तुमच्या सेवेने स्वामी प्रसन्न झाले असतील तर मिळतील हे संकेत, नक्की जाणून घ्या..

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो..

जर आपल्या सेवेने स्वामी महाराज प्रसन्न झाले असतील तर आपल्याला काही संकेत मिळतात तुम्हाला ही हे संकेत मिळत असतील जर तुमच्या सेवेने तुमच्या भक्ती ने स्वामी महाराज प्रसन्न झाले असतील तर नक्की जाणून घ्या हे कोणते संकेत आहेत.

जर तुम्ही सेवा करत आहात सकाळी किंवा संध्याकाळी काहीही करत आहात मंत्र जप, पारायण कोणतीही सेवा तुम्ही करत असाल किंवा तुम्ही दिवा लावला असाल तर दिव्याची ज्योत एकसारखी वरच्या दिशेने जात असेल ना इकडे ना तिकडे फक्त वरच्या दिशेने जात असेल तर समजाव तुमची सेवा पूर्ण झाली आहे.

आणि स्वामी महाराज प्रसन्न झाले आहेत तुमच्या अवतीभोवती दैवी शक्ती आहे. दुसरे जे संकेत आहे जर आपण मंत्र जप करत आहे काही तरी पोतीचे वाचन पारायण किंवा स्त्रोत्र वाचन काही तरी करत आहे तेव्हा डोळ्या मध्ये अचानक अश्रु येतात डोळ्यात पाणी येते तेव्हा समजावे आपण जी सेवा करत आहे ते देवा पर्यंत स्वामी पर्यंत पोहचत आहे.

हे वाचा:   फक्त भाग्यवान लोक ऐकतील हा मंत्र; मनातील सर्व इच्छा व मनोकामना होतील पूर्ण.!

आणि आपल्यावर स्वामी महाराज प्रसन्न झाले आहेत. तीसरे जे संकेत आहे आपण सेवा करत आहे तर सेवा करताना किंवा सेवा झाल्यावर कोणीतरी गरीब माणूस आपल्या दारापुढे आला तर समजावे साक्षात परब्रह्म देव स्वामी आपल्या कडे काहीतर मागायला आलेत.

तर त्यांना काहीतरी दान दया त्यांना खाली हात कधीच पाठवू नका. चौथे संकेत म्हणजे जेव्हा आपण सेवा करतो सकाळी किंवा संध्याकाळी तेव्हा सेवा करता-करता अचानक सुगंधी वास आपल्याला येतोय कुठे तर सुगधं दरवळतोय अस वाटत असेल तर समजावे की आपली सेवा पूर्ण झाली आहे आणि स्वामी प्रसन्न झाले आहेत.

पाचवे संकेत म्हणजे आपण सेवा करतो भक्ती करतो सकाळी, संध्याकाळी आणि सेवा करताना किंवा सेवा झाल्यावर तुम्हाला अगदी प्रसन्न वाटत असेल समाधानी वाटत असेल तर समजावे स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न झाले आहेत आणि त्यांची कृपा आपल्यावर लवकरच होणार आहे.

हे वाचा:   जो सकाळी उठल्यानंतर हि चार कामे करतो तो आयुष्यभर गरीबच राहतो.!

तर हे काही सोप संकेत आहेत ज्यावरून आपण आपल्या जीवनात ओळखू शकतो की आपली सेवा पूर्ण झाली आहे की नाही आणि भगवंत आपल्यावर प्रसन्न झाले आहेत की नाही.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.