या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका, नाहीतर तुम्ही कंगाल व्हाल..यादिवशी दिलेले पैसे परत येत नाहीत..

अध्यात्म

या दिवशी कोणालाही उधार देऊ नका नाहीतर तुम्ही कंगाल व्हाल आणि तुमचे जे पैसे आहेत ते सुद्धा तुम्हाला परत मिळणार नाहीत. आपल्या कडून कोणी ना कोणी कधी ना कधी पैसे कोणत्या ना कोणत्या कारणासाठी मागतोच मग ते आपले मित्र असतील परिवारातील नातेवाईक असतील आणि आपण त्यांना नाही सुद्धा सांगू शकत नाही.

कारण पैसा असा आहे कोणाला ना कोणाला मदत लागतेच आपल्यालाही कधी ना कधी लागेल आपण पण कोणाकडून पैसे घेऊच. परंतु आपल्या कडून जर कोणी पैसे मागितले तर या दिवशी चुकून सुद्धा ते पैसे तुम्ही कोणाला उधार देऊच नका. कारण जर दिले मग पैसे तर भेटणारच नाही तर तुम्ही सुद्धा कंगाल व्हाल.

तुमची लक्ष्मी तुमच्या हातून त्या दुसऱ्यांच्या हातात जाईल लक्ष्मीची कृपा तुमच्या वरून नष्ट होईल म्हणून पैसे या दिवशी चुकून सुद्धा उधार देऊ नका. आता हा दिवस कोणता आहे तर बुधवारी पैसे कोणालाही उधार देऊ नका दिल्यास ते पैसे कधीच मिळत नाहीत आणि त्याच्या वसुलीला सुद्धा त्रास होतो.

हे वाचा:   या गोष्टी तुमच्या सोबत होत असतील तर तुमची कुलदेवता तुमच्यावर क्रोधित असु शकते..हे संकेत ओळखा

म्हणून बुधवारी कोणालाही पैसे उधार द्यायला नाही पाहिजे मग तुम्ही इतर कोणत्याही दिवशी पैसे कोणालाही उधार देऊ शकतात. गुरुवारी पैसे देणे चांगले असते कारण गुरुवारी दिलेले पैसे लवकर परत मिळतात म्हणून गुरुवारी पैसे उधार दिलेले चांगले असतात.

मंगळवारचा दिवस असा असतो की या दिवशी कर्जाचे पैसे आपण देऊन आपण कर्ज फेड करावी म्हणजे पुन्हा कर्ज घेण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. आणि तुम्हाला जर कोणाकडून पैसे उधार घ्यायचे असतील किंवा कर्ज घ्यायचे असेल बँकेतून किंवा इतर कोणाकडून तरी तर ते तुम्ही मंगळवारच्या दिवशी घेऊ नका.

इतर कोणत्याही दिवशी घ्या पण मंगळवारी घेऊ नका कारण मंगळवारी घेतलेले कर्ज हे लवकर फिटत नाही म्हणून मंगळवारी पैसे घेऊ नका आणि बुधवारी कोणाला पैसे देऊ नका.

हे वाचा:   पूजा पाठ करून देखील माणूस दुःखी का असतो.? ९९% लोकांना माहित नसलेलं सत्य.!

अशाच उपयोगी धार्मिक माहिती साठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.