कुंभ, मकर, धनु यावर साढेसाती आहे ! हे उपाय करा, शनीचा कोप होणार नाही..सुखी होण्यासाठी अत्यंत लाभदायक

अध्यात्म

साढेसाती सगळ्यांना भी ती दा य क वाटणारी असते, साढेसाती यावेळेस कुंभ, मकर, धनु या राशीवर आहे. म्हणजे कुंभ राशीची साढेसाती ही सुरू होणार आहे. मकर राशी कुंभ राशी ही दुसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे आणि धनु राशीची साढेसाती ही आता संपणार आहे. तर या 3 राशींना साढेसाती आहे अस मानल तर हरकत नाही तर आता साढेसाती आहे.

कुंभ राशीत मकर आणि धनु राशीत तर या राशीवाल्याने काय असे करावे की यांना साढेसातीचे वाईट परिमाण भोगावे लागणार नाहीत किंवा त्यांच्या जीवनात संकट, समस्या, अडचणी येणार नाहीत. तर आपण असेच काही उपाय पाहणार आहे काही सोपे उपाय पहाणार आहे ज्याने साढेसातीचा दुष्परिणाम किंवा त्रास कधीच होणार नाही.

यासाठी काही उपाय आहेत हे तुम्ही नक्की करा याने शनीचा कोप सुद्धा होणार नाही आणि तुमचे जीवन सुखी होईल तुम्हाला वाटणारच नाही की तुमची साढेसाती सुरू आहे. तर कुंभ राशी, मकर राशी आणि धनु राशीच्या लोकांनी हे काम हे नक्की करावेत. सगळ्यात आधी तर चांगले कर्म करावेत चांगले कामे करावेत नंतर चांगले विचार करावेत कधीच कोणाबद्दल वाईट विचार करू नये.

हे वाचा:   आयुष्यभर गरीबच राहतात या 5 प्रकारच्या व्यक्ती; अशा लोकांवर लक्ष्मी कधीच कृपा करत नाही.!

कारण शनी देव सगळ बघतात की कोण चांगले काम करत आहे की नाही. त्यानंतर शनी देवाचे स्मरण करा ॐ शनैश्चराय नमः या मंत्राचा जप दर शनिवारी करा. आणि नंतर म्हणजे दानधर्म करा जर कोणी गरीब व्यक्ती दारावर मागायला आला तर तो देवाचे रूप घेऊन येतो त्यांच्यात देव विराजमान असतात त्यांना काहीतरी खाण्यासाठी द्यावे

किंवा दर शनिवारी काळे उडीद दान करा आणि तेल ही दान करू शकता काळे उडीद आणि तेल दान केल्याने मागची साढेसाती संपते. समाधानी राहा कशीही परिस्थिती राहुद्या तुम्ही समाधानी राहा शनिदेव तेच बघतात की सदैव आपण समाधानी आहे की नाही आपल्याला सर्व गोष्टी मिळवण्याची जिद्द आपल्यात आहे म्हणून समाधानी राहावे.

हे वाचा:   रात्री झोपण्यापूर्वी फक्त १ वेळा म्हणा हा मंत्र; सकाळी चत्मकार पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.!

घरातील मोठ्यांचा आदर करावे आई-वडिलांच्या आदर करावा हे सुध्दा करायच आहे. नंतर सेवा आणि भक्ती करावी शनिदेवाची सेवा अन्य देवाची सेवा म्हणजे दिवसातून कमीत कमी 10 मिनिटे देवघरा समोर बसून सेवा करा भक्ती करा नामस्मरण करा. स्वतःसाठी करा कुटुंबासाठी करा.

हे काही कामे केलात तर नक्कीच साढेसातीचा दुष्परिणाम तुमच्यावर होणार नाही आणि हे काम म्हणजे काही तोडगे किंवा उपाय नाहीत किंवा काही होम हवन तुम्हाला करायचे नाही. फक्त चांगले कर्म करा चांगले विचार करा शनीदेवाचे नामस्मरण करा समाधानी राहा दानध-र्म करा लोकांनाचा मोठ्यांचा आदर करा एवढच तुम्हाला करायचे आहे.