उन्हाळीसाठी करा हे घरगुती उपाय..2 मिनिटांत आराम मिळेल, जळजळ त्रास त्वरित थांबेल ! आजच जाणून घ्या

आरोग्य

नमस्कार मित्रांनो..

उन्हाळा म्हणजे सर्वांचा तसा आवडीचा ऋतू खासकरून लहान शाळकरी मुलासाठी, नोकरवर्गासाठी पण याच उन्हाळ्यामुळे अनेक प्रकारचे त्रा स जाणवू शकतात. जसे की अशक्तपणा व चक्कर मा-रणे , ज ळ ज ळ होणे, उन्हाळे लागणे, भूक मंदावणे या सारखे आ-जार येऊ शकतात.

उन्हाळ्यामध्ये वातावरणातील अतिउष्णतेमुळे श-रीरातील पाणी कमी होते. याच बरोबर श-रीरातील सप्तधातु मधील जलांश कमी होत जातो. ज्यामुळे शरीरात उष्णता प्रचंड प्रमाणात निर्माण होते. बऱ्याच जणांचा ल-घवीचा त्रा स होतो त्याना उन्हाळी लागणे म्हणून ओळखले जाते. कारण उन्हाळयात घाम अधिक प्रमाणात येत असतो.

त्यामुळे श-रीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत. ल घ वी करताना ठणका येतो. कळ सुद्धा लागते ज्याचं कारण म्हणजे श रीरात उष्णता जास्त निर्माण झालेली असते. तीव्र उन्हामुळे श रीरात पाण्याची कमतरता भासल्यास श रीरात अधिक उष्णता निर्माण होते. काही घरगुती उपायांमुळे उन्हाळीचा त्रा स कमी होतो.

तसेच अंगातील उष्णता सुद्धा कमी होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्याला कृत्रिमरीत्या थंड केलेलं पाणी प्यायचं नाही तर माठामधील पाणी प्यायचं आहे. कारण या पाण्यामुळे आपली तहान पूर्णपणे भागवली जाते. उन्हाळी कमी करण्यासाठी पहिल्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे तांदुळ.

हे वाचा:   डोळ्यांच्या कोणत्याही समस्येसाठी हा रामबाण उपाय नक्की करा; ३ महिन्यात चष्मा काढून फेकाल.!

मूठभर तांदूळ घेऊन एका वाटीत भिजत ठेवायचे आहेत 5 ते 10 मिनिटंसाठी. या तांदळाच्या पाण्याचा रंग पांढरट असा निघेल, त्या नंतर हे तांदुळ बाजुला काढुन फक्त पाणी एका वाटीत काढायचे आहे आणि या पाण्या मध्ये पाव चमचा बारीक वाटलेली काळीमिरीची पावडर यामध्ये मिक्स करायची आहे.

तसेच त्यामध्ये चमचाभर तुप घालायचं आहे. कारण तुप आपल्या श-रीराला थंडावा देण्यासाठी अतिशय गुणकारी आहे. या तिन्हीचे मिश्रण व्यवस्थित एकत्र करायचे आहे. तुम्हाला जर उन्हाळीचा त्रा स होत असेल तर याचे सेवन करावे. यामुळे तुमच्या श-रीराची आग आणि ठणका कमी होण्यास मदत होते. म्हणून जेव्हा जेव्हा उन्हाळीचा तुम्हाला त्रा स होईल तेव्हा हे मिश्रण घ्या.

दुसऱ्या उपायांसाठी लागणार आहे तो म्हणजे कांदा. कांदा तर खूप गुणकारी आहे. त्यामुळे आपल्या श रीरात गारवा निर्माण होतो. या कांद्याचे साल काढुन त्याचे लहान लहान काप तयार करायचे आहेत. यामध्ये दही मिक्स करून घ्यायचे आहे. याचे मिश्रण तुम्हाला उन्हाळीचा त्रा स जाणवला किंवा अंगामध्ये प्रचंड प्रमाणात ऊष्णता जाणवत असेल तर याचे सेवन करायचे .

हे वाचा:   पृथ्वीवरची संजीवनी गिलोय; फा'यदे जाणून चकित व्हाल ! शुगर, दमा, हार्ट, लिव्हर स'बंधी रुग्णांसाठी वरदान..वाचा पूर्ण माहिती

हा एक रामबाण उपाय आहे यामुळे कोणतेही साईड इफेक्ट्स होणार नाहीत .यामुळे उन्हाळीचा त्रा स कमी होण्यास मदत होते. अशा प्रकारे उन्हाळ्यात सुद्धा तुम्ही त्रा-समुक्त जीवन नक्कीच जगू शकता.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.