फुफुस मजबूत ठेवायचंय, तर या पदार्थांचे सेवन करणे टाळा ! यामुळे तुमचे फुफुस निकामी बनत आहे..वेळीच लक्ष द्या

आरोग्य

को-रोनाच्या काळात शरीर मजबूत ठेवण, निरोगी ठेवण अतिशय गरजेचं आहे, कारण इतका भयानक वि षा णू कधीही कोठेही ह ल्ला करू शकतो. त्यामुळे त्याच्याशी लढण्यासाठी आपल्याला श रीराची रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत केली पाहिजे. आपलं निरोगी हृदय, निरोगी फुफुस व पचनसंस्था व्यवस्थित असल्यास आपल्याला कोणत्याही वि-षाणूचा प्रादुर्भाव होणार नाही.

त्यामुळे फुफुसे मजबूत ठेवण्यासाठी आपण सक्रिय उपाय व प्रयत्न करायला हवेत. असे काही उपाय किंवा पदार्थ ज्याचे सेवन करायला हवे अथवा नको याची काळजी आपणच घेतली पाहिजे. त्यासाठी तुम्ही सेवन करत असलेले पदार्थ या सं-क्रमणाच्या काळात तुमच्यावरती कसा परिणाम करतील याची माहिती असायला हवी.

को-रोनाच्या काळात या पदार्थांशी तुम्ही जवळीक केली तर त्याचा फुफुसाच्या आरोग्यावर परिणाम होईल आणि तुमचे फुफुस कमकुवत होईल. पहिला पदार्थ म्हणजे प्रक्रिया केलेले मांस, हे मांस खाल्ल्याने तुमच्या फूफुसाला सूज येते, कारण मांस ताजे ठेवण्यासाठी नायट्रेट चा वापर केला जातो त्यामुळे 2 ते 3 दिवस प्रक्रिया केलेले मांस फुफुस कमजोर बनवते.

हे वाचा:   मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी नैसर्गिक घरगुती उपाय..खास महिलांसाठी पाळीची तारीख नैसर्गिकरीत्या पुढे कशी ढकलावी ते वाचा या लेखात..

यानंतर येतो तो म्हणजे कोल्ड्रिंक्स चा नंबर, आठवड्यातून 5 पेक्षा जास्त वेळेस जर आपण कोल्ड्रिंक्स चे सेवन केले तर लिव्हर खराब होते इतकेच नाही तर दम्याचा त्रा स सुरू होतो. तसेच जर धूम्रपान आणि कोल्ड्रिंक्स एकत्र सेवनाने फुफुसाचे भ यं क र आ-जार होतात. चटपटीत पदार्थ खाण्याची सवय बऱ्याच लोकांना असते,

तळलेले पदार्थ, जास्त मसालेदार पदार्थ हे हृदयासाठी, फूफुसाच्या आ रोग्यासाठी खूपच हा-निकारक असतात. यामुळे फुफुसावर अतिरिक्त दाब, ता ण पडू शकतो, श्वसन सं-बंधित आ-जार ओढवू शकतात. त्यामुळे हे पदार्थ खाणे टाळावे. दूध सर्वांना आवडते परंतु याचे अतिरिक्त सेवन निरोगी जीवन रोगी बनवते.

कारण दुधात कॅसोमोर्फीन नावाचा घटक असतो जो दूध, दुधाच्या पदार्थांचे अतिसेवन केल्यास कफ निर्माण होतो व फुफुसाची समस्या निर्माण होते. आंबट पदार्थांचा अतिरिक्त वापर सुद्धा आपल्या आ-रोग्याला घटक ठरू शकतो ज्यामुळे तुमचं फुफुस धो-क्यात येऊ शकते, आंबट पदार्थांनी ऍसिडिटी वाढते व त्यामुळे फुफुसाची स-मस्या बळावते परिणामी खोकला येतो.

हे वाचा:   रात्री झोपताना फक्त 1 वाटी याचे सेवन करा.. थकवा, कम'जोरी निघून जाईल, स्टॅ-मिना रात्रभर राहील.. पुरूषांनी नक्की पहा..

याशिवाय तुम्ही तुळशीची पाने रोज चघळत रहा, रोजच्या जीवनात लसणाचा समावेश करा व श्वसनाचे व्यायाम रोज करत रहा ज्यामुळे फुफुस निरोगी राहते. अनुलोम विलोम हा श्वसनाचा उत्तम व्यायाम आहे तसेच रोज किमान अर्धा तास व्यायाम करायला हवा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.