उपाशीपोटी ‘या’ बिया खा ! शरीरातील 72 रोगांवर रामबाण, रोगप्रतिकारक शक्ती, हृदयरोगापासून ते केस गळती पर्यंत..जाणून घ्या याचे फायदे

आरोग्य

नमस्कार मित्रांनो

आपल्या आयुर्वेदाने आपल्यासाठी भरपूर असे उपाय करून ठेवले आहेत जे आपण आपल्या निरोगी आयुष्यासाठी नक्कीच याचा उपयोग करु शकतो. यामुळे केस ग ळ ती तुमची पूर्णपणे कमी होऊन जाईल. पावसाळ्यामध्ये जी केस गळती होते ती पुर्णपणे निघून जाईल. वजन तुमचं नियंत्रणात राहील.

तसेच रोगप्रतिकारशक्ती मध्ये वाढ होईल. आयुष्यामध्ये महिलांमध्ये कधीही स्तनाचा कॅन्सर होणार नाही. बीपी, शुगर नियंत्रणात राहील. हा उपाय फक्त सकाळी उठल्यावर उपाशीपोटी करायचा आहे. ह्या ज्या बिया आहेत त्या अनेक दृष्टीने उपयुक्त आहेत. ह्या ज्या बिया आहेत त्या क लिं ग डा च्या बिया आहेत.

आपल्याला हे बाजारामध्ये सहज मिळते. तसेच आपण कलिंगड खातो व या बिया फेकून देतो. परंतु असे न करता या बिया उन्हात वाळवून ठेवा व त्याला सेंधन मीठ म्हणजेच काळे मीठ लावून हलके भाजून ठेवा. या बियांमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म आहेत आणि या बियांचा जर तुम्ही वापर केला तर अत्यंत गुणकारी बिया आहेत.

हे वाचा:   कानात साचलेला मळ काढण्यासाठी करा हे घरगुती उपाय; ऐकण्याची शक्ती पहिल्यापेक्षा होईल जास्त.!

को ले स्ट्रॉ ल कमी करण्यासाठी, श-रीरातील शुगर कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे. रोज सकाळी उठल्याबरोबर याच्या चार बिया जर खाल्ल्या, चवीला सुद्धा छान असतात. या बिया सकाळी उठल्यावर उपाशी पोटी रोज खाव्यात. कमीत कमी चार बिया खायच्या आहेत आणि अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत या बिया खाऊ शकतो.

पावसाळ्यामध्ये बऱ्याच महिलांना केस ग-ळती होत असते तर ती का होते? केस ग-ळतीचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या श-रीरामध्ये विविध पोषणतत्वांची कमतरता. बियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आयर्न, झिंक, पो-टॅशियम, मॅ-ग्नेशियम, विटामिन C आणि E असते.

हे केस वाढीसाठी आणि केसांची मजबुती करण्यासाठी जी आवश्यक जीवनसत्व आहेत ती सर्व या बियांमध्ये असतात. त्यामुळे केसग-ळतीची स-मस्या पुर्णपणे थांबून जाते. थकवा येत असेल तर तो बंद होतो. या बियांमुळे पचन मार्ग स्वच्छ होतो. याचं जर जास्त दिवस जर सेवन केलं तर कुठलाही साईड इफेक्ट होत नाही.

हे वाचा:   दाताला लागलेली कीड १५ मिनिटांत बाहेर काढेल हा उपाय; दातदुखीही करेल पूर्णपणे गायब.!

याच्यामध्ये अँ टी ऑ-क्सिडंट खूप मोठ्या प्रमाणात आहेत. भरपूर विटामिन आहेत. ज्या व्यक्तींना हृदयविकाराचा त्रा स आहे किंवा हाय बीपी किंवा लो बीपीचा त्रा स आहे अशा व्यक्तींनी या बियांचे सेवन अवश्य करायला पाहिजे. यामुळे आ-रोग्य चांगले राहते. तर या बियांचा वापर नक्की करा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.