फे क्ट नाहीत ही पूर्णपणे आयुर्वेदिक औ षधे आहे. पोटात जंत असणे ही साधी समस्या नाही. हा आ-जार सं क्र मि त जेवण, अति प्रमाणात शीतपेय सेवन, घराच्या बाहेर खूप अस्वच्छता असणे, अर्धवट शिजलेले जेवण आणि दूषित जेवण खाल्याने हे पोटाचे विकार होऊ शकतात.

याने मुलांचं शा-रीरिक व मा न सि क स्वास्थ्य बिघडते. या आ-जराची लक्षणे ही प्रत्येकाची वेगवेगळ्या प्रकारची असतात. प्रत्येकाच्या पोटातील जंतांचा आकार व संख्या विभिन्न आढळते. काही मुलांना शाळेत पेन्सिल खाण्याची किंवा खोडरबर चघळण्याची सवय लागलेली असते त्याने सुद्धा पोटात जंत होतात.

हे वाचा:   गॅस,ऍसिडिटी आणि लठ्ठपणापासून वाचायचे असेल तर आजपासूनच वापरा हि झोपायची पद्धत.!

हे किडे पोटातच अंडी घालतात आणि त्यातून पूर्ण जंत निर्माण होतात ही लक्षणे ओळखणे तुम्हा पालकांसाठी खूप गरजेचे आहे, याची लक्षणे काही प्रमाणात अशी दिसून येतात, खूप पोटात दुखणे, प्रमाणाच्या बाहेर भूक लागणे, वजन कमी होणे, कमजोरता आणि पोटाला सूज येणे, खूप मोठ्या प्रमाणात पाय दुखणं, ओठ पांढरे होणे आणि शरीर काळे पडणे यातील 3 जरी लक्षणे दिसून आली तर हे जंत तुमच्या पोटात आहेत.

यावर बाजारात वेगवेगळी औ-षधे उपलब्ध आहेत पण ही औ-षधे लहान मुले खात नाहीत, खूपच तक्रार करतात. त्यामुळे यावर उपाय म्हणजे घरगुती चटणी होय. यामध्ये पुदिना, लिंबु व काळी मिरीची पावडर एकत्र करा. हे प्रमाण एक व्यक्ती साठी असून त्याचे समप्रमाणात तुम्ही वाढवू शकता, पुदिन्या मध्ये लिंबूचा 1 ते दीड चमचा रस आणि 4 ते 5 काळी मिरी घालून हे मिश्रण एकजीव तयार करून घ्या.

हे वाचा:   भरपूर रक्तवाढ होईल या उपायाने, कॅल्शियम वाढून हाडे होतील मजबूत, स्मरणशक्ती इतकी वाढते की विचारू नका.!

तुम्ही जर हे मुलांसाठी तयार करत असाल तर त्याच्या चवीनुसार थोडे मीठ आणि साखर घालू शकता. ही तयार झालेली चटणी सकाळी आणि सायंकाळी अशी 2 वेळ घ्या. याने पोटातील जंत किंवा कृमीं म र ण पावतील आणि तुमची या आ-जारातुन सुटका होईल. अशा प्रकारे घरच्या घरी मिळेल पोटाच्या वे-दनेपासून आराम !

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.